Photo – आर्ट सिल्क टॉप आणि स्कर्टमध्ये अदिती राव हैदरीच्या मनमोहक अदा

संजय लीला भन्साळी यांची ‘हीरामंडी’ ही वेबसीरीजमुळे अदिती राव हैदरी प्रचंड चर्चेत आली. या वेबसिरीजमधील तिची ‘बिब्बोजान’ ही भूमिका गाजली. अदिती राव हैदरीने नुकतेच इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. यामध्ये पीच बेससह आधुनिक आर्ट सिल्कचा टॉप आणि त्यावर हाय वेट ब्लॅक फ्लेर्ड स्कर्ट घातला आहे. तर अदितीने या लूकवर चमकदार काळ्या लोफर्ससह फॅशन स्टेटमेण्ट केले कानात गोल्डन हुप्स घातले आहेत. तिचा हा लूक चाहत्यांना प्रचंड आवडला आहे.