Photo – ऑलिव्ह ग्रीन अनारकली अन् हेव्ही झुमके… पलक तिवारीचा एथनिक अवतार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारी हिची मुलगी पलक तिवारी सोशल मीडियावर कायम चर्चेत असते. तिच्या फॅशन सेन्स चाहत्यांना प्रचंड आवडतो. नुकतेच तिने इंस्टाग्रावर फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये तीने डिप-व्ही नेकलाइन ऑलिव्ह ग्रीन एम्ब्रॉयडर्ड पॅचवर्क अनारकली घातला आहे. या एथनिक विंटेज लुक पूर्ण करण्यासाठी पलकने हेव्ही गोल्डन झुमके, डायमंड गोल्ड कडे घातले आहेत. तसेच या लूकवर न्यूड/नॅचरल मेकअप केला आहे.तसेच या ड्रेसवर पलकने फ्रिझी हेअर स्टाइल केली आहे. तिच्या या मनमोहक स्टाईलने सध्या सर्वांचेच लक्ष वेधले आहे.