सामना ऑनलाईन
1751 लेख
0 प्रतिक्रिया
उद्योगमंत्री दावोसला गुंतवणूक आणण्यासाठी गेले होते की पक्ष फोडायला? शरद पवार यांची सडकून टीका
दावोसमधील 'वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम'मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्योगमंत्री उदय सामंत सहभागी झाले होते. पण या दौऱ्यात उद्योगमंत्री गुंतवणूक आणण्यापेक्षा फोडाफोडीच्या राजकारणावरच भाष्य करताना...
पालकमंत्री पदावरून मिंधे-दादा गटातील वाद चव्हाट्यावर; तटकरेंनी पाठीत खंजीर खुपसला, भरत गोगावलेंचा जाहीर आरोप
पालकमंत्री पदावरून मिंधे गट आणि अजित पवार गटात ठिणगी पडली आहे. रायगडचे पालकमंत्री पद न मिळाल्याने नाराज मंत्री भरत गोगावले यांनी अजित पवार गटाच्या...
लय अवघड हाय गड्या… चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी निवड झालेल्या 5 खेळाडूंचा रणजीत फुसका बार
न्यूझीलंडविरुद्ध घरच्या मैदानावर आणि त्यानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्ध बॉर्डर-गावसकर मालिकेत टीम इंडियाला दारुण पराभवाचा सामना करावा लागला. यानंतर बीसीसीआयने सर्वच खेळाडूंना देशांतर्गत क्रिकेट खेळण्याचे आदेश दिले....
पुण्यात व्यासपीठावर रंगली काका-पुतण्यात संगीतखूर्ची, अजित पवार म्हणाले, ‘माझा आवाज…’
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष, खासदार शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार गुरुवारी एकाच मंचावर आले. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या 48 व्या वार्षिक सर्वसाधारण...
रोहित शर्माचं रणजीतील ‘कमबॅक’ फेल, पण यशस्वीसोबत रचला इतिहास; 17 वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
टीम इंडियाला न्यूझीलंडविरुद्ध घरच्या मैदानावर लाजिरवाणा पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतर ऑस्ट्रेलिया दौऱ्यात बॉर्डर-गावसकर मालिकाही गमवावी लागली. त्यामुळे बीसीसीआयने प्रमुख खेळाडूंनाही देशांतर्गत क्रिकेट खेळण्याची सक्ती...
Walmik Karad Health – वाल्मीक कराडची तब्येत बिघडली, अतिदक्षता विभागात उपचार सुरू
बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराडची तब्येत बिघडली आहे. पोटदुखीचा त्रास झाल्याने वाल्मीक कराडला बुधवारी रात्री जिल्हा रुग्णालयात दाखल...
जीपीटी वापरात भारत दुसरा
>> वैष्णवी पुरंदरे
इंटरनेट आणि संगणक क्रांतीचा काळ जुना वाटावा इतक्या प्रचंड वेगाने आज चॅट जीपीटी आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) यांनी जगाच्या अनेक क्षेत्रांत...
AI in space – अंतराळ संशोधनात एआय
>> श्रीनिवास औंधकर
जगभरात आता अंतराळ संशोधनासाठी आर्टिफिशल इंटेलिजन्सचा वापर मोठ्या प्रमाणावर होत आहे. भारताचे ऐतिहासिक 'चांद्रयान-३' यशस्वीपणे चंद्राच्या पृष्ठभागावर उतरवण्यामध्ये इस्त्रोच्या शास्त्रज्ञांनी आर्टिफिशल इंटेलिजन्सचीदेखील...
बँकिंग – एआयचा वापर आणि सुरक्षितता
>> प्रा. नंदकुमार काकिर्डे
माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील कृत्रिम प्रज्ञा किंवा बुद्धिमत्तेने (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) 'एआय'ने गेल्या काही वर्षांत मानवाच्या सर्व क्षेत्रांमध्ये क्रांतीचे पर्व निर्माण केले आहे. हीच...
AI in Healthcare & Medical Field – वैद्यकीय क्षेत्र आणि एआयचा ‘डोस’
>> डॉ. बिपीन देशमाने
भविष्यात वैद्यकशास्त्रातील कोणतेही क्षेत्र कृत्रिम बुद्धिमत्तेपासून अस्पर्शित राहू शकत नाही. येणाऱ्या काळात वैद्यकीय क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेने प्रचंड मुसंडी मारलेली असेल यात...
वाळूचे ट्रक, क्रशर चालू द्या; सगळे आपलेच लोक आहेत! राधाकृष्ण विखे-पाटील यांचे वादग्रस्त वक्तव्य
महायुती सरकारमधील कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी कोणत्याही योजनेत दोन-पाच टक्के भ्रष्टाचार होतोच असे वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यानंतर आता जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे- पाटील यांनी...
Chhatrapati Sambhaji Nagar – डोक्यात वार करून ट्रकचालकाची हत्या!
सोलापूर-धुळे रस्त्यावर बेवारस ट्रकमध्ये ट्रकचालक-मालकाची निघृण हत्या करून केबिनमध्ये मृतदेह दडवून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार बुधवार, 22 रोजी पहाटे तीन वाजता उघडकीस आला. विजय मुरलीधर...
सैफ अली खानने रिक्षा चालक भजनसिंग राणा यांची भेट घेतली, हल्ला झालेल्या रात्री वाचवलेला...
बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान याच्यावर 16 जानेवारी रोजी राहत्या घरी जीवघेणा हल्ला झाला होता. हा हल्ला झाल्यानंतर सैफ तैमूरला घेऊन एका रिक्षातून लीलावती...
Delhi election 2025 – दिल्ली पोलिसांकडून भाजपचा प्रचार, कार्यकर्त्यांची गुंडगिरी; अरविंद केजरीवाल यांचा गंभीर...
दिल्ली विधानसभा निवडणुकीची तारीख जवळ येत असून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. अशातच दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी...
भाजीपाला व्यापाऱ्यांवर काळाचा घाला; भरधाव ट्रक दरीत कोसळून 11 जणांचा मृत्यू, 15 गंभीर जखमी
भाजीपाला व्यापाऱ्यांवर भल्या पहाटे काळाने घाला घातला. भरधाव वेगातील ट्रक अनियंत्रित झाला आणि थेट दरीत कोसळला. या अपघातात 11 जणांचा मृत्यू झाला असून 15...
Santosh Deshmukh Case – वाल्मीक कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी अटकेत असलेल्या वाल्मीक कराड याला न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. आमच्याकडून तपास पूर्ण झाला आहे, असे गुन्हे...
भाजप नेत्याला पक्षातील कार्यकर्त्यांनीच लावला 21 लाखांचा चुना; गुन्हा दाखल
भारतीय जनता पक्षातील नेत्याला त्यांच्याच पक्षातील कार्यकर्त्यांनी लाखोंचा चुना लावल्याचा प्रकार गुजरातमधील वडोदरा येथे उघडकीस आला आहे. बनावट जमीन व्यवहारातून भाजप नगरसेवक पराक्रमसिंह जडेजा...
वाल्मीक कराडला वाचवण्यासाठी पोलिसांची मिलीभगत, विष्णू चाटेलाही दिली जेल चॉइस; दमानियांचे गंभीर आरोप
बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या अत्यंत अमानवी पद्धतीने हत्या करण्यात आली. खंडणीच्या प्रकरणातून हे हत्याकांड घडले. या प्रकरणी आतापर्यंत 8 जणांना अटक करण्यात...
संविधान निर्मितीत ब्राह्मणांचंही महत्त्वपूर्ण योगदान, डॉ. आंबेडकरांच्या वक्तव्याचा दाखला देत हायकोर्टाच्या न्यायमूर्तींचं विधान
संविधान निर्मितीमध्ये ब्राह्मणांचेही महत्त्वपूर्ण योगदान आहे. संविधान मसुदा समितीच्या 7 सदस्यांपैकी 3 जण ब्राह्मण होते, असे विधान कर्नाटक उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती कृष्णा एस. दीक्षित...
मुंबईत भेट झाली, प्रेमात पडले अन् आता लग्न ठरले; गौतम अदानींच्या मुलाची विकेट काढणारी...
अदानी समूहाचे अध्यक्ष, उद्योजक गौतम अदानी यांचा मुलगा जीत अदानी याचे लग्न ठरले आहे. 7 फेब्रुवारी 2025 रोजी जीत याचा विवाह सोहळा होणार आहे....
Yuzvendra Chahal Dhanashree Verma – ‘खरं प्रेम मिळणं दुर्मिळ आहे आणि…’, चहलच्या सूचक पोस्टमुळे...
टीम इंडियाचा फिरकीपटू युझवेंद्र चहल गेल्या काही काळापासून आपल्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. चहल आणि त्याची पत्नी धनश्री वर्मा यांच्यात दुरावा निर्माण झाल्याच्या वावड्या...
पोलीस डायरी – बांगलादेशी कॅन्सर वाढतोय! सैफ अलीवर खरंच खंडणीसाठी हल्ला?
>> प्रभाकर पवार
भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार मन्सूर अली खान पतौडी ऊर्फ टायगर व प्रख्यात अभिनेत्री शर्मिला टागोर यांचे सुपुत्र सैफ अली खान (वय...
Saif Ali Khan Attack – पैसे ‘गुगल पे’ केले अन् लोकेशन सापडले; सैफच्या हल्लेखोराला...
सैफ अली खान याच्यावर चाकूने हल्ला करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. गेल्या 72 तासांपासून तो पोलिसांना गुंगारा देत होता. ठाण्यातील सारवडवलीमधील हिरानंदानी लेबर...
मनू भाकरवर कोसळला दु:खाचा डोंगर, भीषण अपघातात मामा आणि आजीचा जागीच मृत्यू
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये दोन पदके जिंकणारी नेमबाज मनू भाकर हिच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. भीषण रस्ते अपघातामध्ये तिच्या मामाचा आणि आजीचा मृत्यू झाला. रविवारी सकाळी...
ना शुभेच्छा, ना अभिनंदन; बीडचं पालकमंत्रिपद अजितदादांना मिळताच भुजबळांची 3 शब्दात प्रतिक्रिया
गेल्या महिन्याभरापासून रखडलेली पालकमंत्रिपदाची यादी अखेर शुक्रवारी जाहीर करण्यात आली. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणासह गुन्हेगारीमुळे गाजत असलेल्या बीडच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी उपमुख्यमंत्री...
प्रेम झालं, लग्न केलं अन् 5 कोटी घेऊन ‘तो’ फरार झाला; IT कंपनीच्या मालकिणीला...
आयटी कंपनीची मालकीण कर्मचाऱ्याच्या प्रेमात पडली. दोघांनी लग्नही केले. पण लग्नानंतर कोट्यवधींचा गंडा घालून पती फरार झाला. यामुळे व्यथित झालेली पत्नी पोलीस स्थानकात तक्रार...
बीडचं पालकमंत्रीपद अजितदादांकडे, धनंजय मुंडे यांची पहिली प्रतिक्रिया; सुरेश धसही स्पष्टच बोलले
राज्य सरकारने अखेर मंत्र्यांच्या खाते वाटपाच्या महिनाभरानंतर 37 जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची यादी जाहीर केली. गेल्या अनेक दिवसांपासून मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणासह गुन्हेगारीमुळे...
Saif Ali Khan Attack – सैफवर हल्ला करणारा बांगलादेशी घुसखोर, मुंबई पोलिसांची पत्रकार परिषदेत...
अभिनेता सैफ अली खान याच्यावर जीवघेणा हल्ला करणाऱ्या आरोपीला मुंबई पोलिसांनी ठाण्यातून अटक केली. हल्ला झाल्यापासून तो फरार होता. अखेर 72 तासानंतर त्याला कासारवडवली...
अख्खा गाव सायलेंट मोडवर! टीव्ही, मोबाइल, रेडिओ सगळं बंद, 42 दिवसांची अनोखी प्रथा सुरू
हिमाचल प्रदेशाला देवभूमी असे म्हणतात. तिथे अनेक प्रथा- परंपरा पाळल्या जातात. हिमाचल प्रदेशात असलेल्या शक्तिपीठांचे दर्शन घेण्यासाठी दरवर्षी लाखो भाविक देशभरातून येतात. हिमाचलच्या कुल्लू...
Beed news – पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं; सराव करणाऱ्या तरुणांना बसनं चिरडलं, तिघांचा मृत्यू
पोलीस भरतीचा सराव करणाऱ्या तरुणांना भरधाव वेगातील बसने चिरडल्याची घटना रविवारी सकाळी घडली. या अपघातात तीन तरुणांचा मृत्यू झाला असून दोघांचा जीव वाचला. बीड...