
विजय सेल्सच्या अॅपल डेज सेलमध्ये आयफोन, मॅक आणि अन्य अॅपल डिव्हाइसेजवर जबरदस्त ऑफर्स मिळत आहेत. हा सेल 1 जून 2025 पर्यंत सुरू राहणार आहे. आयपह्न 16 सीरिजच्या फोनवर 3 हजार रुपयांपर्यंत सूट दिली जात आहे, तर आयपह्न 15 सीरिजवरसुद्धा 3 हजार रुपयांपर्यंत डिस्काऊंट दिला जात आहे. आयफोन 13 वर 1 हजार रुपयांपर्यंत तत्काळ सूट आणि जुन्या फोनवर एक्सचेंज बोनस म्हणून 7500 रुपयांची सूट मिळत आहे. आयपॅड 11, मॅकबुकप्रो, मॅकबुक एअरवरसुद्धा सूट दिली जात आहे.