हरलो तर देशच सोडावा लागेल ट्रम्प यांचे वादग्रस्त वक्तव्य

जो बायडेन यांच्याविरोधात निवडणूक हरलो तर मला देशच सोडावा लागेल, असे वादग्रस्त वक्तव्य करत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मतदारांना भावनिक साद घातली आहे.

तुम्ही कल्पना केलीय का, या निवडणुकीत माझा पराभव झाला तर एका वाईट उमेदवाराकडून माझा पराभव झाला असेच मी आयुष्यभर म्हणत राहीन, असेही ट्रम्प म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या