Photo – मराठीजनांच्या एकतेची गुढी! आदित्य ठाकरे गिरगावच्या भव्य शोभायात्रेत सहभागी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आज गुढीपाडव्यानिमित्त युवासेनाप्रमुख, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी गिरगावच्या भव्य शोभायात्रेत सहभागी होत मराठी संस्कृतीचा, परंपरेचा आणि एकतेचा उत्सव साजरा केला.