ऍपल करणार चीनमधील आपले उत्पादन बंद

508

जगात कोरोना पसरविणाऱया चीनमधून आपल्या हायटेक मोबाईल फोनचे उत्पादन बंद करण्याचा निर्णय ऍपलने घेतला आहे. ऍपलशी संबंधित असलेली फॉक्सकॉन ही तैवानची कंपनी हिंदुस्थानात व्यवसाय विस्तार करण्याचा विचार करत आहे. चेन्नईजवळ श्री पेरुंबुदूर येथे कारखान्याचा विस्तार करण्याचा फॉक्सकॉनचा प्लान आहे. हिंदुस्थानात 1 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करण्याची कंपनीची योजना आहे. फॉक्सकॉन ऍपल कंपनीसाठी आयफोनची जोडणी करण्याचे काम करते.

आपली प्रतिक्रिया द्या