
एसीची सर्व्हिसिंग झाली, फिल्टर स्वच्छ केले तरीही घर थंड होत नाहीये?
एसीची ‘पूलिंग कॉइल’ खराब झाली किंवा तिला गंज चढला हे तपासा.
एसीच्या कॉम्प्रेसरमधून गॅसगळती होतेय का त्याची शहनिशा करा.
व्होल्टेजच्या चढउतारापासून एसीचे संरक्षण करण्यासाठी स्टॅबिलायझर बसवा.




























































