ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

3800 लेख 0 प्रतिक्रिया

वरळी बीडीडीतील 556 घरांचा 15 ऑगस्टपर्यंत ताबा

वरळी, नायगाव आणि ना.म. जोशी मार्ग येथे बीडीडी चाळींच्या सुरू असलेल्या पुनर्विकासात एकूण 15 हजार 600 भाडेकरूंचे पुनर्वसन होणार असून वरळीमध्ये 556 घरांच्या चाव्यांचे...

राज्यात कायदा-सुव्यवस्थेचे तीनतेरा, अंतिम आठवडा प्रस्तावावर विधिमंडळात विरोधकांचा घणाघात

राज्यात गुन्हेगारी, भ्रष्टाचार शिखरावर पोहोचला असून राज्यात कायदा-सुव्यवस्थेचे तीनतेरा वाजलेत. महायुती सरकार सत्तेत आल्यापासून राज्यात कायदा-सुव्यवस्था बिघडली आहे. दिवसाढवळय़ा खून, बलात्कार, महिलांवर अत्याचार होत...

युरोपमध्ये व्यावसायिक फुटबॉल खेळणारी आदिती चौहान निवृत्त

हिंदुस्थानी महिला फुटबॉलमधील एक महत्त्वपूर्ण पर्व आज संपले. युरोपमध्ये व्यावसायिक फुटबॉल खेळणारी पहिली हिंदुस्थानी महिला खेळाडू आदिती चौहान हिने वयाच्या 32 व्या वर्षी सर्व...

बंगळुरूतील चेंगराचेंगरीसाठी आरसीबीच जबाबदार, कर्नाटक सरकारचा अहवाल जनतेसमोर सादर

आयपीएलचे जेतेपद प्रथमच जिंकल्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) संघाच्या विजयोत्सवात झालेल्या चेंगराचेंगरीसाठी आरसीबी संघच जबाबदार असल्याचा ठपका कर्नाटक सरकारने ठेवला आहे. 4 जूनला चिन्नास्वामी...

नायर संघाबाहेर जाण्याच्या मार्गावर, मँचेस्टर कसोटीत संघात बदलाची शक्यता

एजबॅस्टनवर तिरंगा फडकल्यामुळे हिंदुस्थानी संघव्यवस्थापनाने केवळ एका बदलासह संघ लॉर्ड्सवर उतरवला होता. मात्र लॉर्ड्स हातातून निसटल्यानंतर आता संघात काही बदल होण्याची शक्यता असून सलग...

आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमधून आंद्रे रसलची निवृत्ती

वेस्ट इंडीजचा स्फोटक अष्टपैलू खेळाडू आंद्रे रसलने आज आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. तो ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यानंतर निवृत्त होणार आहे. हा दुसरा...

जपान ओपनमध्ये हिंदुस्थानचा गेम ओव्हर, लक्ष्य सेनसह हिंदुस्थानच्या सर्व खेळाडूंना पराभवाचा धक्का

बुधवारी पी. व्ही. सिंधूला सलामीलाच हार झेलावी लागली होती तर आज स्पर्धेच्या तिसऱया दिवशी हिंदुस्थानच्या लक्ष्य सेनसह सर्वच खेळाडूंना पराभवाचे धक्के बसले आणि जपान...

मँचेस्टर जिंकण्यासाठी बुमराला खेळवणार, चौथ्या कसोटीत हिंदुस्थानी संघ पूर्ण ताकदीनिशी उतरण्याच्या तयारीत

वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराला पाचपैकी तीन कसोटींतच खेळवणार असल्याची आकाशवाणी गौतम गंभीर आणि संघव्यवस्थापनाने दौऱयापूर्वीच दिली होती. आता लॉर्ड्स पराभवामुळे गंभीर स्थितीत असलेल्या हिंदुस्थानी...

दिव्या देशमुखचा झू जिनरला धक्का, महिला बुद्धिबळ वर्ल्ड कपमध्ये हिंदुस्थानी खेळाडूंची दमदार कामगिरी

महिला बुद्धिबळ वर्ल्ड कपमध्ये हिंदुस्थानच्या दिव्या देशमुखने उपउपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात जागतिक क्रमवारीत दुसऱया क्रमांकावर असलेल्या चीनच्या झू जिनरला पराभवाचा धक्का देत मोठा इतिहास घडवण्याच्या...

Freestyle Grand Slam Tour Las Vegas – प्रज्ञानंदने कार्लसनला 39 चालींत हरविले

हिंदुस्थानचा ग्रॅण्डमास्टर आर. प्रज्ञानंद याने अमेरिकेतील लास वेगास येथे सुरू असलेल्या फ्रीस्टाईल बुद्धिबळ ग्रॅण्डस्लॅम स्पर्धेत अव्वल मानांकित नॉर्वेच्या मॅग्नस कार्लसनला अवघ्या 39 चालींत पराभूत...

निर्लज्ज… नमक हराम… एहसान फरामोश…! आदित्य ठाकरे यांचा पारा चढला; भ्रष्टनाथ मिंधेंची सालटी काढली

पावसाळी अधिवेशनाच्या चौदाव्या दिवशी विधानसभेमध्ये सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. विधानसभा अध्यक्ष दुतोंडी भूमिका घेत असल्याने विरोधकांनी तीव्र शब्दात निषेध केला. यानंतर...

Nashik Accident – मुलाचा वाढदिवस साजरा करून घरी परतणाऱ्या कुटुंबावर काळाचा घाला; लहान बाळासह...

नाशिक जिल्ह्यातील नाशिक-वणी मार्गावर बुधवारी रात्री भीषण अपघात झाला. दिंडोरी पोलीस ठाणे हद्दीत कृषी उत्पन्न बाजार समिती समोर दुचाकी आणि चारचाकीत...

Bengaluru Stampede – चेंगराचेंगरीला RCB जबाबदार; कर्नाटक सरकारने हायकोर्टात सादर केला अहवाल, कोहलीचाही उल्लेख

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने पहिल्यांदा आयपीएल ट्रॉफी जिंकल्यानंतर काढण्यात आलेल्या विजयी परेड दरम्यान बंगळुरूत चेंगराचेंगरी झाली झाली. या संदर्भात आता कर्नाटक सरकारने उच्च...

त्रिभाषा सूत्र महाराष्ट्रात 100 टक्के लागू करणारच! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हिंदी लादण्यावर ठाम

हिंदी सक्तीस राज्यभरातून झालेल्या कडाडून विरोधानंतर यासंदर्भातील दोन्ही निर्णय शासन आदेश काढून शालेय शिक्षण विभागाने रद्द केले. मराठी माणसाचा हा विजयोत्सव मुंबईत दोन...

बलुच आर्मीचा पाकिस्तानी सैन्यावर मोठा हल्ला; सैनिकांना घेऊन जाणारी बस IED स्फोटानं उडवली, 29...

बलुचिस्तानमधील संघर्ष दिवसेंदिवस तीव्र होत चालला आहे. बलुच लिबरेशन आर्मी (बीएलए) पाकिस्तानी सैन्यावर जोरदार हल्ले करत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये बलुच लिबरेशन आर्मीने कलात...

Andre Russell Announces Retirement – विंडीजच्या ‘मसल पॉवर’चा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम; कधी खेळणार शेवटचा...

वेस्ट इंडिजचा स्टार अष्टपैलू खेळाडू आंद्रे रसेल (वय - 37) याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध घरच्या मैदानावर होणाऱ्या आगामी टी20...

पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या जवानाला जम्मू-कश्मीरमधून अटक, ISI ला संवेदनशील माहिती दिल्याचा आरोप

पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या जवानाला जम्मू-कश्मीरमधून अटक करण्यात आली आहे. देविंदर सिंग असे अटक करण्यात आलेल्या जवानाचे नाव असून तो पंजाबच्या संगरूर जिल्ह्यातील निहालगड येथील...

पंढरपुरात माय-लेकराचा निर्घृण खून, मारेकऱ्यांचा शोध घेण्यासाठी पथके रवाना

पंढरपूर येथील नवीन कुंभार गल्लीत राहणाऱ्या माय-लेकराचा कोयत्याने वार करून खून केल्याची घटना मंगळवारी (दि. 15) रात्री 9.30 वाजण्याच्या सुमारास घडली. सुरेखा संजय जगताप...

भेकऱ्याचा कोंडमधील रस्ते आणि मोऱ्या नव्याने बनवणार, म्हसळ्यातील मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या भ्रष्टाचाराचा शिवसेनेने केला...

म्हसळा तालुक्यातील भेकऱ्याचा कोंड येथील मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या भ्रष्टाचाराचा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने भंडाफोड केला. 6 कोटी 40 लाख रुपये खर्चुन होणारे हे...

टीएमटीच्या 33 जुन्या बसेस भंगारात काढणार, लिलावातून प्रशासनाला 1 कोटीची कमाई

परिवहन सेवेतील जुन्या झालेल्या ३३ बसेस भंगारात काढण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. 15 वर्षे जुन्या झालेल्या आणि मुदत संपलेल्या डिझेल आणि सीएनजीच्या एकूण 33...

माळशेज घाट ढासळू लागला, धोकादायक दरडी सोडून भलत्याच ठिकाणी संरक्षक जाळ्या ठोकल्या

2012 मध्ये भगवानगड बस दरीत कोसळून माळशेज घाटात 32 जणांचा बळी गेला होता. मात्र त्यानंतरही सुरक्षेच्या नावाने बोंबच असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे....

डेडलाइन पुन्हा हुकली, सरकारने नवी पुडी सोडली; मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी आता 2026 चा नवा...

मागील चौदा वर्षांपासून रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी पुन्हा नवीन डेडलाइन देण्यात आली आहे. गेल्या वर्षी डिसेंबर 2025 मध्ये महामार्गाचे काम पूर्ण होईल अशी घोषणा...

नालासोपाऱ्यातील पोलीस ठाण्यात ढिश्युम…ढिश्युम… परस्पर तक्रार द्यायला आलेले एकमेकांना भिडले

परस्परविरोधी तक्रार देण्यासाठी आलेल्या दोन गटात भर पोलीस ठाण्यातच ढिश्युम ढिश्युम झाल्याची घटना नालासोपाऱ्यात घडली आहे. तुळींज पोलीस ठाण्यात ही घटना घडली असून व्हिडीओ...

डोक्यावर हंडा घेऊन ग्रामस्थांची पायपीट, शहापूरच्या बिबळवाडीत ऐन पावसाळ्यात पाणीटंचाई

कसारा घाट माथ्यावरील तालुक्याचे शेवटचे टोक असलेल्या बिबळवाडीत वर्षाचे बारा महिने पाणीटंचाई आहे. प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे पाणीटंचाईचे शुक्लकाष्ट काही कमी होताना दिसत नाही. विद्युत तसेच...

Thane crime news – लेकीकडे गेलेल्या ज्येष्ठ नागरिकांच्या घरावर डल्ला

ठाणे - लेकीच्या घरी राहण्यासाठी गेलेल्या ज्येष्ठ नागरिकांच्या घरावर चोरट्यांनी डल्ला मारल्याची घटना समोर आली आहे. यावेळी चोरट्यांनी कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिने, चार चांदीचे...

Crime file – एक सिगारेट पडली चार लाखांना

सिगारेट पिणे एका तरुणाला चांगलेच महागात पडले असून त्याला एका सिगारेटची चार लाख रुपये किंमत मोजावी लागली आहे. अमोल पाटील असे या तरुणाचे नाव...

ठाण्याचा झाला ‘उडता पंजाब’, शाळकरी विद्यार्थी, महाविद्यालयीन तरुण अमली पदार्थाच्या विळख्यात; ड्रग्जच्या अड्ड्यांकडे पोलिसांचा...

गेल्या तीन वर्षांत राज्यात ड्रग्जचे मोठे जाळे वाढले असताना ऐतिहासिक ठाणे शहर नशेच्या विळख्यात अडकत चालले आहे. ठाण्यातील गल्लीबोळात चरस, गांजा आणि एमडी यांसारख्या...

IND vs ENG Test – इंग्लंडच्या खेळाडूसमोर आक्रमक सेलीब्रेशन करणं सिराजला भोवलं, ICC नं...

हिंदुस्थान आणि इंग्लंड संघात लॉर्ड्स संघात तिसरा कसोटी सामना सुरू आहे. दोन्ही संघांना हा सामना जिंकण्याची समान संधी आहे. त्यामुळे वर्चस्व मिळवण्यासाठी मैदानात खेळाडू...

मला हा खटला निकालात काढायचा आहे! न्यायाधीशांनी केलं स्पष्ट, ऑगस्टमध्ये होणार शिवसेना पक्ष आणि...

शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमाला बागची यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली. यावेळी न्यायमूर्ती सूर्यकांत...

San Rechal – मिस वर्ल्ड ‘ब्लॅक ब्यूटी’ सॅन रेचेलनं उचललं टोकाचं पाऊल, आर्थिक तंगीमुळं...

प्रसिद्ध मॉडेल आणि सोशल मिडिया इन्फ्लुएन्सर सॅन रेचेल (वय - 25) हिने आत्महत्या केली केली. पुद्दुचेरी येथे वडिलांच्या राहत्या घरी तिने झोपेच्या गोळ्या घेत...

संबंधित बातम्या