
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या शिवडी विधानसभेतील सर्व अधिकृत उमेदवारांच्या प्रचारार्थ युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी भव्य बाईक रॅली काढली. यावेळी मनसे नेते अमित ठाकरे, खासदार अरविंद सांवत, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे सुद्धा उपस्थित होते. मोठ्या संख्येने शिवसैनिक आणि मनसैनिक या बाईक रॅलीमध्ये सहभागी झाले होते.
(सर्व फोटो – रुपेश जाधव)




























































