सामना ऑनलाईन
3128 लेख
0 प्रतिक्रिया
रोखठोक – भारतीय संस्कृतीचा खेळखंडोबा, सगळेच उघडे पडले!
देशावर बेगडी प्रेम करणाऱ्यांची राजवट सध्या सुरू आहे. माजी सरन्यायाधीश चंद्रचूड यांची अवस्था सगळ्यात केविलवाणी झाली आहे. ‘तो मी नव्हेच’सारखे खुलासे करीत ते फिरत...
लेख – ‘लिथियम’मधील आत्मनिर्भरतेकडे…
>> रंगनाथ कोकणे
इलेक्ट्रिक वाहनांचा बाजार वेगाने वाढत असला तरी बॅटऱ्यांमध्ये आपण पूर्णपणे आयातीवर अवलंबून आहोत. जवळ जवळ प्रत्येक विद्युत वाहनामध्ये चीनची बॅटरी आहे, पण...
शैलगृहांच्या विश्वात – आजीविकांची शैलगृहे
>> डॉ. मंजिरी भालेराव, [email protected]
प्राचीन भारतीय शिल्पकला व स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना म्हणजे लेणी स्थापत्य. प्राचीन भारतात मौर्य व शुंग राजवटीत उदयास आलेल्या या...
IND vs AUS – रोहित शर्माकडून ‘वन डे’ संघाचं कर्णधारपदही काढून घेतलं, ऑस्ट्रेलिया दौऱ्यात...
ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी हिंदुस्थानच्या वन डे आणि टी-20 संघाची घोषणा करण्यात आली आहे. बीसीसीआयने रोहित शर्माकडून वन डे कर्णधारपद काढून घेत शुभमन गिल याच्याकडे टीम...
“गुंडांना पाठीशी घालून आणि निरपराधांना गुन्ह्यात गोवून मंत्री म्हणून आपण…”, रोहित पवारांचा चंद्रकांत पाटील...
पुण्यातील वडगाव येथील रिक्षा अपघात प्रकरणामुळे प्रसिद्ध नृत्यांगणा गौतमी पाटील ही अडचणीत आली आहे. या प्रकरणी भाजपचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी...
पालकमंत्री विमानात, नागरिक खड्ड्यात! रत्नागिरीकरांसाठी शिवसेना उतरली रस्त्यावर
रत्नागिरी शहरातील रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली असून वाहनचालक जीव मुठीत घेऊन प्रवास करत आहेत. अनेक जण पाठदुखी आणि मानदुखीचे शिकार बनले आहेत. रत्नागिरी शहरातील...
IND vs WI Test – शतकानंतर जडेजाचा गोलंदाजीत ‘चौकार’, अहमदाबाद कसोटीत हिंदुस्थानचा डावानं विजय
अहमदाबाद कसोटीत शुभमन गिलच्या नेतृत्वात खेळणाऱ्या हिंदुस्थानने पाहुण्या वेस्ट इंडिजचा डावाने पराभव केला आहे. नरेंद्र मोदी मैदानात झालेली लढत अवघ्या अडीच दिवसांमध्ये आटोपली. रवींद्र...
रामदास कदमांच्या बायकोनं 1993 मध्ये जाळून घेतलं की तिला जाळलं? गृहराज्यमंत्र्यांनी बापाच्या उद्योगाची चौकशी...
रामदास कदम यांच्या बायकोने 1993 मध्ये स्वत:ला जाळून घेतले. जाळून घेतले की तिला जाळले? याची नार्को करण्याचे आव्हान शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, आमदार...
रामदास कदमांवर अब्रु नुकसानीचा दावा दाखल करणार, रक्कम दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना पाठवणार!- अनिल परब
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्युचे घाणेरडे राजकारण करणाऱ्या रामदास कदम यांचा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, आमदार अॅड. अनिल परब यांनी शनिवारी पत्रकार...
मुंबईसह कोकणाला ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता, IMD चा इशारा
मराठवाडा, पश्चिम आणि मध्य महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टीने हाहाकार उडवून दिला. अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठे नुकसान झाले, घरे-जनावरे वाहून गेली. यामुळे शेतकरी संकटात असतानाच आता आणखी एक...
मृत्युनंतरही बाळासाहेबांची विटंबना करणाऱ्यांना जबर किंमत मोजावी लागेल, संजय राऊत यांचा रामदास कदम यांना...
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्युचेही राजकारण करणारे मिंधे गटाचे नेते रामदास कदम यांना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी गर्भित...
गौतमी पाटीलला उचलायचं की नाही? चंद्रकांत पाटील यांचा पोलीस उपायुक्तांना फोन, घायवळ प्रकरणात मौन
प्रसिद्ध नृत्यांगणा गौतमी पाटील हिच्या अडचणीमध्ये वाढ झाली आहे. वडगाव बु. परिसरात गौतमी पाटील हिच्या नावावर असलेल्या कारने एका रिक्षाला धडक दिली होती. या...
Mumbai news – लोकलच्या गर्दीनं घेतला आणखी एक बळी; दारात उभ्या जवानाला धक्काबुक्की, रुळावर...
मुंबईची 'लाईफलाईन' समजली जाणारी लोकल 'जीवघेणी' ठरत असून लोकलमधील गर्दीने आणखी एक बळी घेतला आहे. शुक्रवारी गर्दीच्या रेट्यामुळे धावत्या लोकलमधून पडून महाराष्ट्र सुरक्षा दलाचे...
ते आले… त्यांनी पाहिले आणि झापले; अजित पवारांच्या अचानक सातारा दौऱ्याने अधिकाऱ्यांची उडाली धावपळ
उपमुख्यमंत्री अजित पवार हे शुक्रवारी सकाळी अचानक सातारा जिल्हा दौऱ्यावर आल्यामुळे प्रशासकीय अधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांची चांगलीच धावपळ उडाली. त्यातच त्यांना नवीन शासकीय विश्रामगृहाच्या कामातील दोष...
रक्ताने हात माखलेल्यांनी मराठा समाजाबद्दल बोलू नये! मनोज जरांगे यांचा धनंजय मुंडे यांना इशारा
'ज्यांचे हात रक्ताने माखलेले आहेत, त्यांनी मराठा समाजाबद्दल बोलू नये. तुम्हीच बंजारा समाजाचे आरक्षण खाताय आणि आमच्यावर लांच्छन लावताय, माझ्या नादी लागू नका, नसता...
जायकवाडीत आले गाळाचे महाकाय डोंगर! बॅकवॉटरमध्ये अजूनही विध्वंसक जलफुगवटा, शंभर वर्षांच्या संकल्पित आयुष्यावरही प्रश्नचिन्ह
>> बद्रीनाथ खंडागळे
जायकवाडी धरणाच्या पायाभरणीला १८ ऑक्टोबर रोजी ६० वर्षे पूर्ण होत आहेत. यंदा प्रकल्पांत पाणलोट क्षेत्रातून मोठ्या प्रमाणात पाणी आले. रेकार्डब्रेक क्युसेसचा जलविसर्ग...
भाजपचा असा सेवा पंधरवडा! रुग्णाला बिस्कीटचा पुडा दिला, फोटो काढला आणि परत घेतला, सोशल...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त भाजपकडून देशभरात सेवा पंधरवड्याचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाअंतर्गत राजस्थानची राजधानी जयपूर येथील रुग्णालयात फळे आणि...
14 गावांवरून नवी मुंबईतील भाजपच्या दोन आमदारांमध्ये जुंपली; गणेश नाईकांचा विरोध, मंदा म्हात्रे यांचे...
नवी मुंबई महापालिकेत समाविष्ट झालेल्या कल्याण तालुक्यातील १४ गावांवरून भाजपच्या दोन आमदारांमध्ये कलगीतुरा सुरू झाला आहे. वनमंत्री गणेश नाईक यांनी ही गावे महापालिका निवडणुकीनंतर...
बेकायदा एसीमुळे खोपोली पालिकेतील अधिकारी घामाघूम; ना प्रशासकीय मंजुरी ना खर्चाचा हिशेब
प्रशासनाची कोणतीही परवानगी न घेता आपले दालन बेकायदा थंडा थंडा कूल कूल केल्यामुळे खोपाली नगरपालिकेचे अधिकारी घामाघूम झाले आहेत. अनेक अधिकाऱ्यांनी आपल्या दालनात बेकायदा...
कल्याण-डोंबिवली पालिकेची अंतिम प्रभाग रचना जाहीर; 27 गावांच्या मागणीवर अद्याप तोडगा नाही
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेची अंतिम प्रभाग रचना आज अखेर जाहीर करण्यात आली. या प्रभाग रचनेला सरकारने हिरवा कंदील दाखवला असून चार प्रभागांची व्याप्ती व सीमांकनामध्ये बदल...
भूमिपुत्रांचा निर्धार; जमिनी विकणार नाही, भाड्याने देणार! सामाजिक संस्थांच्या जनजागृतीमुळे उरण परिसरात नवा ट्रेंड,...
उरण परिसरात येत असलेल्या विविध प्रस्तावित प्रकल्पांसाठी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जमिनी खरेदी व संपादन करण्यासाठी सरकारबरोबरच अनेक धनदांडगे जोरदार प्रयत्न करत आहेत. मात्र काही सामाजिक...
रेल्वेच्या आठ प्रवेशद्वारांवरून डोंबिवली गायब; शिवसेनेचे प्रशासनाला पत्र
नुतनीकरण आणि सुशोभिकरण करताना डोंबिवली रेल्वे स्थानकाची ओळखच पुसण्यात आली आहे. स्थानकात जाण्यासाठी असलेल्या आठ प्रवेशद्वारांवर नाट्यनगरी, साहित्यनगरी, उद्योगनगरी अशी बिरुदावली रेखाटण्यात आली आहे....
कोर्टातून फरार झालेल्या विकृताने अत्याचार करून चिमुकलीची केली हत्या, प्लास्टिक गोणीत आढळला मृतदेह
न्यायालयातून फरार झालेल्या विकृताने एका सात वर्षीय चिमुरडीवर अत्याचार करून तिची हत्या केल्याची घटना काटई येथील मांगत पाड्यात घडली आहे. या विकृताच्या पोलिसांनी पाच...
Latur news – पुरामुळे शेती उद्ध्वस्त झाली; नुकसान पाहून धीर खचला अन् तरुण शेतकऱ्यानं...
लातूर जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील अनेक तालुक्यातील हजारो हेक्टरवरील उभ्या पिकांचा चिखल झाला असून पुराचे पाण्याने शेतीतील मातीही वाहून...
Ahilyanagar news – पंचनाम्यासाठी गेलेल्या तलाठ्यास सर्पदंश, गवतात लपलेल्या सापावर पाय पडला अन्… जामखेडमधील...
अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यात अतिवृष्टीने हाहाकार उडवून दिला. पूरपरिस्थिती निर्माण झाल्याने उभी पिके पाण्यात गेली, रस्ते वाहून गेले, शेताचे तळे झाले. नुकसान मोठे असल्याने...
Latur news – पूर ओसरल्यानंतर जगण्याची लढाई सुरू; सीमावर्ती भागातील रस्ते वाहून गेल्याने वाहतूक...
लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्याला पावसाने झोडपून काढले. अनेक भागामध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. पूर ओसरला असला तरी आता जगण्याची संघर्ष सुरू झाला आहे. तालुक्यातील...
IND vs WI – 9 वर्षांचा दुष्काळ संपला; केएल राहुलने 3211 दिवसानंतर झळकावलं घरच्या...
हिंदुस्थान आणि वेस्ट इंडिजमध्ये अहमदाबादच्या नरेंद्र मोदी मैदानावर सुरू असलेल्या पहिल्या कसोटीत केएल राहुलने दमदार शतक ठोकले आहे. राहुलने 190 चेंडूत 12 चौकारांच्या मदतीने...
उद्धव ठाकरे यांच्याकडे दानत, नियत होती म्हणूनच रिक्षावाले आमदार, मंत्री झाले; संजय राऊत यांनी...
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे दानत आणि नियत होती म्हणूनच रिक्षावाले आमदार, मंत्री झाले. कधीही प्रॅक्टिस न केलेला मुलगा खासदार झाला, अशा घणाघात करत...
शिवतीर्थावर चिखल, तुफान पाऊस असतानाही लोक ठाम उभे होते; हे चित्र महाराष्ट्राचे राजकीय झलक...
शिवतीर्थावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षचा अतिविराट दसरा मेळावा गुरूवारी झाला. तुफान पाऊस आणि चिखल असतानाही निष्ठावंतांनी शिवतीर्थावर गर्दी केली होती. पावसातही लोक हटले...
करवीरनगरीचा ऐतिहासिक दसरा; शाही लवाजमा, सीमोल्लंघन आणि लोकसंस्कृतीचा थाट
गुरुवारी विजयादशमीला ऐतिहासिक दसरा चौकात मावळत्या सूर्यकिरणांच्या साक्षीने करवीरनगरीचा शाही दसरा सोहळा राजेशाही थाटात संपन्न झाला. म्हैसूर पाठोपाठ देशातील सर्वात मोठा आणि ऐतिहासिक परंपरा...





















































































