
अहमदाबाद येथे झालेल्या विमान दुर्घटनेवर काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. घटना स्थळावरचे दृश्य हे हृदय पिळवटून टाकणारे असल्याच्या भावना सोनिया गांधी यांनी व्यक्त केल्या.
I am deeply shocked and saddened by the tragic plane crash in Ahmedabad. My thoughts are with the families of the passengers and the crew. The visuals are most heart-wrenching. The entire country is overtaken by grief and is praying: Statement by Sonia Gandhi, Chairperson,…
— ANI (@ANI) June 12, 2025
”अहमदाबाद विमान दुर्घटना ही अत्यंत धक्कादायक आणि दुखद आहे. घटना स्थळावरचे दृश्य हे हृदय पिळवटून टाकणारे आहेत. या घटनेने संपूर्ण देशाला धक्का बसला असून सर्वच जण विमानाताली प्रवाशांसाठी प्रार्थना करत आहेत”, असे सोनिया गांधी यांनी ट्विट केले.