[gallery size="full" td_select_gallery_slide="slide" ids="264907,264902,264901,264903,264904"]
ताज्या बातम्याफोटो Photo – मतदान करिनाचं, चर्चेत मात्र तैमूर सामना ऑनलाईन | 21 Oct 2019, 5:53 pm बातमी शेअर करा : सामना फॉलो करा 1 / 5 महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठीचे मतदान सोमवारी पार पडले. बॉलिवू़ड कलाकारांनी मतदानाचा हक्क बजावला. करिना कपूर-खान तैमूरसह मतदान केंद्रावर आली होती. मतदानासाठी करिना कपूर मुलगा तैमूर खान यासोबत दिसून आल्यानंतर फोटोग्राफरने तो क्षण कैद केला. तैमूरने ब्लॅक टी-शर्ट व शॉट्स घातले असून त्याच्या स्पोर्ट शूज असा पेहराव केला होता. करिना कपूर ही देखील ब्लू कलरच्या फॉर्मल-शर्ट व डेनिम जिन्स अशा पेहरावासह मतदान केंद्रावर पोहोचली होती. करिना कपूर ही लवकरच 'गूड न्यूज' या चित्रपटात अक्षय कुमार सोबत दिसणार आहे.