
अमेझॉनने नुकतेच पूर्णत: नवीन डिझाइन्स, सुधारित ऑडिओ आणि अधिक शक्तिशाली हार्डवेअर असलेली एको डिवाईसेसची नवीन रेंज सादर केली. एको डिवाईसेसमध्ये एको डॉटमध्ये आतापर्यंतचा सर्वात लोकप्रिय एको डिवाईस. गोलाकार डिझाइन सुस्पष्ट, मोठा आवाज व शक्तिशाली बास आहे. एको डॉट विथ क्लॉकमध्ये सर्वाधिक विक्री होणारा स्पीकर, ज्यामध्ये एलईडी डिस्प्ले, नवीन गोलाकार डिझाइन आहे. एकोमध्ये एको व एको प्लसचे सर्वाेत्तम घटक एकाच डिवाईसमध्ये असून यामध्ये स्मार्ट होम सेटअपला साजेसे असे नवीन गोलाकार डिझाइन, डॉल्बी स्टिरिओ साऊंड आणि बिल्ट-इन झिग्बी हब आहे. या डिवाईसची किंमत 4,499 पासून 9,999 रुपयांपर्यंत आहे.



























































