पंकज अडवाणीचे 22 वे जगज्जेतेपद

218

हिंदुस्थानचा बिलियर्ड स्टार पंकज अडवाणी यांने मंडाले येथील आयबीएसएफ विश्व बिलियर्ड स्पर्धेत म्यानमारच्या नाय थवे उ चा 6-2 अशा फ्रेम्सनी विजय मिळवत आपले 22 वे जगज्जेतेपद पटकावले. 34 वर्षीय पंकजचे हे वर्षभरातील सलग चौथे विजेतेपद आहे. या लढतीत पंकजने सुरुवातीपासूनच आपले वर्चस्व कायम राखले.150 अप प्रकारच्या या अंतिम लढतीत पंकजने प्रतिस्पर्धी नायला डोकेच वर काढू दिले नाही

आपली प्रतिक्रिया द्या