[gallery size="full" td_select_gallery_slide="slide" ids="280580,280581,280579"]
ताज्या बातम्याफोटो Photo – आदित्य ठाकरे यांनी मंत्रिपदाचा पदभार स्वीकारला सामना ऑनलाईन | 6 Jan 2020, 7:56 pm बातमी शेअर करा : सामना फॉलो करा 1 / 3 सोमवारी युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी पर्यावरण, पर्यटन आणि राजशिष्टाचार मंत्रिपदाचा पदभार स्वीकारला. मंत्रिपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली. सर्व अधिकाऱ्यांसोबत भेट घेऊन आदित्य ठाकरे यांनी कामाची सुरुवात केली.