अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा 2’ हा चित्रपट 15 ऑगस्टला प्रदर्शित होणार असला तरी आतापासून या चित्रपटाचे वितरण हक्क मिळवण्यासाठी चढाओढ सुरू झालीय. माहितीनुसार, प्रसिद्ध वितरक अनिल थडानी यांनी ‘पुष्पा 2’च्या हिंदी व्हर्जनचे वितरण हक्क तब्बल 200 कोटी रुपयांना विकत घेतले आहेत.