‘बिग बॉस 17’ ची स्पर्धक आणि टीव्ही अभिनेत्री अंकिता लोखंडे कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. कधी तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल तर कधी तिच्या प्रोजेक्ट्सबद्दल. पवित्र रिश्ता या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अंकिता तिच्या ग्लॅमरस लूकसाठी प्रसिद्ध आहे. अंकिताने सोशल मीडियावर नुकतेच तिचे काही फोटो शेअर केले आहेत. निळ्या बॅकलेस ड्रेसमध्ये ती कमालीची सुंदर दिसत आहे.