मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री अण्णांच्या भेटीला, बंद दाराआड चर्चा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
cm-fadnavis-anna-hazare
फाईल फोटो

सामना प्रतिनिधी । नगर

लोकपाल, शेतकऱ्यांचे प्रश्नांसाठी उपोषणावर बसलेले ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या मागण्यांसंदर्भात त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यासह केंद्रीय कृषीमंत्री राधामोहन सिंह, केंद्रीय मंत्री संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे हे राळेगणसिद्धी येथे दाखल झाले आहेत. त्यांनी अण्णांची भेट घेतली असून बंद दाराआड बैठक सुरू आहे.

दरम्यान, या बैठकीत मागण्या मान्य झाल्यास अण्णा हजारे उपोषण मागे घेण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे.

cm-anna-meet-ralegan-siddhi