प्रसिद्ध अभिनेता संकर्षण कऱ्हाडे झाला जुळ्या मुलांचा बाबा, जाणून घ्या मुलांची नावं

मराठीतील प्रसिद्ध अभिनेता संकर्षण कऱ्हाडे याला जुळी मुलं झाली आहेत. त्याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्याच्या आयुष्यातील ही गूड न्यूज सर्वांसोबत शेअर केली आहे. संकर्षनने या पोस्टमध्ये त्याच्या मुलांची नावे देखील जाहीर केली आहेत.

संकर्षणला 27 जूनला एक मुलगा तर एक मुलगी अशी जुळी मुलं झाली. त्याने मुलाचे नाव सर्वज्ञ तर मुलीचे नाव हे स्रग्वी ठेवले आहे. संकर्षणने एका बाळासोबतचा फोटो शेअर करत ही गूड न्यूज दिली आहे,

आपली प्रतिक्रिया द्या