आदित्य ठाकरेंची जनआशीर्वाद यात्रा आज ठाण्यात पोहोचणार

133
aaditya-thackeray

सामना प्रतिनिधी । ठाणे

जनतेची मनं जिकतं, आशीर्वाद घेत शिवसेना नेते युवसेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांची जनआशीर्वाद यात्रा सोमवारी सायंकाळी 6 वाजता ठाण्यात पोहोचणार आहे. जनआशीर्वाद घेतानाच आदित्य ठाकरे ठाण्यातील पालिका मुख्यालयात जनतेशी संवाद साधणार आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या