ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

1126 लेख 0 प्रतिक्रिया

नगराध्यक्षपदाच्या आरक्षणात अनेकजण गारद; जत, आष्टा, शिराळा, कवठे महांकाळ खुले

सांगली जिल्ह्यातील सहा नगरपालिका व पाच नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाच्या आरक्षण सोडतीमध्ये अनेक इच्छुक गारद झाले आहेत. आष्टा, जत नगरपालिका तसेच शिराळा व कवठेमहांकाळ नगरपंचायती खुल्या...

सांगलीतील रस्त्यांची चाळण; निधीअभावी कामे रखडली

सांगली जिह्यातील बहुतांश सर्वच रस्त्यांची खड्डय़ांमुळे चाळण झाली आहे. मुख्य रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. डांबराचा कुठेच पत्ता नाही. त्यामुळे धुळीच्या साम्राज्यातून वाहन चालविताना...

कोल्हापूर झेडपी, पंचायत समिती निवडणुकांसाठी प्रारूप मतदारयादी प्रसिद्ध

 राज्य निवडणूक आयोगाकडून जिल्हा परिषद आणि त्याअंतर्गत पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदारयादी तयार करण्याचा कार्यक्रम 23 सप्टेंबर रोजी प्राप्त झाला आहे. त्यानुसार 1 जुलै...

गुन्हा नोंदवित असतानाच आरोपी जाळ्य़ात; वडूज पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक

कातरखटाव गावातील वृद्धेच्या घरी चोरी झाल्याची तक्रार वृद्धेची सून पोलिसांकडे करीत असताना वडूज पोलिसांनी काही तासांतच आरोपीच्या मुसक्या आवळत मुद्देमाल जप्त केला. वडूज पोलिसांच्या...

घटस्फोटानंतर पहिलं प्रेम समोर आलं आणि…; बदलत जाणाऱ्या नात्याची कहाणी झळकणार पडद्यावर

मराठमोळा अभिनेता ललित प्रभाकरचा आरपार हा चित्रपट सध्या गाजतोय. ललित सध्याच्या घडीला तरुणींच्या गळ्यातील ताईत बनला आहे. येत्या काही दिवसात ललित पुन्हा एकदा 'प्रेमाची...

राजा अतिविलासी…प्रजा भिकारी! 15 पत्नी, 30 मुले, 100 नोकरांसह खासगी जेटचा प्रवास, थक्क करणारी...

साऊथ आफ्रिकेतील इस्वातिनी देशाचा राजा मस्वाती III चा एक जुना व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्यून आफ्रिकन राजाच्या विलासी जीवनशैलीकडे लक्ष...

कोल्हापुरात तृतीयपंथी समुदायास रेशन दुकान परवाना, महाराष्ट्रातील पहिलाच प्रयोग

राज्यात कोल्हापूर जिल्ह्यात प्रथमच तृतीयपंथी समुदायास रास्त भाव धान्य दुकानाचा परवाना मंजूर झाला आहे. हा महाराष्ट्रातील पहिलाच प्रयोग असून, यामुळे तृतीयपंथी समुदायासाठी एक आदर्श...

शनिमंदिरात कायदा-सुव्यवस्था राखण्याची दक्षता घ्या, संभाजीनगर खंडपीठाचे आदेश

शनिशिंगणापूर येथील शनैश्वर देवस्थानावर जिल्हाधिकारी हेच प्रशासक म्हणून राहतील त्यांच्या नियुक्तीबाबत ‘जैसे थे’ परिस्थिती ठेवण्याचा व शनिमंदिरातील कायदा व सुव्यवस्था राखण्याची दक्षता घेण्याचे आदेश...

नवरात्रोत्सवात श्री अंबाबाई चरणी 21 लाखांहून अधिक भाविक नतमस्तक, देवस्थानकडे 57 लाखांची देणगी जमा

यंदा नवरात्रोत्सवात साडेतीन शक्तिपीठांपैकी एक संपूर्ण पीठ असलेल्या करवीरनिवासिनी श्री अंबाबाई देवीच्या दर्शनासाठी देश-विदेशांतून तब्बल 21 लाखांहून अधिक भाविक नतमस्तक झाले, तर देणगी, अभिषेक...

‘आषाढी’प्रमाणे कार्तिकी यात्रेत भाविकांना सोयी-सुविधा, 26 ऑक्टोबरपासून पांडुरंगाचे 24 तास दर्शन

कार्तिकी शुद्ध एकादशी 2 नोव्हेंबर रोजी असून, यात्रा कालावधी 22 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर असा राहणार आहे. या यात्रा कालावधीत सुमारे आठ ते दहा...

150 हून अधिक वाहने चोरणारा सातारा पोलिसांच्या ताब्यात

महाराष्ट्र, कर्नाटक राज्याच्या सीमाभागामध्ये चोरी करणाऱया तसेच पश्चिम महाराष्ट्रामध्येही दीडशेहून अधिक वाहने चोरणाऱया अट्टल वाहन चोरटय़ाला सातारा शहर पोलिसांनी काढे फाटा येथे पेट्रोलिंग करताना...

खाऊसाठी पैसे दिले नाही म्हणून आईची थेट पोलिसांत तक्रार; 5 वर्षांच्या चिमुकल्याचा प्रताप, व्हिडीओ...

बालपण हे निरागसता आणि खोडसाळपणाने भरलेले असते. घरातील प्रत्येक मूल हे लहान लहान गोष्टींवरून रूसून बसणे, घरच्यांसोबत भांडणे, कधीकधी त्यांना हवे असलेले मिळवण्यासाठी आग्रह...

सांगली झेडपीची मुख्य इमारत धोकादायक, स्लॅब कोसळण्याचे प्रकार सुरूच; पर्यायी जागा नसल्याने कामकाज सुरू

सांगली जिल्हा परिषदेच्या मुख्य इमारतीबाबत गतवर्षी इमारत धोकादायक असल्याचा स्ट्रक्चरल ऑडिटचा अहवाल आला आहे. मात्र, पर्यायी जागाच नसल्याने आजही याच इमारतीतून कामकाज सुरू आहे....

अहिल्यानगर मनपा रस्ते घोटाळा; संभाजीनगर खंडपीठात याचिका

अहिल्यानगर मनपा हद्दीतील रस्त्यांची दुरवस्था झाली असून, कामे अर्धवट अवस्थेत बंद पडली आहेत. निकृष्ट कामांमुळे जागोजागी खड्डे पडलेत. नागरिक त्रस्त आहेत. शहरातील 778 रस्त्यांच्या...

सोलापुरातील 88 गावांना महापुराचा फटका

सोलापूर जिह्यातील जवळपास 88 गावांना महापुराचा फटका बसला असून, उभी पिके पूर्णपणे आडवी झाली आहेत. अनेक ठिकाणी जमिनीची माती खरवडून वाहून गेली आहे. या...

दिवाळीनंतर दोनच दिवसांत निवडणूक आचारसंहिता; मंत्री पाटलांच्या भविष्यवाणीने उंचावल्या राजकीय भुवया

महाराष्ट्रात होऊ घातलेल्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या दृष्टीने सर्वच राजकीय पक्षांनी सुरू केली आहे. दिवाळीनंतर दोनच दिवसांत निवडणूक आचारसंहिता जाहीर होईल, असा अंदाज...

शिक्षणभान – ‘फूल डोम’ प्लॅनेटेरियम

>> मेधा पालकर कोथरुडमधून थेट आकाशदर्शनाचा मार्ग मोकळा झाला आहे, असं म्हटलं तर आश्चर्य वाटेल. अभिनव इंग्लिश मीडियम स्कूल येथे शहरातील पहिले डिजिटल तारांगण उभारण्यात...

मनतरंग – पॅनिक अटॅक

>> दिव्या सौदागर प्रत्येक गोष्टीमध्ये नकारात्मकता आणि समस्या वेचून काढून त्यावर चिंता करत बसणं ही सवय घातकच. ही ताण आणि अतिचिंता पॅनिक अटॅक येण्यास कारणभूत...

देखणे न देखणे – दृष्टीआडची सृष्टी

डॉ. मीनाक्षी पाटील संतांनी ज्या सगुण-निर्गुणाचा वेध आपल्या साहित्यातून घेतला तसा अखंड शोध चित्र, नृत्य, नाटय़, संगीत अशा कलांमधून सातत्याने घेतला जातोय. कला, विज्ञान, विविध...

इकोभान- शहरवासीयांचे आरोग्य धोक्यात

भारतातील ग्रामीण भागापेक्षा शहरी भाग अतिशय अशक्त असल्याचा निष्कर्ष एका सर्वेक्षणात दिसून आला आहे. शहरात आजारी पडण्याचे प्रमाण अधिक आहे, तर ग्रामीण भागात है...

स्त्री-लिपी – अनक्षर बायांची शहाणीव

>> डॉ. वंदना बोकील-कुलकर्णी जगण्याशी कधी जमवून घेत तर कधी दोन हात करत स्त्रीची वाटचाल अविरत सुरू आहे. या वाटेवरचा प्रवास  मांडून ठेवणाऱया अभिव्यक्तीची लिपी...

परीक्षण – भावभावनांचा संवाद सेतू

>> सुधाकर वसईकर मोबाईलचे दिवस अवतरलेत आणि पत्रांतून होणारे कागदावरचे संवाद क्रीनवर होऊ लागलेत. वाचक, लेखक आणि सगळेच हातातल्या मोबाईलवर आपल्या मनातले शब्द गिरवू नव्हे,...

नगरपालिका, नगरपंचायत नगराध्यक्षपदाची उद्या सोडत

राज्यातील नगरपालिका आणि नगरपंचायतींसाठी नगराध्यक्षपदाच्या आरक्षणाची सोडत सोमवार, दि. 6 रोजी मंत्रालय, मुंबई येथे काढण्यात येणार आहे. नगरविकास विभागाकडून याबाबतचे पत्र जाहीर करण्यात आले...

अभिप्राय – नाट्यछटांचा नवा आविष्कार

>> प्रो. डॉ. बाळासाहेब लबडे प्रसिद्ध साहित्यिक डॉ.श्रीकांत पाटील यांचे ‘रंगतदार नाटय़छटा’ हे नाटय़छटेचे पुस्तक वैशिष्टय़पूर्ण आहे. छोटय़ा मुलांसाठी हे चांगले पुस्तक आहे आणि मुखपृष्ठावर...

साहित्य जगत – अपेक्षा एका अभ्यासकांकडून

 >> रविप्रकाश कुलकर्णी आपल्याकडे व्यंगचित्रासंदर्भात लेखन-प्रकाशन याचं दुर्भिक्ष जाणवतं. अशा पार्श्वभूमीवर मराठी व्यंगचित्रांच्या गंगोत्रीचा शोध प्रवीण मच्छिंद्र सुरेखा मस्तुद यांना घ्यावासा वाटला हे विशेषच. हा...

परीक्षण- सहज स्वीकाराची कथा

>> तृप्ती कुलकर्णी आपल्याकडे गोष्ट म्हटली की त्याच्यामध्ये सर्व गुणसंपन्न नायक, नायिका, तुल्यबळ शत्रू, त्यांच्यातला संघर्ष मग खूप सारे चमत्कार, भव्यदिव्यपणा हे आवश्यक असतं. त्याच्याशिवाय...

Rashmika Wedding- सिंगल टू मिंगल! दसऱ्याच्या मुहूर्तावर रश्मिकाचं सीमोल्लंघन, साखरपुड्याचं तोरण बांधलं, लग्नाची तारीखही...

सर्वांची लाडकी अभिनेत्री श्रीवल्ली म्हणजेच रश्मिका मंदान्ना आणि अभिनेता विजय देवरकोंडा यांनी दसऱ्याच्या शुभमुहुर्तावर साखरपुडा केल्याची चर्चा सुरू आहे. सोशल मीडियावर यासंदर्भात बातम्या आणि...

Italy Road Accident- नागपूरच्या प्रसिद्ध हॉटेल मालकाचा इटलीमध्ये भीषण अपघात, अख्तर दाम्पत्याचा जागीच मृत्यू

इटलीमध्ये सहकुटुंब फिरायला गेलेल्या नागपूरच्या एका प्रसिद्ध हॉटेल व्यावसायिकाचा आणि त्याच्या पत्नीचा भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. या भीषण अपघातात अख्तर दाम्पत्याचा...

इच्छुक उमेदवारांची धाकधुक वाढली; १३ ऑक्टोबरकडे डोळे

ठाणे जिल्हा परिषदेच्या ५३ गटांचे आणि जिल्ह्यातील पाच पंचायत समित्यांमध्ये असलेल्या १०८ गणांच्या आरक्षणाची सोडत येत्या १३ ऑक्टोबर रोजी काढण्यात येणार आहे. त्यामुळे या...

अतिवृष्टी, वादळी वाऱ्याचा फटका; मच्छीमारांचे आर्थिक गणित कोलमडले

अतिवृष्टी आणि वादळी वाऱ्यांचा जबरदस्त फटका पालघरमधील मच्छीमारांना बसला आहे. समुद्रात खोलवर बोटी गेल्या, पण मासेमारीच खोळंबल्याने मच्छीमारांचे आर्थिक गणित कोलमडले असून सरकारने तत्काळ...

संबंधित बातम्या