ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

2314 लेख 0 प्रतिक्रिया

मी शौचालय वापरतो, उमेदवाराला द्यावे लागणार शपथपत्र!

महापालिका निवडणुकीसाठी आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. मात्र उमेदवारी अर्ज भरताना उमेवाराला, ‘मी शौचालय वापरतो’, अशा आशयाचे शपथपत्र द्यावे लागणार आहे. मुंबई महानगरपालिकेसह राज्यातील...

ईव्हीएम बॅलेटवर राष्ट्रीय पक्ष पहिले नंतर प्रादेशिक पक्ष; जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक नियमात...

जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणूक नियमात ग्रामविकास विभागाने बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. या नियमानुसार यापुढे ईव्हीएम मशीनच्या बॅलेट युनीटवर राष्ट्रीय पक्षाच्या उमेदवाराची...

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार, पुणे महापालिकेसाठी हालचालींना वेग – अंकुश काकडे

पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात महत्त्वाची घडामोड घडताना दिसत आहे. फुटलेली राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा एकत्र येण्याच्या दिशेने पावले टाकत असून, दोन्ही राष्ट्रवादी...

उद्या 12 वाजता! उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचा फोटो शेअर करत संजय राऊत...

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी एक्सवर एक सूचक पोस्ट शेअर केली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे...

इंग्लंडच्या माजी कर्णधाराने वयाच्या 48 व्या वर्षी केलं दुसरं लग्न; पत्नी 18 वर्षांनी लहान,...

इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया संघात सध्या अॅशेस मालिका सुरू आहे. या मालिकेमध्ये पहिले तिन्ही सामने जिंकत पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखालील ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचा बेझबॉलचा धुव्वा उडवला...

टेक्सास किनाऱ्याजवळ मेक्सिकन नौदलाचं विमान कोसळलं; 5 जणांचा मृत्यू, 2 जण बचावले, एक बेपत्ता

आगीत होरपळलेल्या मुलाला उपचारांसाठी घेऊन जाणारे मेक्सिकन नौदलाचे विमान सोमवारी दुपारी टेक्सासच्या किनारपट्टीवर गॅल्व्हेस्टन जवळ कोसळले. या भीषण अपघातामध्ये नौदल अधिकाऱ्यांसह 5 जणांचा...

दिव्यात कुत्रा चावल्याच्या घटनेनंतर उपचार सुरू असतानाच 5 वर्षीय चिमुकलीचा मृत्यू, आरोग्य यंत्रणेच्या कार्यपद्धतीवर...

दिवा शहरातील साईबाबा नगर, अविष्का चाळ दिवा-आगासन रोड परिसरात कुत्रा चावल्याच्या घटनेनंतर उपचार सुरू असतानाच ५ वर्षीय निशा शिंदे या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाला....

आसाममध्ये संतप्त जमावाने भाजप नेत्याचं घर जाळलं; कर्फ्यू लागू, हिंसाचारात CRPF जवानासह अनेक जखमी

आसाममधील पश्चिम कार्बी आंगलाँग जिल्ह्यात सोमवारी संतप्त जमावाने कार्बी आंगलाँग स्वायत्त परिषदेचे प्रमुख आणि भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते तुलीराम रोंगहांग यांचे वडिलोपार्जित घर...

कोणीही देणगी मागायला येऊ नये! पराभवाच्या धक्क्याने माजी नगरसेवकाचा अनोखा निषेध, चिपळूणमधील फोटोची चर्चा

चिपळूण नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत आयत्यावेळी काँग्रेसकडून उमेदवारी मिळालेले माजी नगरसेवक सुधीर शिंदे यांचा पराभव झाला. विशेष म्हणजे प्रभाग क्रमांक 11 मधून निवडणूक लढवलेल्या...

Mumbai news – जलवाहिनी वळवण्याचे काम सुरू, ‘या’ भागात पाणीपुरवठा बंद; सविस्तर जाणून घ्या…

मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी असून जलवाहिनी वळवण्याचे काम सुरू असल्याने अंधेरी, विलेपार्ले भागातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक पाणीसाठी करून ठेवावा आणि पाण्याचा...

तपास यंत्रणांवर भाजपचा कब्जा; राजकीय विरोधकांविरुद्ध ED-CBI चा हत्यारांसारखा वापर, बर्लिनमधून राहुल गांधी यांचा...

काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी भारतीय जनता पक्षावर जोरदार हल्ला चढवला आहे. भाजपने तपास यंत्रणांवर कब्जा केला असून संविधान संपवण्याचा...

क्षणार्धात सगळेच थबकले; गिलला वगळल्याचा श्रीकांत यांनाही धक्का

टीम इंडियाची संघ निवड जाहीर होताच एकच प्रश्न हवेत घुमला... हे खरंच घडलंय का? टी-20 विश्वचषकापूर्वी हिंदुस्थानी संघातून उपकर्णधार शुभमन गिलला वगळण्याचा धक्कादायक निर्णय...

वर्ल्ड कपपूर्वी फॉर्मात परतणार! – सूर्यकुमार यादव

हिंदुस्थान टी-20 संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने प्रथमच उघडपणे मान्य केले आहे की, गेल्या काही महिन्यांत त्याचा फॉर्म अपेक्षेप्रमाणे राहिलेला नाहीये. मात्र, 7 फेब्रुवारीपासून सुरू...

न्यूझीलंडची झेप आणि हिंदुस्थानची घसरगुंडी, जागतिक क्रमवारीत मोठे बदल

तीन कसोटी सामन्यांची मालिका जिंकत न्यूझीलंडने जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या गुणतालिकेत मोठी झेप घेत थेट दुसरे स्थान पटकावले आहे. वेस्ट इंडीजविरुद्धच्या या मालिका विजयामुळे किवी...

जगज्जेतेपद हुकल्यावर क्रिकेट सोडणार होतो! रोहित शर्माकडून कबुली

‘टीम इंडिया’चा माजी कर्णधार रोहित शर्माने एका कार्यक्रमात 2023च्या वन डे वर्ल्ड कप फायनलमधील पराभवानंतरची आपली मानसिक अवस्था उघड केली. त्या पराभवानंतर आपण पूर्णपणे...

क्रीडानगरीतून – मढवी महिला क्रिकेट आजपासून

डॉ. राजेश मढवी स्पोर्टस् असोसिएशन आणि दैवज्ञ क्रिकेट क्लब आयोजित सहाव्या अर्जुन मढवी स्मृती महिला टी-20 क्रिकेट स्पर्धेला 23 डिसेंबरपासून सुरुवात होत आहे. त्यानंतर...

पुणे, धाराशिवचे सातत्यपूर्ण जेतेपद; पुरुष गटात पुण्याची हॅट्ट्रिक, महिलांमध्ये धाराशिवने विजेतेपद राखले

पुण्याचे 61 व्या पुरुष व महिला राज्य अजिंक्यपद खो-खो स्पर्धेत दुहेरी जेतेपद अवघ्या 2 गुणांनी हुकले. पुरुष गटात सलग तिसऱयांदा बाजी मारताना पुण्याने आपला...

शालेय क्रिकेट राजा कोण? हॅरिस शिल्डच्या जेतेपदासाठी अंजुमन इस्लाम-अल बरकत यांच्यात आजपासून टक्कर

शालेय क्रिकेटमधील सर्वाधिक लोकप्रिय, सर्वात मोठी आणि प्रतिष्ठsच्या हॅरिस शिल्ड आंतरशालेय स्पर्धेसाठी गतविजेता अंजुमन इ इस्लाम इंग्लिश हायस्कूल आपले जेतेपद राखण्यासाठी अल बरकत इंग्लिश...

अ‍ॅडलेडमध्ये ‘बॅझबॉल’वर अंत्यसंस्कार, ऑस्ट्रेलियन मीडियाने वाहिली श्रद्धांजली

ऑस्ट्रेलियन मीडियाने आज सकाळी वर्तमानपत्र उघडताच इंग्लिश क्रिकेटच्या ताबुतावर अखेरची माती टाकली. कारणही तसंच होतं. अॅडलेड ओव्हलवर 21 डिसेंबर 2025 रोजी तथाकथित आक्रमक क्रिकेटची...

“जिथं कमावता, तिथली भाषा यायलाच हवी; हिंदी शिका, नाहीतर…” आफ्रिकन फुटबॉल कोचला भाजप नगरसेविकेची...

राजधानी दिल्लीतील एक व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. यात भारतीय जनता पक्षाच्या नगरसेविका रेणू चौधरी आफ्रिकन नागरिकाला हिंदी शिकण्याची धमकी देताना दिसत...

माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेवर सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी, काय घडलं? वाचा सविस्तर…

1995 मधील शासकीय सदनिका वाटपातील गैरव्यवहार प्रकरणात दोन वर्षांची शिक्षा झाल्याने अडचणीत आलेले अजित पवार गटाचे नेते आणि बिनखात्याचे मंत्री माणिकराव कोकाटे यांना सर्वोच्च...

“भाजपला मुंबईची ल्यारी करायची असेल, तर…”, संजय राऊत यांचा घणाघात

महाराष्ट्रात धुरंधर कोण हे भारतीय जनता पक्ष नाही तर जनता ठरवेल, असे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत सोमवारी सकाळी माध्यमांशी बोलताना...

शिवसेना-मनसेच्या युतीची घोषणा एकत्रितपणे धुमधडाक्यात, वाजतगाजत केली जाईल! – संजय राऊत

दोन भावांची युती, मनोमिलन, एकत्रिकरण झालेले आहे. राजकीय युतीविषयी म्हणाल तर मुंबईसह नाशिक, कल्याण-डोंबिवली, ठाणे इकडल्या चर्चा जवळजवळ अंतिम टप्प्यात आल्या असून काही ठिकाणी...

उड्डाणानंतर एक इंजिन बंद पडलं; दिल्ली-मुंबई विमानाचा यू टर्न, ‘एअर इंडिया’तील प्रवाशांचा जीव टांगणीला

दिल्लीहून मुंबईकडे येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाच्या इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने विमानाचे दिल्लीत तातडीने लँडिंग करण्यात आले. उड्डाणानंतर काही वेळातच विमानाचे एक इंजिन बंद पडल्याचे...

Stock Market Today – आठवड्याची सुरुवात सकारात्मक; सेन्सेक्स-निफ्टीमध्ये तुफान तेजी, 10 शेअर बनले रॉकेट

आठवड्याच्या सुरुवातीलाच शेअर बाजारामध्ये तेजी दिसून आली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 500 अकांनी वधारला, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीही 26,100 च्या पार...

मला वाटलं आता सगळं संपलं, पुन्हा कधीच मैदानात उतरायचं नव्हतं! 2023 च्या पराभवानंतर रोहित...

मैदानात चौकार-षटकारांची आतषबाजी करणारा आणि प्रतिस्पर्धी गोलंदाजांच्या चिंधड्या उडवणारा 'हिटमॅन' रोहित शर्मा 2023 च्या वर्ल्डकप फायनलमधील पराभवानंतर खचून गेला होता. अंतिम लढतीतील पराभवानंतर रोहित...

युनूस सरकार कट्टपंथियांच्या तालावर नाचतंय, ‘चिकन नेक’वरून हिंदुस्थानला धमकावणाऱ्या बांगलादेशी नेत्यांवर शेख हसीनांचा हल्लाबोल

बांगलादेशातील सत्तांतरानंतर तिथे लोकशाहीचा गळा आवळला जात असून, संपूर्ण देश हिंसाचाराच्या आगीत होरपळत असल्याचा खळबळजनक आरोप माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी केला आहे. मोहम्मद...

राजापुरात दहशत माजवणारी टोळी जेरबंद, कोळवणखडी घरफोडीचा उलगडा करण्यात रत्नागिरी पोलिसांना यश

राजापूर तालुक्यातील कोळवणखडी येथे घडलेल्या गंभीर घरफोडीच्या गुन्ह्याचा उलगडा करण्यात रत्नागिरी पोलिसांना मोठे यश आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी धाराशिव जिल्ह्यातील सराईत गुन्हेगारांच्या मुसक्या...

मध्य रेल्वेवर 8 महिन्यांत 27 लाख ‘फुकट्यां’चा प्रवास

मध्य रेल्वेवर विनातिकीट प्रवास करणाऱयांचे प्रमाण वाढतेच आहे. रेल्वे प्रशासनाने 2025-26 या आर्थिक वर्षाच्या आठ महिन्यांत तिकीट तपासणीच्या विशेष मोहिमा राबवल्या. या मोहिमांदरम्यान अनधिकृत...
cold-wave

मुंबईत हुडहुडी कायम, सांताक्रुझ @17 अंश

राज्याच्या ग्रामीण भागाप्रमाणेच मुंबई शहर आणि उपनगरांत थंडीचा मुक्काम कायम राहिला आहे. रविवारी सांताक्रुझ येथे 17.4 अंश, तर कुलाब्यात 20.8 अंश तापमानाची नोंद झाली....

संबंधित बातम्या