सामना ऑनलाईन
1581 लेख
0 प्रतिक्रिया
हार्बरवर एसी लोकलच्या 14 फेऱ्या वाढणार
मध्य रेल्वेच्या मेन आणि हार्बर मार्गावरील वातानुकूलित (एसी) लोकल ट्रेनच्या फेऱया वाढवण्यात येणार आहेत. पुढील एक-दोन महिन्यांतच मध्य रेल्वेच्या ताफ्यात दोन नव्या एसी गाडय़ा...
प्रदूषण, धुरके, उकाडा… मुंबईकरांचा श्वास कोंडला! मुंबईची हवा अत्यंत खराब, आरोग्याला घातक, गुणवत्ता निर्देशांक...
गेले कित्येक दिवस प्रदूषणाच्या विळख्यात अडकलेल्या मुंबईची हवा शुक्रवारी अत्यंत खराब आणि आरोग्याला अतिधोकादायक श्रेणीत पोहोचली. हवा गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) थेट 344 अंकांच्या पातळीवर...
ट्रॅफिकची चिंता नाही! हिंदुस्थानच्या पहिल्या इलेक्ट्रिक एअर टॅक्सीसाठी अमेरिकन कंपनीशी करार
विमानाप्रमाणे आकाशातून टॅक्सीने प्रवास करण्याचे नागरिकांचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. हे स्वप्न साकार करण्यासाठी हिंदुस्थानी एरोस्पेस स्टार्टअप 'द ईप्लान कंपनी'ने (ePlane Company) अमेरिकन...
Jalana News- जालन्यात चालत्या कारला भीषण आग; सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही
जालन्यातील अंबड तालुक्यातील वडीगोद्री येथे राष्ट्रीय महामार्गावर शुक्रवारी एक थरारक घटना घडली. चालत्या कारला अचानक भीषण आग लागल्याने गाडी जळून खाक झाली आहे. मात्र,...
चक्क दिरानेच वहिनीवर ठेवली पाळत, बेडरुममध्येही लावला सीसीटीव्ही; कारण समजताच पोलिसही चक्रावले
उत्तर प्रदेशातील आग्रा येथील ट्रान्स यमुना परिसरातून हुंडाबळीचे एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. एका विवाहितेने आपल्या सासरच्या मंडळींवर छळाचे गंभीर आरोप केले आहेत....
AI शिका नाहीतर, प्रमोशन आणि पगारवाढ विसरा; 11 हजार कर्मचाऱ्यांच्या कपातीनंतर Accenture चा इशारा
आजच्या धावपळीच्या युगात 'आर्टिफिशियल इंटेलिजन्स' (AI) केवळ एक शब्द न राहता कामाचा अविभाज्य भाग बनला आहे. त्यामुळे प्रत्येक क्षेत्रात एआयचा वापर झपाट्याने वाढत आहे....
धक्कादायक! मातीची भांडी बनवणाऱ्या कुंभाराला GST ची 1 कोटींची नोटीस
उत्तर प्रदेशातील रायबरेली जिल्ह्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथे मातीची भांडी बनवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या एका गरीब व्यक्तीला जीएसटी (GST) विभागाकडून...
Amit Shah Defamation Case – राहुल गांधींची न्यायालयात साक्ष; प्रियांका गांधींचा भाजपवर राजकीय सूडाचा...
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर केलेल्या टिप्पणीवरून भाजप नेते विजय मिश्रा यांनी काँग्रेस नेते, लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर मानहानीचा खटला दाखल केला...
पाळीव कुत्र्यावरून लग्नात राडा; वर-वधू पक्षात तुफान हाणामारी अन् संतापलेल्या नवरीने मोडले लग्न
उत्तर प्रदेशातील फतेहपूर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका पाळीव कुत्र्यावरून सुरू झालेला वाद थेट हाणामारीपर्यंत पोहोचला. खागा कोतवाली परिसरातील एका गेस्ट...
Gold-Silver Rate: सोने-चांदीच्या दरात पुन्हा उसळी; चांदी 2.45 लाखांच्या पार, सोने… पाहा आजचे दर
गेल्या अनेक दिवसांपासून सोने चांदीच्या किमतीत चढ उतार होताना दिसत आहे. सलग दोन दिवसांपासून सोने-चांदीच्या दरात तेजी पाहायला मिळत आहे. शुक्रवारी, मल्टी कमोडिटी एक्सचेंज...
’स्वराज्य’च्या गाण्यातून छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास उलगडणार, निक शिंदेसह कलाकारांची मांदियाळी
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मोत्सवाचे औचित्य साधत भगवती ग्रुप आणि हावरे प्रॉपर्टीज यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या इतिहासावर आधारित भव्य गृहनिर्माण योजना नुकतीच डोंबिवली येथे...
Share Market Update – मार्केटचे घुमजाव; घसरणीनंतर पुन्हा तेजी, सेन्सेक्स 450, तर निफ्टी 125...
आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शेअर बाजारामध्ये तेजी पहायला मिळाली.शुक्रवारी मुंबई मार्केटची सुरूवात धिम्या गतीने झाली होती. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक 'सेन्सेक्स' सुमारे 291 अंकांनी घसरून...
Rajpal Yadav Case – राजपाल यादवला मोठा दिलासा; 12 दिवसांनी तिहार तुरुंगातून सुटका
कोट्यवधी रुपयांच्या चेक बाऊन्स प्रकरणात अडकलेले बॉलिवूडचे अभिनेते राजपाल यादव यांची अखेर तिहार तुरुंगातून सुटका झाली आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने त्यांच्या अर्जावर सुनावणी करताना...
विमानाची टेल सुस्थितीत, मग ब्लॅक बॉक्स कसा जळला? अपघाताचा फोटो शेअर करत अमोल मिटकरींचा...
बारामतीत 28 जानेवारी रोजी झालेल्या भीषण विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवारांचे निधन झाले. या दुर्घटनेतील विमानाच्या ब्लॅक बॉक्समधील डेटा रिकव्हर करण्यासाठी काही दिवसांपूर्वी दिल्लीला...
Ajit Pawar Plane Crash – कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डरला आगीची झळ! डेटा मिळवण्यासाठी अमेरिकन कंपनीची...
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे 28 जानेवारीला बारामतीत विमान अपघातात निधन झाले. या दुर्घटनेबाबत तपास सुरू झाला असून विमानाच्या ब्लॅक बॉक्समधील डेटा रिकव्हर करण्यासाठी काही...
कोण आहे Aditi Hundia? ईशान किशन आणि आदितीच्या रिलेशनची चर्चा, ईशानचे आजोबा म्हणाले…
टीम इंडियाचा धडाकेबाज फलंदाज ईशान किशन टी-20 वर्ल्ड कप 2026 मध्ये उत्तम कामगिरी करताना दिसत आहे. त्यामुळे सोशल मीडियावर चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे....
एपस्टीन फाइल्समध्ये नाव आल्याने बिल गेट्स यांचा दिल्लीतील ‘AI Summit ‘चा दौरा रद्द? चर्चांना...
जगातील टेक्नोलॉजीचा महाकुंभ म्हणून ओळखला जाणारा ‘भारत एआय इम्पॅक्ट समिट 2026’ ला आज दिल्लीतील भारत मंडपमध्ये सुरूवात झाली आहे. पाच दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमासाठी...
इंदूरमध्ये प्रेयसीची निर्घृण हत्या, मुंबईत येऊन प्रियकरानं केली अघोरी विद्या; लव्ह, सेक्स अन् धोक्याचा...
इंदूरमधील द्वारकापुरी परिसरात एक धक्कादायक घटना घडली. येथे एका 24 वर्षीय MBA विद्यार्थिनीची तिच्याच प्रियकराने गळा दाबून हत्या केली आहे. पियुष धामनोदिया असे आरोपीचे...
रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आरक्षित सीट्समध्ये कपात, नवा नियम लवकरच… महागड्या सीटस् प्रवाशांसाठी खुल्या होणार
राजधानी, दुरांतो यांसारख्या प्रीमियम ट्रेनमध्ये फर्स्ट क्लास एसी आणि सेकंड एसी डब्यात ‘ऑन बोर्ड स्टाफ’ म्हणजे अटेंडंट आणि मेन्टेनन्स कर्मचारी यांच्यासाठी काही जागा आरक्षित...
जनगणनेसाठी 33 प्रश्नांची यादी तयार! पहिला टप्पा 1 एप्रिल ते 30 सप्टेंबरपर्यंत… अधिकाऱ्यांना मिळाले...
येत्या 1 एप्रिल ते 30 सप्टेंबर यादरम्यान जनगणनेचा पहिला टप्पा सुरू केला जाणार आहे. जनगणनेद्वारे देशातील सर्व राज्य आणि केंद्र शासित प्रदेशातील डेटा एकत्र...
पहिल्याच दिवशी शेअर बाजार उसळला
या आठवडय़ाच्या पहिल्याच दिवशी म्हणजे सोमवारी शेअर बाजार वधारला. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 650 अंकांनी वधारून 83,277 अंकांवर बंद झाला, तर राष्ट्रीय शेअर...
रशियाला एक कोटी मजुरांची आवश्यकता
युक्रेनसोबत सुरू असलेल्या युद्धामुळे रशियाला तब्बल 1 कोटी मजुरांची आवश्यकता भासली आहे. रशियात वेगवेगळ्या क्षेत्रांत मजुरांची कमतरता भासत आहे. रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन डिसेंबर...
चांदीची चमक फिकी पडली, सोने झळाळले
चार लाखांच्या जवळपास पोहोचलेल्या चांदीचा भाव आता अडीच लाखांच्या खाली आला आहे. मागील तीन दिवसांपासून चांदी स्वस्त झाली आहे. सोमवारी एक किलो चांदीची किंमत...
बंगळुरूमध्ये बँक मॅनेजरचा 3.5 कोटींच्या सोन्यावर डल्ला
जुगाराचा नाद लय वाईट असे का म्हणतात याचा प्रत्यय पुन्हा एकदा बंगळुरूमध्ये आला आहे. बंगळुरूमध्ये एका राष्ट्रीयीकृत बँकेच्या उप व्यवस्थापकाने म्हणजेच बँकेच्या डेप्युटी मॅनेजरने...
चित्रपटाच्या सेटवर 15 तास वाट पाहावी लागायची! ‘देसी गर्ल’ प्रियांका चोप्राने सांगितला हॉलीवूडमधील खडतर...
हॉलीवूडमध्ये छोटी भूमिका मिळावी यासाठी मला एक-दोन तास नव्हे, तर 15 तास वाट पाहावी लागली होती. त्यानंतर मला हॉलीवूडमध्ये काम करण्याची संधी मिळाली, असा...
भारतीय रिझर्व्ह बँकेत 650 पदांसाठी भरती
भारती रिझर्व्ह बँक (आरबीआय) मध्ये असिस्टंट या पदांच्या एकूण 650 जागांसाठी भरती केली जात आहे. पदवी उत्तीर्ण असणाऱया उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी असून या पदासाठी...
देश विदेश – चीनमध्ये फटाक्यांच्या दुकानात स्फोट, 8 ठार
चीनमध्ये फटाक्यांच्या दुकानात स्फोट, 8 ठार
चीनमध्ये न्यू ईयर म्हणजी लूनरची उत्सुकता असताना फटाक्यांच्या दुकानात झालेल्या स्फोटामध्ये 8 लोकांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर दोन...
सनई चौघडे वाजणार…रश्मिका आणि विजय अडकणार विवाहबंधनात; उदयपूरमध्ये रंगणार शाही सोहळा
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सर्वात लाडकी जोडी, विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदाना अखेर विवाहबंधनात अडकणार आहेत. येत्या 26 फेब्रुवारी 2026 रोजी या दोघांचा विवाह सोहळा पार...
मध्य रेल्वेची तिजोरी मालामाल, भंगार विक्रीतून 404 कोटींची विक्रमी कमाई
मध्य रेल्वे 2025- 2026 या वर्षात मालामाल झाली आहे. या वर्षात मध्य रेल्वेने भंगार विक्री करून जबरदस्त कामगिरी केली आहे. अहवालानुसार, 2025-26 या वर्षात...
आधी पत्नी-मुलावर गोळ्या झाडल्या, मग रेल्वे रुळावर झोपून संपवली जीवनयात्रा; निवृत्त सैनिकाचं टोकाचं पाऊल
उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये सोमवारी सकाळी एक धक्कादायक घटना घडली. येथे एका निवृत्त सैनिकाने त्याची पत्नी आणि मुलाची बंदूकीने गोळी झाडून हत्या केली. यानंतर त्या...























































































