ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

2314 लेख 0 प्रतिक्रिया

जोगेश्वरी टर्मिनसचा पहिला टप्पा जून 2026 मध्ये सुरू; दादर, मुंबई सेंट्रल, वांद्रे टर्मिनसवरील गर्दी...

पश्चिम रेल्वेवरील दीर्घकाळ रखडलेल्या जोगेश्वरी रेल्वे टर्मिनसचा पहिला टप्पा जून 2026 मध्ये प्रवासी सेवेसाठी सुरू करण्यात येणार आहे. हा प्रकल्प डिसेंबर 2024 पर्यंत पूर्ण...

कुलाब्याच्या सोशल सिर्व्हीस हॉटेलात आग; किचनमध्ये शॉर्ट सर्किट, दोघे किरकोळ जखमी

कुलाब्याच्या सोशल सिर्व्हीस हॉटेलात संध्याकाळच्या सुमारास आग लागली. हॉटेलच्या किचनमध्ये आगीचा भडका उडाला. त्यात दोघे किरकोळ जखमी झाले. दोघांनाही प्राथमिक उपचार करून घरी सोडण्यात...

अंधेरीत गॅस लिकेजमुळे घरात आगडोंब, एक गंभीर तर दोघे किरकोळ जखमी

धेरी पूर्वेकडील रमाबाई आंबेडकर नगरात आज पहाटे धक्कादायक घटना घडली. रात्री झोपल्यानंतर चुकून गॅस सिलिंडरचा नॉब सुरूच राहिल्याने गॅस गळती होऊन रात्रभर गॅस घरात...

शीव रेल्वे स्थानकाबाहेरील अंधाऱ्या पादचारी पुलावर चोरट्यांचा अड्डा; महिला वर्गाला सुरक्षेची चिंता, तातडीने विजेचे...

शीव रेल्वे स्थानकाबाहेर रेल्वे रुळांवर उभारलेला पादचारी पूल अंधारात आहे. या पुलावर दिव्यांची सोय नसल्याने चोरटय़ांनी तिथे आपला अड्डा बनवला आहे. त्यामुळे सायंकाळनंतर त्यावरून...

पीजी मेडिकल प्रवेशाची दुसरी फेरी आजपासून

पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या (पीजी मेडीकल) प्रवेश प्रक्रियेअंतर्गत दुस्रया फेरीसाठी सोमवारपासून सुरुवात होणार आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना पसंतीक्रम भरता येणार आहे, तर 26 डिसेंबरला निवड यादी...

Mumbai crime news – परदेशी नोकरीच्या नावाखाली फसवणूक; चार जण अटकेत, 190 जणांना गंडा

परदेशात चांगल्या पगाराची नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवत अनेकांची फसवणूक करणाऱया टोळीविरोधात समता नगर पोलिसांनी धडक कारवाई केली. या प्रकरणात एकूण आठ जणांविरोधात गुन्हा...

एल्फिन्स्टन पुलाची ऐतिहासिक कमान अखेर इतिहासजमा, स्थानिक रहिवासी झाले भावुक

एल्फिन्स्टन पुलाची ऐतिहासिक कमान अखेर इतिहासजमा झाली. शनिवारी मध्यरात्री जेसीबीच्या सहाय्याने ही कमान पाडण्यात आली. बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्या ‘दिवार’ चित्रपटातील काही भावनिक...

पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांचे महिनाभर हाल होणार, दररोज लोकलच्या 80 फेऱ्या रद्द

पश्चिम रेल्वे प्रशासनाने कांदिवली आणि बोरिवली स्थानकादरम्यान सहाव्या मार्गिकेचे काम हाती घेतले आहे. शनिवारी रात्रीपासून हे काम सुरू करण्यात आले आहे. यासाठी रेल्वेने 30...

महामारी काळात असामान्य धैर्य, अतूट समर्पण दिसले होते…कोरोना योद्ध्यांच्या कुटुंबीयांना भरपाई द्या! उच्च न्यायालयाचा...

कोरोना योद्धय़ांच्या कुटुंबीयांना तांत्रिक कारणावरून विमा भरपाई नाकारणाऱया राज्य सरकारला उच्च न्यायालयाने दणका दिला. कोरोना महामारीच्या जागतिक संकटाच्या काळात व्यक्तींचा एक समूह असामान्य धैर्य...

साप्ताहिक राशिभविष्य – रविवार 21 डिसेंबर 2025 ते शनिवार 27 डिसेंबर 2025

>> नीलिमा प्रधान मेष - कठीण कामे करून घ्या सूर्य, चंद्र लाभयोग. चंद्र, गुरू प्रतियुती. सप्ताहाच्या सुरुवातीला कठीण कामे करून घ्या. गैरसमज दूर करता येईल. साडेसातीचे...

रोखठोक – गांधी! गांधी! गांधी! जी रामजी!

'मनरेगा’ म्हणजे महात्मा गांधी ग्रामीण राष्ट्रीय रोजगार गॅरंटी योजना. गांधींच्या ग्राम स्वराज योजनेचे हे प्रतीक. मोदी यांना सणक आली व त्यांनी ‘मनरेगा’तून ‘गांधी’ काढून...

लेख – ऑस्ट्रेलियातील हल्ल्याचा धडा

>> डॉ. शैलेंद्र देवळाणकर मोठे देश आपल्या अल्पकालीन उद्दिष्टांसाठी पाकिस्तानसारख्या देशाला हाताशी धरत असल्याने ऑस्ट्रेलियातील हल्ल्यासारख्या घटना घडतात. दहशतवाद हा नॉन स्टेट अॅक्टर असून त्याविरोधात...

Short news – शबरीमाला मंदिरातील चोरीप्रकरणी दोघांना अटक

शबरीमाला मंदिरातील सोन्याची चोरी केल्याप्रकरणी विशेष तपास पथकांनी आणखी दोघांना अटक केली आहे. स्मार्ट क्रिएशनचे सीईओ पंकज भंडारी आणि गोवर्धन अशी अटक केलेल्यांची नावे...

बांगलादेशात चीन उभारतोय एअरबेस, संसदीय समितीच्या अहवालात गौप्यस्फोट

हिंदुस्थानचे शेजारी राष्ट्र पाकिस्तान आणि चीनने बांगलादेशात लष्करी पाय पसरायला सुरुवात केली आहे. बांगलादेशातून शेख हसीना यांचे सरकार पायउतार झाल्यापासून चीनने हातपाय पसरायला सुरुवात...

दिल्लीसह पाच राज्यांत दाट धुके, हवामान खात्याचा रेड अलर्ट जारी

दिल्ली, पंजाब, हरयाणा, उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये आज दाट धुके पसरले. हवामान विभागाने पाचही राज्यांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. धुक्यामुळे रस्ते, रेल्वे आणि...

नव्या वर्षात स्मार्ट टीव्ही महागणार

अमेरिकन डॉलरच्या तुलनेत हिंदुस्थानी रुपयाची प्रचंड झालेल्या घसरणीमुळे नव्या वर्षात स्मार्ट टीव्हीच्या किमती महाग होणार आहेत. रुपयामध्ये झालेली घसरण आणि मेमरी चीपच्या वाढलेल्या किमती...

यूटय़ूबवर पाच लाख सब्सक्रायबर्स झाल्याने ‘महाभंडारा’, पुरी-भाजीसाठी उडाली झुंबड

कोण कशाचा आनंद साजरा करेल याचा नेम नाही. उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथील एका कोचिंग इन्स्टिटय़ूटने यूटय़ूबवर पाच लाख सब्सक्रायबर्सचा टप्पा पूर्ण केला. याचा आनंद...

यूटय़ूबरकडे आढळल्या लॅम्बोर्गिनी, बीएमडब्ल्यू, मर्सिडीज कार; कोटय़वधींच्या गाड्या ईडीकडून जप्त

मनी लॉण्डरिंगच्या एका प्रकरणात ईडीने केलेल्या छापेमारीत एका यूटय़ूबरकडे कोटय़वधींच्या आलिशान कार आढळल्याने खळबळ उडाली आहे. यूटय़ूबर असलेल्या या तरुणाची दुबईतही मालमत्ता आहे. अनुराग...

24 हजार पाकिस्तानी भिकाऱ्यांची हकालपट्टी; सौदीने उचलले कडक पाऊल

पाकिस्तानमधून भिकारी आणि गुन्हेगार मोठय़ा प्रमाणात आखाती देशात उच्छाद मांडत असल्याचा आरोप होत आहे. यामुळे संयुक्त अरब अमिराती (यूएई) आणि सौदी अरेबियाने पाकिस्तानच्या नागरिकांना...

किंगफिशर एअरलाईन्सच्या माजी कर्मचाऱ्यांना थकबाकी मिळणार

किंगफिशर एअरलाईन्सच्या माजी कर्मचाऱयांसाठी आनंदाची बातमी आहे. किंगफिशरच्या माजी कर्मचाऱयांना दीर्घकाळापासून प्रलंबित असलेली थकबाकी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ईडीने किंगफिशर एअरलाईन्सच्या माजी कर्मचाऱयांसाठी...

हिंदुस्थानचा  मालिका विजय

कसोटी मालिकेत मार खाल्ल्यानंतर हिंदुस्थानने वन डेपाठोपाठ टी-20 मालिकाही आपल्या खिशात घातली. पाचव्या टी-20 सामन्यात 232 धावांचा पाठलाग करणारा दक्षिण आफ्रिकेचा संघ वरुण चक्रवर्तीच्या...

महायुतीचा आणखी एक मंत्री ‘जाणार’, उद्धव ठाकरे यांचा जोरदार हल्ला! रिक्षावाल्याच्या भावाला वाचवण्याचा प्रयत्न

माणिकराव कोकाटे यांच्यानंतर महायुती सरकारच्या मंत्रिमंडळातील आणखी एक मंत्री ‘जाण्याच्या’ मार्गावर आहे, असे सांगत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज भाजप आणि मिंधे सरकारच्या...

अंबरनाथ, बारामतीसह 24 नगर परिषदांसाठी आज मतदान

निवडणूक आयोगाला स्थगित कराव्या लागलेल्या अंबरनाथ, बारामतीसह राज्यातील 24 नगर पालिका, नगर पंचायतींच्या निवडणुकीसाठी उद्या मतदान होणार आहे. याशिवाय 76 नगर पालिका, नगर पंचायतींमधील...

शिक्षा कायम, जामीन मंजूर; कोकाटेंची अटक टळली, पण आमदारकी जाणार

नाशिक सदनिका घोटाळा राज्याचे माजी क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांच्या चांगलाच अंगलट आला आहे. शासकीय कोटय़ातून सदनिका लाटल्याप्रकरणी कनिष्ठ न्यायालयाने ठोठावलेल्या शिक्षेला स्थगिती देण्याची मागणी...

एपस्टीन फाईल्समध्ये मायक्रोसॉफ्ट, गुगलच्या संस्थापकांची छायाचित्रे; बिल गेट्स, सर्गेई ब्रिन यांच्यासह अनेक अब्जाधीशांचे महिलांसोबत...

जगभराचे लक्ष लागलेल्या अमेरिकेतील एपस्टीन सेक्स स्पॅण्डलमध्ये सर्वात मोठा खुलासा होण्यापूर्वीच खळबळ उडाली आहे. अमेरिकेतील डेमोव्रॅटिक पक्षाच्या खासदारांनी गुरुवारी रात्री उशिरा 68 नवी छायाचित्रे...

संसदेतलं वादळ चहाच्या पेल्यात शमलं! लोकसभाध्यक्षांच्या दालनात पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी यांची ‘चाय...

संसदेतलं वादळ आज चहाच्या पेल्यात शमलं. अधिवेशनात एकमेकांवर आगपाखड करणारे सत्ताधारी आणि विरोधक लोकसभा अध्यक्षांच्या दालनात मनमोकळा संवाद साधताना दिसले. यावेळी झालेल्या चहापानाला कॉंग्रेस...

बांगलादेशात हिंसाचाराचा भडका, राजधानी ढाक्यात अराजकाची स्थिती

विद्यार्थी नेते शरीफ उस्मान हादीच्या मृत्यूनंतर बांगलादेशात ऐन निवडणुकीच्या धामधुमीत पुन्हा अराजक निर्माण झाले असून संतप्त जमावाने इशनिंदेचा कांगावा करत एका हिंदू तरुणाला जिवंत...

ठाकरे वाईल्ड लाईफ फाऊंडेशनच्या शिरपेचात मानाचा तुरा; अरुणाचलात दुर्मिळ हेन्केलिया मल्टीफ्लोरा वनस्पतीचा शोध, तेजस...

जैवविविधतेतील दुर्मिळ गोष्टी जगासमोर आणणाऱया ठाकरे वाईल्डलाईफ फाऊंडेशनच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. वन्यजीव संशोधक तेजस ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली फाऊंडेशनमधील वनस्पतीतज्ञांनी...

गुजरात, तामिळनाडूत मतदारयादीतून दीड कोटी नावे वगळली

 निवडणूक आयोगाने आज गुजरात आणि तामिळनाडूमध्ये एसआयआर मोहिमेनंतर प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध केल्या आहेत. तामिळनाडूमधून तब्बल 97 लाख आणि गुजरातमधून 73.73 लाख मतदारांची नावे...

युवराज, सोनू सूद, उर्वशी रौतेलाची करोडोंची मालमत्ता ईडीकडून जप्त

  ईडीने  ‘1 एक्स बेट’ या बेटिंग अॅपशी संबंधित मनी लॉण्डरिंग प्रकरणात अनेक सेलिब्रेटींची करोडोंची मालमत्ता जप्त केली. यामध्ये क्रिकेटपटू युवराज सिंग, रॉबिन उत्थप्पा,...

संबंधित बातम्या