Photo – आमना शरीफच्या अदा पाहून पडाल प्रेमात

‘कही तो होगा’ या मालिकतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री कशिश म्हणजेच आमना शरीफने अनेक मालिका आणि सिनेमे केले. तिच्या स्टायलिश लूक्स आणि सौदर्यामुळे ती कायम चर्चेत असते. नुकतेच आमनाने लाल आणि पांढऱ्या रंगाच्या आऊटफीटमध्ये इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. त्यात ती कमालीची सुंदर दिसत आहे. तिने लेहेंगा स्कर्ट घालून त्यावर बलून डिझाईनचा ब्लाऊज आणि डिझायनर लाल रंगाचा दुपट्टा घातला आहे. तसेच चेहऱ्यावर हलका मेकअप केला असून न्यूड रंगाची लिपस्टिक लावली आहे तर डोळ्याांना काजळ लावले आहे. तर आमनाने आपला लूक पूर्ण करण्यासाठी हातात सोनेरी रंगाची पोटली बॅग घेतली आहे.