सामना ऑनलाईन
2128 लेख
0 प्रतिक्रिया
मंत्रिमंडळ बैठकीसाठी दोन कोटींची होणार उधळपट्टी, चौंडीत जय्यत तयारी सुरू; प्रा. राम शिंदे यांनी...
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मगावी चौंडी येथे येत्या 6 मे रोजी राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. या बैठकीसाठी 41 मंत्र्यांचा प्रोटोकॉल ठरविण्यात आला असून,...
आमदार राणा पाटीलच कळीचा नारद! 268 कोटींच्या कामांना स्थगिती देण्यासाठी राणांचीच तक्रार, पालकमंत्र्यांची स्पष्ट...
धाराशिव जिल्ह्यातील 268 कोटींच्या विकास कामांना शासनाने अचानक स्थगिती दिली. या स्थगितीवरून शिवसेना खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी 'कळीचा नारद' असा सवाल केला होता. दस्तुरखुद्द...
अजितदादा मुख्यमंत्री झाले तर आनंदच! जयंत पाटलांची गुगली
राजकारण करणाऱ्या प्रत्येकाची मुख्यमंत्री होण्याची इच्छा असते; परंतु ही संधी प्रत्येकालाच मिळते असे नाही. राज्यात सध्या तीन पक्षांचे सरकार आहे. अशा परिस्थितीत अजित पवार...
वयाचा मुलाहिजा न बाळगता अतिरेक्यांचा खात्मा केला पाहिजे! – खासदार उदयनराजे भोसले
'पहलगाम येथील अतिरेकी हल्ल्यानंतर अनेक दुर्दैवी बाबी पुढे येत आहेत. गुन्हेगारीसाठी अल्पवयीनांचा उपयोग केला जात आहे. कायद्याने अल्पवयीनांना शिक्षा देता येत नसल्याने त्यांच्या हाती...
हिंदुस्थाननं हल्ला केला किंवा सिंधूचं पाणी रोखलं तर आम्ही अण्वस्त्रांनी प्रत्युत्तर देऊ; सैरभैर पाकड्यांची...
पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यापासून हिंदुस्थान आणि पाकिस्तान या दोन अण्वस्त्रधारी देशांमधील तणाव वाढतच चालला आहे. हिंदुस्थानच्या हल्ल्याच्या भीतीने पाकिस्तान सैरभैर झाला असून रोजच अणूहल्ल्याची...
IPL 2025 – गतविजेत्या कोलकात्याची आता खरी कसोटी
गतविजेता कोलकाता नाइट रायडर्स संघ 'प्ले ऑफ'च्या शर्यतीतून बाद होण्याच्या उंबरठ्यावर आहे. आज राजस्थान रॉयल्सवर विजय मिळवून प्ले ऑफच्या शर्यतीला बळ देण्यासाठी या संघ...
IPL 2025 – पंजाबच्या मार्गात लखनौचा अडथळा
आयपीएल टी-20 क्रिकेट स्पर्धेत गुणतक्त्यात चौथ्या स्थानी असलेल्या पंजाब किंग्जला 'प्ले ऑफ'च्या शर्यतीत राहण्यासाठी आणखी एक-दोन विजयांची गरज आहे. मात्र, आज बलाढ्य लखनौ सुपर...
IPL 2025 – म्हात्रे-जडेजाची झुंजार खेळी व्यर्थ, थरारक विजय मिळवत बंगळुरूनं 18 वर्षांत पहिल्यांदाच...
अखेरच्या चेंडूपर्यंत उत्कंठावर्धक झालेल्या लढतीत रॉजय चॅलेंजर्स बंगळुरू संघाने चेन्नई सुपर किंग्जचा 2 धावांनी पराभव केला. या विजयामुळे बंगळुरूचे 16 गुण झाले आहेत. रजत...
रोखठोक – युद्ध खरंच होईल काय?
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाक युद्धाचे वातावरण भाजपनेच निर्माण केले. आता जातनिहाय जनगणनेचा विषय आणून युद्धाची हवा थंड करणारेही आपले पंतप्रधान मोदीच. दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी...
साप्ताहिक राशिभविष्य – रविवार 4 मे 2025 ते शनिवार 10 मे 2025
>> नीलिमा प्रधान
मेष - प्रवासात काळजी घ्या
स्वराशीत बुध, चंद्रöशुक्र प्रतियुती. भावनेच्या आहारी गेल्यास निर्णय चुकण्याची शक्यता. साडेसातीचे पर्व सुरू आहे. मनःस्वास्थ्य विचलित होईल. प्रवासात...
अर्थमंथन – बनावट नोटांचे अर्थकारण
>> उदय पिंगळे
बनावट नोटांवर सातत्याने कारवाई होत असल्याच्या बातम्या येत असतात. गुप्तचर यंत्रणेच्या अंदाजानुसार अर्थव्यवस्थेत चलनात असलेल्या एकूण नोटांपैकी 3 टक्के म्हणजेच 35000 कोटी...
निमित्त – व्यंगचित्रांची भाषा
>> संजय मिस्त्री
जगात अनेक कला आहेत. त्यामध्ये चित्रातून भाष्य करणारी व्यंगचित्रकला ही एक आहे. प्राचीन काळी भाषा तयार होण्यापूर्वी चित्र हीच संवादाची भाषा होती....
आत्मानुभव – ज्ञानराज माझी योग्यांची माऊली
>> डॉ. सुनीलकुमार सरनाईक
शनिवार दिनांक 3 मे ते शनिवार दिनांक 10 मे - श्रीसंत ज्ञानेश्वर महाराज यांचा 750 वा जन्मोत्सव (सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सव) श्रीक्षेत्र...
सृजन संवाद – न झालेले स्वयंवर
>> डॉ. समिरा गुजर जोशी
रामनवमी अर्थात प्रभू श्रीरामांचा जन्मदिवस आपल्याला ठाऊक असतो, पण ज्याप्रमाणे चैत्र शुद्ध नवमीला रामनवमी साजरी केली जाते, त्याचप्रमाणे वैशाख शुद्ध...
हा बघा कोयता गँगचा कालचा थरार! रोहित पवारांनी ‘तो’ शेअर केला व्हिडीओ
पुणे शहरात कायदा-सुव्यवस्थेचे पुन्हा धिंडवडे निघाले असून, कोयता गँगची दहशत कायम आहे. कोयते घेऊन एकमेकांवर वार करणे, रात्री घराचे दरवाजे वाजवणे, गाड्यांची तोडफोड करणे...
मोठी बातमी – शिर्डीतील साईबाबा मंदिर बॉम्बनं उडवून देण्याची धमकी
पहलगाम हल्ल्यानंतर संपूर्ण देश हादरून गेलेला असतानाच आता लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या शिर्डीतील साईबाबा मंदिराला बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाली आहे. शिर्डी संस्थानला अज्ञात...
Pahalgam Terror Attack – हिंदुस्थानकडून पाकिस्तानची आर्थिक कोंडी, आयात-निर्यातीवर पूर्णपणे बंदी
पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर हिंदुस्थानने पाकिस्तानची नाकेबंदी करण्यास सुरुवात केली आहे. पडद्यामागे बऱ्याच हालचाली सुरू असतानाच आता हिंदुस्थानने पाकिस्तानला मोठा दणका दिला आहे....
मोदीजी, मला सुसाईड बॉम्ब द्या; मी पाकिस्तानला जाईल अन्… कर्नाटकचे मंत्री जमीर अहमद खान...
जम्मू-कश्मीर मधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला. या हल्ल्यानंतर संपूर्ण देशभरात संतापाची लाट उसळली असून पाकिस्तानला धडा शिकवण्याची मागणी...
पती रात्रपाळीस कामावर गेला, घरी पत्नी अन् तीन मुलींनी गळफास घेतला; भिवंडीतील धक्कादायक घटना
भिवंडीतील फेणेगाव येथे महिलेने तीन अल्पवयीन मुलींसह गळफास घेत आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. पती रात्रीपाळीस कामावर गेल्यानंतर महिलेने 12, 7 आणि...
प्रेम झालं, लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंध ठेवले अन्… मुंबई इंडियन्सच्या माजी खेळाडूवर गुन्हा...
जगातील सर्वात मोठी लीग अशी ओळख असलेल्या इंडियन प्रीमियर लीगमध्ये पाच वेळच्या विजेत्या मुंबई इंडियन्स या संघाकडून खेळलेल्या गुजरातच्या खेळाडूवर राजस्थानमधील मुलीने गंभीर आरोप...
IPL 2025 – शुभमन गिलचा रौद्रावतार; दोनवेळा पंचांशी हुज्जत घातली, अभिषेक शर्माने केली मध्यस्थी
गुजरात टायटन्स आणि सनरायझर्स हैदराबाद संघात शुक्रवारी सामना रंगला. घरच्या मैदानावर झालेला हा सामना गुजरातने आरामात जिंकला आणि हैदराबादला स्पर्धेतून बाहेर काढले. या लढतीत...
Pune news – प्रेम झाले, लग्न केले; पण नांदवेना, पीएसआयवर गुन्हा
प्रेमसंबंध असलेल्या तरुणीसोबत नोंदणी पद्धतीने विवाह करून, काही काळाने तरुणीचा पत्नी म्हणून स्वीकार करण्यास नकार देणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकावर विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात...
बेसुमार वाळूउपश्यामुळे ‘थडीं’ची शेती इतिहासजमा! पैठणपासून नांदेडपर्यंत गोदाकाठी फुलणाऱ्या ‘वाड्या’ नामशेष
>> बद्रीनाथ खंडागळे
गोदावरीच्या पात्रातील अमर्याद वाळूउपशामुळे वाळवंट नामषेश होऊन नदीकाठ खडकाळ झाला आहे. वाळू आणि पाणी यांचा समतोल राहिला नाही. नदीकाठावर बेसुमार अतिक्रमणे झाली....
पोलीस आयुक्तालयाच्या बुद्धीचा ‘फिटनेस’ गेला, ध्वजारोहणाच्या परेडसाठी मुदत संपलेली गाडी! RTO चे नियम वाहतूक...
>> देविदास त्रिंबके
पोलीस आयुक्तालयाच्या बुद्धीचा 'फिटनेस' गेला आहे. महाराष्ट्र दिनी ध्वजारोहणाच्या परेडसाठी चक्क मुदत संपलेली जिप्सी गाडी वापरण्यात आली. किरकोळ नियमांसाठी सर्वसामान्य वाहनधारकांचा बँड...
शंभर महागड्या घड्याळांसह साडेदहा लाखांचा मुद्देमाल जप्त, बिहारची टोळी नगर स्थानिक गुन्हे शाखेकडून गजाआड
बिहार राज्यातील घोडासहन येथील घड्याळ चोरीतील कुप्रसिद्ध टोळीला स्थानिक गुन्हे शाखेकडून अटक केली आहे. आरोपींकडून 10 लाख 62 हजार रुपयांच्या मुद्देमालासह 100 महागडी घड्याळे...
Shirur crime news – झुबे चोरण्यासाठी महिलेचे कानच कापले! सहा महिन्यांतील तिसरी घटना
>> मुकुंद ढोबळे
शिरूर जिल्ह्याच्या विविध भागांत चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच असून, महिलेचे कान कापून दागिने चोरट्यांनी लांबविल्याची धक्कादायक घटना शिरूर तालुक्यातील जांबूत येथे घडली. यापूर्वी...
Jalna crime news – दागिन्यांसाठी नातवांनी केली आजीची हत्या, चांदई एक्को येथील घटना
दागिन्यांसाठी एका 65 वर्षाच्या वृद्धेची तिच्याच नातवांनी कान तोडून आणि गळा आवळून हत्या केली. ही घटना राजूर जवळच असलेल्या चांदई एक्को येथे घटना घडली....
अजितदादांची घाई, नाराज मेधाताई; इमारतीच्या उद्घाटनावरून महायुतीत ‘नाराजी’ नाट्य
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी परशुराम आर्थिक विकास महामंडळाच्या नवीन इमारतीचे उद्घाटन केले. उद्घाटनाची वेळ 6.30 ची ठरली होती. मात्र, त्यापूर्वीच अजित पवार यांनी उद्घाटन...
गोव्यात लईराई देवीच्या यात्रेत चेंगराचेंगरी; 7 भाविकांचा मृत्यू, 30 हून अधिक जखमी
गोव्यातील शिरगाव येथे लईराई देवीच्या यात्रेमध्ये शनिवारी पहाटे चेंगराचेंगरीची घटना घडली. यात 7 भाविकांचा मृत्यू झाला असून 30 हून अधिक लोक जखमी झाले आहेत....
IPL 2025 – वैभवला थोडा वेळ द्या!
उदयोन्मुख स्टार खेळाडू वैभव सूर्यवंशीचीच सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. वैभव हा एक प्रतिभावान खेळाडू आहे. मात्र, खेळाडूंना परिपक्व होण्यासाठी वेळ द्यावा लागतो. त्यामुळे...























































































