सामना ऑनलाईन
2170 लेख
0 प्रतिक्रिया
तिसऱ्या भाषेच्या नावाखाली ‘हिंदी’ लादण्याचा कट; नवीन जीआरमधून फडणवीस-मिंध्यांची चालबाजी उघड
राज्यात पहिली ते पाचवीपर्यंत इंग्रजीबरोबर हिंदी भाषाही सक्ती करण्याचा निर्णय सरकारने मागे घेतला. मात्र तिसऱ्या भाषेच्या नावाखाली 'हिंदी' लादण्याचा सरकारचा कट नवीन जीआरमधून समोर...
Thane crime news – ठाण्यात मिंधेंच्या पंटरला अटक, 10 लाखांची मागितली खंडणी
10 लाखांची खंडणी मागणाऱ्या मिंधेंच्या पंटरला खंडणीविरोधी पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. सोनू पाल असे या पंटरचे नाव असून तो माथाडी कामगार संघटनेशी संबंधित आहे....
पाऊस पावला! पवई तलाव दुथडी भरून वाहू लागला!! गेल्या वर्षीपेक्षा 19 दिवस आधीच ‘ओव्हरफ्लो’
बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील कृत्रिम तलावापैकी एक महत्त्वाचा तलाव असणारा बृहन्मुंबई महानगरपालिकेचा पवई तलाव बुधवारी पहाटे 6 वाजेच्या सुमारास पूर्ण भरुन वाहू लागला आहे. 545...
लाचलुचपत प्रतिबंधक खाते बरखास्त करून खोतकरांना ‘महाराष्ट्र भूषण’ द्या; धुळे विश्रामगृह रोकड प्रकरणी संजय...
मिंधे गटाचे आमदार आणि विधिमंडळ अंदाज समिती अध्यक्ष अर्जुन खोतकर यांचा स्वीय सहाय्यक किशोर पाटील याचे वसुलीकांड शिवसेनेने उघडकीस आणल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ...
मृतदेह नव्या कपड्यात गुंडाळण्यासाठी घेतली 2 हजारांची लाच, नवी मुंबई महापालिकेच्या वाशी रुग्णालयात संतापजनक...
मृतदेह नव्या कपड्यात गुंडाळून व्यवस्थित बांधून देण्यासाठी शवागृहात काम करणाऱ्या कर्मचाऱ्याने मृत तरुणीच्या नातेवाईकांकडून दोन हजार रुपयांची लाच घेतल्याचा संतापजनक प्रकार नवी मुंबई महापालिकेच्या...
म्हणे विश्वगुरू! पंतप्रधान मोदींना जी-7 शिखर संमेलनात मागच्या रांगेत उभं केलं
पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या कॅनडामध्ये आहेत. कॅनडामध्ये आयोजित जी-7 शिखर संमेलनामध्ये ते सहभागी झाले. सुरुवातीला त्यांना या संमेलनाचे आमंत्रण देण्यात आले नव्हते, मात्र नंतर...
पोलीस डायरी – समाजसेवा शाखेला दणका! सेटलमेंट बॅचचे काय?
>> प्रभाकर पवार, [email protected]
30 एप्रिल रोजी विवेक फणसळकर सेवानिवृत्त झाले. त्याच दिवशी स्वातंत्र्यानंतरचे मुंबईचे 47 वे पोलीस आयुक्त म्हणून देवेन भारती यांनी सूत्रे हाती...
केंद्र सरकारकडून विरोधकांची अडवणूक, कर्नाटकचे मंत्री प्रियांक खरगे यांना अमेरिका दौऱ्याची परवानगी नाकारली
कर्नाटकचे ग्रामविकास मंत्री प्रियांक खरगे यांच्या अमेरिका दौऱ्याला केंद्र सरकारने लाल दिवा दाखवला आहे. परराष्ट्र मंत्रालयाने त्यांच्या अमेरिका दौऱ्याला परवानगी नाकारली आहे. त्यामुळे मोठा...
बिनशर्त आत्मसमर्पण करा! डोनाल्ड ट्रम्प यांची अयातुल्ला खोमेनी यांना धमकी, इराणच्या आकाशावर पूर्ण नियंत्रण...
इस्रायल आणि इराणमध्ये गेल्या शुक्रवारपासून घमासान युद्ध सुरू आहे. दोन्ही देश एकमेकांवर बॅलेस्टिक मिसाईल्सचा मारा करत आहेत. त्यामुळे जगावर तिसऱ्या महायुद्धाचे ढग घोंघावू लागले...
Air India Plane Crash – माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचा DNA झाला मॅच, राजकोटमध्ये...
गुजरातमधील अहमदाबाद येथे 12 जून रोजी एअर इंडियाच्या विमानाचा भीषण अपघात झाला होता. या अपघातामध्ये गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचेही निधन झाले होते....
वडिलांचा मृतदेह घरी नेताना रुग्णवाहिकेचा भीषण अपघात; मुलासह 5 जण ठार, 1 गंभीर जखमी
'फादर्स डे'च्याच दिवशी एक हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. वडिलांचा मृतदेह घरी नेताना रुग्णवाहिकेचा भीषण अपघात झाला आणि या अपघातामध्ये मुलासह पाच जण...
Hillang Yajik – शरीरसौष्ठवाच्या सौंदर्यानं जिंकलं सोनं, अरुणाचलच्या हिलांग याजिकनं रचला इतिहास
अरुणाचल प्रदेशची महिला बॉडीबिल्डर हिलांग याजिक हिने इतिहास रचला आहे. भूतानच्या थिंपू येथे झालेल्या 15व्या आशियाई शरीरसौष्ठव आणि शारीरिक क्रीडा स्पर्धेत हिलांग याजिक हिने...
दैवी चमत्कारच! ढिगाऱ्याखाली 3 महिन्यांचं बाळ जिवंत सापडलं, बचाव पथकाने व्यक्त केले आश्चर्य
इस्रायल आणि इराणमध्ये घमासान युद्ध सुरू आहे. इस्रायलने केलेल्या क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्यांना इराणकडूनही जशास तसे उत्तर मिळत आहे. दोन्ही देश एकमेकांविरुद्ध अत्याधुनिक शस्त्रास्त्रांचा...
जम्मू-कश्मीरमध्ये राजकीय बॉम्ब फुटला; ‘आप’ने ओमर अब्दुल्ला सरकारचा पाठिंबा काढला
जम्मू-कश्मीरमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला आहे. आम आदमी पार्टीने ओमर अब्दुल्ला सरकारचा पाठिंबा काढला आहे. आपचे एकमेव आमदार आणि प्रदेशाध्यक्ष मेहराज मलिक यांनी शनिवारी...
अरे देवा! यवतमाळच्या भाविकांवर केदारनाथमध्ये काळाचा घाला, हेलिकॉप्टर दुर्घटनेत पती-पत्नीसह 2 वर्षांच्या मुलीचा मृत्यू
उत्तराखंडमधील केदारनाथ येथे रविवारी पहाटे हेलिकॉप्टर कोसळून झालेल्या दुर्घटनेमध्ये सात जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये महाराष्ट्रातील तिघांचा समावेश आहे. यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथील जैस्वाल कुटुंबाने...
नीरज चोप्राचे नव्या विक्रमावर लक्ष! पॅरिस डायमंड लीगमध्ये कौशल्य पणाला लावणार
हिंदुस्थानचा भालाफेकपटू आणि ऑलिम्पिक सुवर्णपदकविजेता नीरज चोप्रा २० जूनला होणाऱ्या पॅरिस डायमंड लीगमध्ये प्रथमच सहभागी होणार आहे. आठ वर्षांनंतर नीरज या प्रतिष्ठेच्या स्पर्धेच्या पॅरिस...
सत्तारांनी भूखंडावरील शाळा, मैदानाचे आरक्षण उठवले; भाजपच्या राज्यात सत्ताधारी आमदाराचा विकास
तत्कालीन पालकमंत्री तथा सत्ताधारी मिंधे गटाचे आमदार अब्दुल सत्तार यांनी शहागंज येथील बसस्टँडच्या मागे असलेल्या 20 हजार चौरस फूट भूखंडावरील आरक्षण उठवले, त्यापाठोपाठ बुढीलेन...
मृत्युचं तांडव! गावकऱ्यांना घराबाहेर काढून अंदाधुंद गोळीबार; घरात लपलेल्यांना जिवंत जाळलं, 100 ठार, शेकडो...
पहाटेच्या सुमारास लोक साखरझोपेत असताना अचानक गावामध्ये बंदुकधारी घुसले. गावकऱ्यांना बंदुकीचा धाक दाखवून त्यांना घराबाहेर काढण्यात आले. त्यानंतर रांगेत उभे करून अंदाधुंद गोळीबार करण्यात...
Breaking news – केदारनाथहून गुप्तकाशीला जाणारे हेलिकॉप्टर गौरीकुंडजवळ कोसळले, 7 जणांचा मृत्यू
उत्तराखंडमधील केदारनाथ धाम येथून गुप्तकाशीला जाणारे हेलिकॉप्टर कोसळले आहे. गौरीकुंड-सोनप्रयागच्या जंगलामध्ये हे हेलिकॉप्टर कोसळल्याची प्राथमिक माहिती मिळत असून या दुर्घटनेत 7 जणांचा मृत्यू झाला...
शेतकऱ्यांना कर्जमाफीचा शब्द दिलाच नव्हता, भाजपचे मंत्री अतुल सावे यांचे कानावर हात
लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणूक प्रचारात भाजप, मिंधे आणि अजितदादा गटाने आश्वासनांची खिरापत वाटली होती. कर्जमुक्त करण्याच्या मोबदल्यात शेतकऱ्यांची मते घेण्यात आली. मात्र गरज सरो......
सिल्लोड तालुक्यात वीज पडून 4 जणांचा मृत्यू; मृतांत दोन सख्ख्या भावांचा समावेश
सिल्लोड तालुक्यात वीज पडून चार जणांचा मृत्यू झाला असून मृतांत दोन सख्ख्या भावांचा समावेश आहे. या दुर्घटनेत चार जनावरेही दगावली आहेत. सिल्लोड तालुक्याला शनिवारी...
सुषमा रेपेंनी दक्षिण आफ्रिकेतील ‘कॉम्रेड मॅरेथॉन’ केली पूर्ण
दक्षिण आफ्रिकेतील दरवर्षी होणारी अत्यंत खडतर अशी 90 किलोमीटरची ‘कॉम्रेड मॅरेथॉन’ सांगलीतील आरटीओ कार्यालयातील महिला लिपिक सुषमा रेपे यांनी वेळेपूर्वी पूर्ण केली.
‘कॉम्रेड मॅरेथॉन’ ही...
गुडघाभर पाण्यातून जावे लागते शाळेत! आम्ही शाळेत गेलो नाही, तर अधिकारी कसे होणार! विद्यार्थ्यांचा...
कर्जत तालुक्यातील चिंचोली गावठाण ते मोरे वस्ती आणि खंडाळा येथील गोयकरवाडी या भागांना जोडणारा जुना रस्ता अनेक वर्षांपासून अत्यंत वाईट स्थितीत असून, या रस्त्याचा...
सांगली झेडपीत आता 61 गट होणार; खानापूर झेडपीचा नवीन गट, पंचायत समितीचे 122 गण
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच होत आहेत. जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या निवडणुकीचे बिगुल वाजले असून, प्रभागरचना करण्याचे आदेश शासनाने दिले...
पंढरपुरात प्रारूप मतदान – कॉरिडॉरला 485 पैकी 458 नागरिकांचा विरोध
राज्य शासनाने जाहीर केलेल्या पंढरपूर कॉरिडॉरला विरोध करण्यासाठी तीर्थक्षेत्र बचाव समितीच्या वतीने आज प्रारूप मतदान घेण्यात आले. कॉरिडॉरमध्ये बाधित होणाऱ्या 485 कुटुंबांपैकी 458 कुटुंबांनी...
अहिल्यानगरमधील रस्त्यांची अवस्था बिकट, महापालिकेचा कारभार चव्हाट्यावर
अहिल्यानगर शहरामध्ये शनिवारी दुपारी झालेल्या जोरदार पावसामुळे सर्वत्र पाणी-पाणी झाले. शहरात महानगरपालिकेने वर्षभरापासून रस्त्यांची कामे सुरू केली असून, ती कामे अद्यापपर्यंत पूर्ण झालेली नाहीत....
कर्जतमधील ‘सीना’ ओव्हरफ्लो; जूनच्या पहिल्या पंधरवड्यातच ओव्हरफ्लो होण्याची पहिलीच वेळ; 220 क्युसेकने विसर्ग
कर्जत तालुक्यातील सीना धरण प्रथमच या वर्षी जून महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात ओव्हरफ्लो झाले आहे. धरणाच्या सांडव्यातून आज सकाळी 6 वाजता 20 क्युसेकने विसर्ग सुरू...
श्री विठ्ठल-रुक्मिणीचे आजपासून टोकन दर्शन, 1200 भाविकांना मिळणार दर्शन; मंदिराच्या संकेतस्थळावरून ऑनलाइन बुकिंगची सोय
श्री विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना सुलभ व जलद दर्शन मिळावे म्हणून मंदिर समितीच्या वतीने टोकन दर्शन प्रणालीची 15 जूनपासून प्रथम चाचणी घेण्यात येणार आहे....
रोखठोक – ‘मुंबई’च्या निमित्ताने मदाऱ्यांचा खेळ!
राज्यकर्ते कोणीही असोत, सामान्य माणसे किड्या-मुंग्यांसारखी मरतच आहेत व राजकारणी तेवढ्यापुरते अश्रू ढाळण्याचे ढोंग करतात. मुंबईत चालत्या लोकलमधून 13 प्रवासी पडले. त्यातले चार जण मरण पावले. राजकारण्यांनी खोटे अश्रू ढाळले व पुन्हा राजकारण करायला मोकळे झाले.
साप्ताहिक राशिभविष्य – रविवार 15 जून 2025 ते शनिवार 21 जून 2025
>> नीलिमा प्रधान
मेष - मधुर भाष्यावर जिंकाल
सूर्य-चंद्र त्रिकोण योग, मंगळ-शनी षडाष्टक योग. सप्ताहाच्या सुरुवातीला महत्त्वाची कामे करा. समस्या निर्माण केल्या जातील. तुम्ही चातुर्य व...






















































































