सामना ऑनलाईन
2532 लेख
0 प्रतिक्रिया
राजस्थानचे मुख्यमंत्रीच म्हणाले, नरेंद्र मोदी अॅक्टर आहेत!
भाजपचे राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी नरेंद्र मोदी हे आपले सर्वात आवडते अॅक्टर असल्याचे म्हटले आहे. शर्मा यांनी यासंदर्भात केलेले वक्तव्य सोशल मीडियावर चांगलेच...
जेईई मेन ‘सत्र-2’चे वेळापत्रक जाहीर; 2 ते 9 एप्रिल दरम्यान होणार परीक्षा, 16 लाख...
आयआयटी, एनआयटीसह अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी घेण्यात येणारी जेईई मुख्य परीक्षा सत्र-2 चे वेळापत्रक राष्ट्रीय चाचणी संस्थे (एनटीए)कडून जाहीर करण्यात आले आहे. 2 ते 9...
महामंदीचं सावट! ट्रम्प यांच्या विधानानंतर जगभरातील शेअर बाजारात ‘ब्लड बाथ’, गुंतवणूकदारांवर रडायची पाळी
जगावर मंदीचे सावट अधिकच गडद होत चालले आहे. त्यामुळे जगभरातील शेअर बाजारामध्ये गेल्या काही दिवसांपासून सातत्याने घसरण पहायला मिळत आहे. त्यात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड...
रोखठोक – मराठीचा अपमान, औरंगजेबाचा गौरव; खरे गुन्हेगार कोण?
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते भैयाजी जोशी हे मुंबईत येऊन जोरात म्हणाले, "मुंबईची भाषा मराठी नाही.'' यावर राज्य सरकार थातूरमातूर उत्तरे देऊन गप्प बसले. मराठीचा...
विशेष – तिचं खुलं आकाश…
>> लता गुठे
भारतीय समाजात कुटुंब ही मूलभूत संस्था मानली जाते. स्त्री ही या संस्थेचा महत्त्वाचा खांब आहे. कारण घराला सर्व दृष्टीने ती सक्षम करते....
साप्ताहिक राशिभविष्य – रविवार 09 मार्च 2025 ते शनिवार 15 मार्च 2025
>> नीलिमा प्रधान
मेष -महत्त्वाची कामे होतील
मेषेच्या व्ययेषात सूर्य, चंद्र गुरू लाभयोग. कठीण कामे सप्ताहाच्या पूर्वार्धात करण्याचा प्रयत्न करा. गोड बोलून मनातील गुपित काढून घेण्याचा...
उमेद – शैक्षणिक वारसा जपणाऱ्या सावित्रीच्या लेकी
>> सुरेश चव्हाण
आद्य शिक्षिका सावित्रीबाई फुलेंपासून सुरू झालेला 'स्त्री शिक्षणाचा वारसा' पहिल्या मुस्लिम शिक्षिका फातिमा बी, पद्मभूषण ताराबाई मोडक, पद्मश्री अनुताई वाघ, सिंधुताई अंबिके,...
सृजन संवाद – रावणाची कुळकथा
>> डॉ. समिरा गुजर जोशी
रावणाची कुलपरंपरा काय? याविषयी उत्तरकांडामध्ये चर्चा येते. रावण स्वतला पौलत्स्य म्हणवत असे. ते पुलत्सी हे ब्रह्मर्षी होते. रावण तर बोलून...
सिनेविश्व – आगळ्यावेगळ्या रील्सची गंमत
>> दिलीप ठाकूर
विद्या बालनने मराठमोळ्या रूपात सादर केलेलं `खंडेरायाच्या लग्नाला...' या गाण्यावरील नृत्याचे रील सध्या तुफान लोकप्रिय झाले आहेत. गीत, संगीत, नृत्यात कधी मराठीचा...
पाऊलखुणा – शिल्पसमृद्ध जांजगीर
>> आशुतोष बापट
छत्तीसगड जांजगीर आणि चंपा ही दोन्ही ठिकाणं सुंदर व देखणी आहेत. त्यातील जांजगीर येथील शिल्पसमृद्ध मंदिरं पाहायलाच हवीत.
जांजगीर-चंपा हा भाग छत्तीसगडच्या मध्यवर्ती...
साय-फाय – 10 वर्षे न सापडलेले उत्तर AI ने शोधले 48 तासांत
>> प्रसाद ताम्हनकर
आर्टिफिशल इंटेलिजन्स अर्थात कृत्रिम बुद्धिमत्तेने आपल्या अफाट कर्तृत्वाने पुन्हा एकदा संपूर्ण जगाला थक्क केले आहे. आर्टिफिशल इंटेलिजन्स अर्थात AI किती प्रगत बनत...
फिरस्ती – रणझुंजार रामशेज
>> प्रांजल वाघ
नाशिकजवळील रामशेज हा छोटेखानी दुर्ग. रामशेजचा प्रत्येक दगड मराठ्यांची शौर्यगाथा आपल्याला सांगतो. हा छोटेखानी किल्ला मराठ्यांनी बलाढय़ औरंगजेबाविरुद्ध साडेसहा वर्षे झुंजत ठेवत...
कायदा-सुव्यवस्था ढासळली नाही तर रसातळाला गेलीय, कारवाईसाठी गेलेल्या महिला तहसीलदारावर माफियांचा जीवघेणा हल्ला
जालना जिल्ह्यातील परतूरच्या तहसीलदार प्रतिभा गोरे यांच्यावर अवैध मुरुम उत्खनन करणाऱ्या माफियांनी जीवघेणा हल्ला केल्याचा प्रकार उघडकीस झाला आहे. यामुळे खळबळ उडालेली असून विरोधकांनी...
पुण्यात श्रीमंत बापाच्या बेवड्या पोरांनी BMW कार रस्त्याच्या मधोमध उभी केली, सिग्नललाच लघुशंका करत...
पुण्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचे प्रमाण वाढत चालल्याचे दिसत आहे. एकीकडे कोयता गँगची दहशत असताना दुसरीकडे स्वारगेट सारख्या मध्यवर्ती बसस्थानकात तरुणीलवर बलात्काराची घटना घडली होती. यामुळे...
Chhaava पाहिला अन् अफवा पसरली; मुघलांनी लपवलेला खजिना शोधण्यासाठी लोक कुदळ, फावडी घेऊन किल्ल्यावर...
'छावा' चित्रपटाची सध्या बॉक्स ऑफिसवर हवा आहे. छत्रपती संभाजी महाराज यांचा जीवनपट या चित्रपटातून उलगडून दाखवण्यात आला आहे. यात अभिनेता विकी कौशलने छत्रपती संभाजी...
हंपीमध्ये इस्रायली महिला पर्यटकासह घर मालकिणीवर सामूहिक बलात्कार, 3 पुरुषांना मारहाण करत तळ्यात फेकलं,...
कर्नाटकमधील जगप्रसिद्ध पर्यटन स्थळ हंपीमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. इस्रायलहून हिंदुस्थान फिरायला आलेल्या एका महिला पर्यटकासह घर मालकिणीवर तीन अज्ञात नराधमांनी सामूहिक...
आम्हाला खून करायचाय, परवानगी द्या! रोहिणी खडसे यांचं थेट राष्ट्रपतींना पत्र, नेमकं प्रकरण काय?
राज्यात महिला अत्याचार हा चिंतेचा विषय बनला आहे. बदलापूरमधील लैंगिक अत्याचार प्रकरण... पुण्यातील स्वारगेट बलात्कार प्रकरण... त्यानंतर थेट केंद्रीय मंत्र्याच्या मुलीशी छेडछाडीचे प्रकरण... रोज...
स्वारगेट बलात्कार प्रकरण – लपला तिथेच पोलिसांनी गाडेला फिरवला, घराचीही झडती घेतली
स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे याला घेऊन पोलिसांचे पथक शुक्रवारी त्याच्या गुनाट या मूळ गावात पोहचले. गुन्ह्यानंतर तीन दिवस तो या गावातील शेतात...
मध्य प्रदेशातून विक्रीसाठी आणलेला 29 लाखांचा गांजा जप्त, नगर स्थानिक गुन्हे शाखा व शेवगाव...
मध्य प्रदेशातून अहिल्यानगर जिल्ह्यात गांजा विक्रीसाठी घेऊन आलेल्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गजाआड केले. त्यांच्याकडून 29 लाख 64 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला....
Tariff War – कॅनडातील लोकांनी अमेरिकन टोमॅटो, सफरचंद खाणे सोडले!
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॅनडा आणि मेक्सिकोवरील आयात शुल्क पुन्हा महिनाभरासाठी पुढे ढकलले आहे. ट्रम्प यांनी 4 मार्चपासून दोन्ही देशांवर आयात शुल्क लागू...
महिला वकिलाबद्दल अपमानास्पद टिप्पणी, न्यायमूर्ती माफी मागा! केरळ हायकोर्टात वकिलांचे आंदोलन
केरळ उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती ए. बदरुद्दीन यांनी महिलाविरोधी विधान केल्याचा आरोप करत आज वकिलांनी कोर्टरूममध्ये आंदोलन केले. विधवा महिला वकिलाबद्दल केलेल्या कथित टिप्पणीबद्दल न्यायमूर्तीनी...
Pune news – साखरझोपेतच कुटुंबीयांवर बिबट्याचे संकट; पडक्या भिंतीवरून पडला घरात; तरुणाची 10 मिनिटे...
कुत्र्याचा पाठलाग करीत असताना एक बिबट्या पडक्या घरातील भिंतीवरून खाली पडला. साखरझोपेत असलेल्या घरातील व्यक्ती या घटनेमुळे काहीशा भांबावल्या. ही घटना शुक्रवारी पहाटे जुन्नर...
सांगवीत भररस्त्यात गुंडांसमवेत पोलिसाच्या वाढदिवसाचा जश्न, चौघे तडकाफडकी निलंबित; एक कर्मचारी भाजपच्या माजी नगरसेवकाचा...
सांगवीत एका पोलीस शिपायाचा वाढदिवस चक्क रेकॉर्डवरील गुन्हेगारांच्या उपस्थितीत रस्त्याच्या मधोमध टेबल टाकून, फटाक्यांची आतषबाजी करीत आणि या सेलिब्रेशनचे ड्रोन कॅमेऱ्याने चित्रीकरण करून जल्लोषात...
अनाजीपंतांवर गुन्हा नोंदवा! शिवसैनिक आक्रमक
मुंबईतून मराठी भाषा हद्दपार करण्याचा भाजपचा कुटील डाव हाणून पाडण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने मराठी भाषाद्वेष्टा भैयाजी जोशींच्या पुतळ्याला जोडे मारले. यावेळी...
शेम… शेम… भाजप आमदारानं श्वानाचं नाव शंभू ठेवलं! अनिल परब यांनी महायुती सरकारला घेरलं
छत्रपती संभाजी महाराजांशी तुलना केल्याच्या आरोपाला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, आमदार अॅड. अनिल परब यांनी विधान परिषदेमध्ये खणखणीत उत्तर देत महायुती सरकारला घेरले....
Satish Bhosale news – बीडच्या खोक्याभाईला सुरेश धस यांचा 100 टक्के आशीर्वाद, ऑडिओ क्लिप...
वाल्मीक कराड तुरुंगात गेल्यानंतर आता बीडमध्ये खोक्याभाई उगवला आहे. ‘आका’च्या विरोधात रान पेटवणारे भाजपचे आमदार सुरेश धस यांचा कट्टर कार्यकर्ता असलेला खोक्याभाई उर्फ सतीश...
छत्रपतींचा अपमान करणारे चिल्लर कोरटकर, सोलापूरकर कुणाच्या आशीर्वादाने बाहेर फिरताहेत? संजय राऊत यांचा खणखणीत...
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी महायुती सरकारच्या दुटप्पी भूमिकेवर सडकून टीका केली आहे. अबू आझमीला निलंबित केले जाते, मुस्लिम असल्याने...
अजय अशर आणि त्याचे राजकीय ‘आका’ ईडीची फिट केस, फडणवीसांच्या निर्णयाचे स्वागत करत संजय...
महायुतीत सर्व सुरळीत आहे, असा दावा करणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना रोज नवीन धक्के दिले जात आहेत. शिंदे यांचे अत्यंत...
ती असुरक्षित! राज्यातील वाढत्या महिला अत्याचाराविरोधात महाविकास आघाडीचे विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन
राज्यात वाढत असलेल्याया महिला अत्याचाराच्या घटना, बेपत्ता तरुणी व महिलांचे वाढते प्रमाण यावर आज महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर महायुती सरकार...