ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

2444 लेख 0 प्रतिक्रिया

केडीएमसीचे अजब तर्कट; खाण्यावर नाही, विक्रीवर बंदी, 15 ऑगस्टच्या आंदोलनावर हिंदू खाटिक समाज ठाम

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने १५ ऑगस्ट रोजी कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात चिकन मटणाची दुकाने बंद ठेवण्याचा फतवा काढला आहे. प्रशासनाच्या आदेशाविरोधात महाराष्ट्र राज्य चिकन-मटण विक्रेता असोसिएशनने संताप...

भिवंडीच्या खार्डी गावात दुहेरी हत्याकांड, व्यावसायिक वादातून हत्या

व्यावसायिक वादातून झालेल्या दुहेरी हत्याकांडाने भिवंडी तालुका मंगळवारी हादरून गेला. खारबाव चिंचोटी मार्गावरील खार्डी गावात दोघा तरुणांवर प्राणघातक शस्त्रांनी हल्ला करून त्यांची हत्या केली....

भयंकर! 12 वर्षांच्या चिमुकलीवर तीन महिन्यांत 200 वेळा लैंगिक अत्याचार, अल्पवयीन मुलीची आपबिती ऐकून...

नापास झाल्याने आई-बाबा मारतील अशी भीती तिला वाटत होती.. याच भीतीतून तिने बांगलादेशातील आपले घर सोडले आणि हिंदुस्थान गाठले. मात्र तिचा हा निर्णय नरकाहून...

पोलीस डायरी – कस्टम अधिकाऱ्यांना सोडले, फौजदाराला सडवले

>> प्रभाकर पवार, [email protected] कोल्हापूरच्या विजय कृष्णाजी पाटील या तरुणाची १९९० साली महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे पोलीस उपनिरीक्षक म्हणून निवड झाली. कोल्हापूरमधील करवीर हे त्याचे पहिले...

PM Modi US Visit – पंतप्रधान मोदी अमेरिका दौऱ्यावर जाणार, ‘प्रिय मित्र’ ट्रम्प यांच्याशी...

पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढील महिन्यात संयुक्त राष्ट्राच्या महासभेसाठी (यूएनजीए) अमेरिका दौऱ्यावर जाण्याची शक्यता आहे. या दौऱ्यात मोदी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेण्याची...

खुन्यांना वाचवून न्यायाचा मुडदा पाडू नका, सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणावरून रोहित पवार यांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा

पोलीस कोठडीत झालेल्या अमानुष मारहाणीमुळे प्राण गमावलेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यू प्रकरणावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...

नवऱ्याशी भांडण झाले अन् राग मुलावर काढला; महिलेने दीड वर्षाच्या चिमुरड्याला इमारतीवरून फेकलं, जागीच...

पतीशी झालेल्या भांडणाचा राग एका महिलेने आपल्या पोटच्या गोळ्यावर काढला आणि त्याला इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून खाली फेकले. यात दीड वर्षाच्या चिमुरड्याचा जागीच मृत्यू झाला....

…तर तेंडुलकर, गावस्कर महान खेळाडू बनलेच नसते; 17 किलो वजन घटवूनही संघात स्थान न...

हिंदुस्थान आणि इंग्लंड संघात नुकतीच पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळली गेली. शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या हिंदुस्थानने ही मालिका 2-2 अशी बरोबरीत सोडवली. या मालिकेसाठी...

पाकिस्तानने अखेर रंग दाखवला…हिंदुस्थानी दूतावासातील कर्मचाऱ्यांचे पाणी तोडले; गॅस पाईपलाईनही बंद केली

'ऑपरेशन सिंदूर'मुळे नाक कापले गेल्याने पाकिस्तानचा अजूनही थयथयाट सुरू आहे. आता पाकिस्तान सरकारने हिंदुस्थानी दूतावासातील कर्मचाऱ्यांना त्रास द्यायला सुरुवात केली आहे. दूतावासातील कर्मचाऱ्यांचे पाणी...

बाळासाहेब असताना किरीट सोमय्या EVM हॅकर्सला घेऊन सेना भवनात आले, प्रात्यक्षिक दाखवलं अन्… संजय...

मतदार याद्यांतील घोटाळा, ईव्हीएम हॅक, फेरतपासणीच्या नावाखाली मतदार याद्यातून हटवण्यात येणारे नावे यावरून विरोधी पक्षांनी सत्ताधाऱ्यांना आणि निवडणूक आयोगाला सळो की पळो करून सोडले...

निवडणूक आयोग लोकशाहीचा रखवालदार नव्हे तर चोराच्या भूमिकेत; संजय राऊत यांचा घणाघात

निवडणूक आयोग लोकशाहीचा रखवालदार नव्हे तर चोराच्या भूमिकेत शिरला असून विरोधी पक्षांना खतम करण्याचा प्रयत्न करत आहे, असा जोरदार घणाघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)...

…तर हिंदुस्थानशी युद्ध अटळ; असीम मुनीरनंतर बिलावल भुट्टोची धमकी

पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांनी काही दिवसांपूर्वी हिंदुस्थानला युद्धाचा इशारा दिला होता. बुडण्याची वेळ आली तर अर्ध्या जगाला घेऊन बुडणार, असे विधान मुनीर यांनी...

शुल्लक कारणावरून ‘सस्पेंड’, पगारही घटवला; उरणमध्ये 103 शिक्षकांनी आरकेएफ शाळेविरोधात उगारली आंदोलनाची छडी

महागाई गगनाला भिडत असताना जेएनपीएअंतर्गत सुरू असलेल्या रुस्तमजी केरावाला फाऊंडेशनच्या (आरकेएफ) शाळा व्यवस्थापनाने शिक्षकांचे पगार कमी केले आहेत. हे कमी पगारही वेळेवर दिले जात...

Thane news – 30 प्रवासी घेऊन जाणारी बस दुभाजकाला धडकली

गुजरातच्या गांधीनगर येथून भिवंडीच्या दिशेने जाणाऱ्या एका खासगी बसला सोमवारी सकाळी घोडबंदरजवळील नागला - बंदर येथे मोठा अपघात झाला. चालकाचे नियंत्रण सुटल्याने भरधाव बस...

कल्याण-माळशेजदरम्यान थरकाप; मुरबाडजवळ धावत्या एसटीचे चाक निखळले, सुदैवाने प्रवासी बालबाल बचावले

कल्याणहून माळशेजमार्गे पुणे-शिवाजी नगरकडे जाणाऱ्या धावत्या एसटी बसचे पुढचे चाक निखळून पडल्याची धक्कादायक घटना मुरबाडजवळील मामणोली गावाजवळ घडली. चाक निखळून पडताच बस एका बाजूने...

कल्याण-डोंबिवलीतील कचरा संकलन ठेकेदाराचा ‘आका’ कोण? सुमित एल्कोप्लास्टच्या 50 गाड्यांची आरटीओ नोंदणीच नाही

कल्याण-डोंबिवली महापालिकेने कचरा संकलनासाठी सुमित एल्कोप्लास्ट या खासगी कंपनीला कंत्राट दिले आहे. या कंपनीकडून कचरा उचलण्यासाठी 50 हून अधिक गाड्या खरेदी केल्या आहेत. मात्र...

फेसबुक फ्रेंडने मित्राची कार ‘ओएलएक्स’ वर टाकली; नोटिफिकेशन आल्याने ऑनलाइन विक्रीचा डाव उधळला

फेसबुकवर मैत्री करणे एका तरुणाला चांगलेच महागात पडले आहे. भामट्या फेसबुक फ्रेंडने ओळखीचा फायदा घेत तक्रारदार मित्राची कार चालवण्यासाठी मागितली आणि त्याला कोणतीही पूर्वसूचना...

नवी मुंबईत शुश्रूषा रुग्णालयाला आग; 21 रुग्ण बचावले, कर्मचाऱ्यांनी रुग्णांना तातडीने बाहेर काढले

हृदयविकारावर उपचार करण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या नेरुळ येथील सेक्टर 6 मधील शुश्रूषा रुग्णालयाला सोमवारी सकाळी अचानक आग लागली. त्यावेळी रुग्णालयात 21 रुग्ण उपचार घेत होते....

ठाणे महापालिकेत मेगा भरती; लेखा, तांत्रिक, अग्निशमन, शिक्षण, आरोग्य, वैद्यकीय पदे भरणार

सुशिक्षित बेरोजगार तरुणांसाठी सुवर्णसंधी आली आहे. ठाणे महानगरपालिकेत मेगा भरती सुरू झाली असून लेखा, तांत्रिक, अग्निशमन, शिक्षण, आरोग्य, वैद्यकीय विभागातील रिक्त पदे भरण्यात येणार...

गावकऱ्यांना संशय आला, त्यांनी घेराव घातला आणि खेळ खल्लास झाला; कर्जतमध्ये ड्रग्जच्या फॅक्टरीवर छापा

कर्जत तालुक्यातील ताडवाडी येथे दहा बाय बाराच्या घरात सुरू असलेल्या ड्रग्ज फॅक्टरीवर गावकऱ्यांनीच छापा घातला. अंधारात संशयास्पद हालचाली सुरू असल्याचे कळताच गावकरी घटनास्थळी धावत...

चिकन-मटण विक्री बंदीचा निर्णय मागे घ्या; 15 ऑगस्टला केडीएमसीच्या गेटवर कोंबड्या-बकऱ्या कापणार, व्यापारी असोसिएशनचा...

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने 15 ऑगस्ट रोजी कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात चिकन-मटणची दुकाने बंद ठेवण्याचा फतवा काढला आहे. प्रशासनाने चुकीच्या पद्धतीने एकतर्फी घेतलेल्या आदेशाविरोधात कल्याण, डोंबिवलीसह राज्यभरातून...

दिल्लीत डिनर डिप्लोमसी; मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी दिसली ‘इंडिया’ आघाडीच्या एकीची वज्रमूठ

मतचोरीच्या विरोधात इंडिया आघाडीच्या खासदारांनी सोमवारी निवडणूक आयोगावर मोर्चा काढला. जवळपास 300 खासदार या मोर्चामध्ये सहभागी झाले होते. या मोर्चानंतर सायंकाळी राज्यसभेचे विरोधी पक्षनेते...

सिनेसोहळा – सुवर्णमहोत्सवी शोले

>> दिलीप ठाकूर 15 ऑगस्ट 1975 रोजी प्रदर्शित झालेल्या रमेश सिप्पी दिग्दर्शित ‘शोले’ चित्रपटाने भारतीय सिनेमाचा इतिहास रचला. जय, वीरू आणि ठाकूरसारखी लोकप्रिय पात्रे, खलनायक...

समाजभान – अवयवदानाविषयी काही महत्त्वाचे!

>> डॉ. प्रदीप आवटे  भारतातील मृत्यूनंतर केल्या जाणाऱया अवयवदानाचे प्रमाण अवघे 0.01 टक्के एवढे आहे. जिवंतपणी जे अवयवदान केले जाते, त्यात 80 टक्के स्त्रिया...

विशेष – विडंबनाचे रोपटे

पत्रकारिता, साहित्य, नाट्य व राजकारणाच्या क्षेत्रात लीलया संचार करणारे आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांची 13 ऑगस्ट 2025 रोजी 126वी जयंती. अत्रे यांनी ‘केशवकुमार’ या...

आरोग्य – चक्कर येणेः रोग नव्हे लक्षण

>> डॉ. आशुतोष कुलकर्णी चक्कर येणे हा रोग नसून एक लक्षण आहे. त्यामुळे अनेक प्रकारच्या व्याधी, रुग्णाची स्थिती ओळखता येऊ शकते. जसे की, ताप आला...

गीताबोध – माणूस म्हणून जगताना…

>> गुरुनाथ तेंडुलकर आज मी कोणत्याही एका श्लोकावर भाष्य न करता थोडं माणूस या प्राण्याबद्दल बोलणार आहे. मनुष्यप्राण्याचा इतिहास पाहिला तर आपल्या ध्यानात येईल की,...

निवडणूक आयोगावर बोलले की भाजपला झोंबते, शरद पवारांच्या विधानावर आदित्य ठाकरे यांची प्रतिक्रिया

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी नागपूरमध्ये पत्रकार परिषदेत बोलताना मोठा गौप्यस्फोट केला. विधानसभेपूर्वी दोन लोक मला दिल्लीत भेटले...

Operation Sindoor – S-400 ने पाकिस्तानचे 5 लढाऊ विमानं, मोठे एअरक्राफ्ट पाडले; हवाई दल...

पहलगाम हल्ल्यानंतर हिंदुस्थानने पाकिस्तान आणि पीओकेमध्ये घुसून हल्ला केला होता. हिंदुस्थानने 'ऑपरेशन सिंदूर' राबवत दहशतवादी तळ नष्ट केले होते. यावेळी पाकिस्तानने हिंदुस्थानवर हल्ला...

लातूर हादरलं! शेती विकण्यास विरोध करणाऱ्या आईचा खून करून मृतदेह शेतात पुरला, मुलानंही घेतला...

मुलीच्या लग्नाचे कर्ज फेडण्यासाठी शेती विकण्यास विरोध करणाऱ्या आईचा मुलाने खून केला आणि त्यानंतर स्वत:ही गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना लातूर जिल्ह्यातील रेणापूर...

संबंधित बातम्या