स्टॉक मंत्र

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> नरेश यावलकर. (शेअर मार्केट मार्गदर्शक)

तुम्हाला शेअर बाजारात रस आहे, पण स्क्रीनसमोर बसण्यासाठी वेळ नाही आणि खूप पैसेही नाहीत अशा व्यक्तींनी खालील डेरीकेटिव्ह बाजारातील डावपेच आठवडय़ासाठी घेऊन ट्रेडिंग करावे.

4 सप्टेंबर 2023 ला निफ्टीमध्ये आयरन कोंडार घ्या. आयरन कोंडार या डावपेचामध्ये बाजार समांतर दिशेमध्ये असताना घ्यावे.
1 सप्टेंबर 2023चा बंद भाव रु 19519.
दिशा- 1 सप्टेंबर 2023ला जवळपास निफ्टी 19409ला ओपन होऊन 19519 ला म्हणजे 110 पॉईंट्स काढून बंद झाला. 19519 ही किंमत उत्तम रेसिस्टन्स आहे क 19400 एक उत्तम सपोर्ट आहे. हा ट्रेड फक्त 4 दिवसांसाठी म्हणजे 7 सप्टेंबरच्या समाप्तीचा असल्याने, हा ट्रेड यशस्वी होईल असे वाटते.
समाप्ती- 7 सप्टेंबर 23, लॉट 50
स्ट्राईक 19500 चा कॉल विका रु. 58
स्ट्राईक 19600 चा कॉल विकत घ्या रु.24
स्ट्राईक 19400 चा पूट विका रु. 60
स्ट्राईक 19300 चा पूट विकत घ्या रु. 32
नफा जास्तीत जास्त रु. 3085
तोटा जास्तीत जास्त रु. 1915
इन्व्हेस्टमेंट रु. 45200
दिनांक 4 सप्टेंबर 2023ला सर्क ऑपशन्सचा भाव बदललेले असतील तरी आयडिया लागू आहे. जर सकाळी 9.45पर्यंत निफ्टीमध्ये खूप मंदी किंवा तेजी असल्यास ट्रेड घेऊ नये .

– जेव्हाही 2% ते 3% नफा होत असल्यास किंवा रु.2000 पर्यंत किंवा आपापल्या सहनशक्तीनुसार व्यवहार बंद करावा.
– उदाहरण- संकल्पना समजाकण्यासाठी घेतले आहे.
– वाचकांनी लेखकाचा हा सल्ला समजू नये.
– सविस्तर कारणमीमांसा YouTube channel ‘prime academy’ कर पाहा.

primetechnicals.com