ट्रकमध्ये एसी बंधनकारक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशातील प्रत्येक ट्रकमध्ये चालकाच्या केबिनमध्ये एसी बसवणे बंधनकारक करण्यात आले आहे. केंद्रीय रस्ते, वाहतूक व दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी मोठी घोषणा केली आहे. 2025 पासून हा निर्णय लागू होणार आहे. वाहतूक मंत्रालयाने पहिल्यांदा 2016 मध्ये याबाबतचा प्रस्ताव आणला होता.