
चिनी हेर महिलेसोबत संबंध ठेवल्याच्या आरोपानंतर जेन्सेन हुआंग यांनी अखेर एनव्हिडीया या एआय चिप कंपनीच्या साईओपदाचा राजीनामा दिला. हुआंग यांच्या राजीनाम्यानंतर कोलेंट क्रेस यांची अंतरिम सीईओ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
हुआंग आणि चीनची महिला हेर एलिस यांच्यातील प्रेमप्रकरण उघड झाल्यानंतर जगभरात त्याची चर्चा झाली.





























































