Photo – मुंबई रक्षणासाठी बळ मिळू दे! आदित्य-अमित ठाकरे यांचे हुतात्म्यांना अभिवादन

युवासेनाप्रमुख शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना नेते अमित ठाकरे यांनी आज हुतात्मा चौक येथे मुंबईसाठी प्राण अर्पण करणाऱ्या १०७ हुतात्म्यांना अभिवादन केले.