मराठी चित्रपटसृष्टीतील नामवंत कलाकार किरण माने यांचा शिवसेनेत प्रवेश

मराठी चित्रपटसृष्टीतील नामवंत कलाकार किरण माने यांनी आज शिवबंधन बांधून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश केला. ‘एक उत्तम नेतृत्व पक्षाला मिळतंय याचा आनंद आहे‘, असे उद्गार काढून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)

बीड जिल्ह्यातील गजानन कदम यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत आज पक्षात प्रवेश केला. यावेळी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवबंधन बांधून त्यांचे स्वागत केले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)

ल्हासनगर येथील राजेश वानखेडे यांनी आज शेकडो सहकाऱ्यांसह शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ‘मातोश्री’ निवासस्थानी शिवबंधन बांधून पक्षात प्रवेश केला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)