सामना ऑनलाईन
2501 लेख
0 प्रतिक्रिया
कारचा धक्का लागला म्हणून रिक्षाचालकानं मारहाण केली, माजी आमदाराचा बेळगावमध्ये धक्कादायक मृत्यू
कारचा धक्का लागला म्हणून रिक्षाचालकाने गोव्याचे माजी आणि काँग्रेस नेते लवू मामलेदार (वय - 68) यांना बेदम मारहाण केली. या मारहाणीनंतर लॉजमध्ये पायऱ्या चढताना...
मी घाबरलोय, पळालो नाही; लोक माझ्या आईच्या क्लिनिकमध्ये रुग्ण बनून आले अन्… रणवीर अलाहाबादियाची...
कॉमेडियन समय रैनाच्या 'इंडियाज गॉट लेटेंट' या शोमध्ये युट्यूबर रणवीर अलाहाबादियाने आई-वडिलांच्या शरीरसंबंधांवर वादग्रस्त वक्तव्य केले होते. सोशल मीडियावर त्याला प्रचंड टोल करण्यात आले....
सरकारच्या अव्यवस्थेमुळे चेंगराचेंगरी; ‘महाकुंभ’चा वापर राजकीय प्रचारासाठी, संजय राऊत यांनी मोदी सरकारलं फटकारलं
दिल्ली रेल्वे स्थानकात शनिवारी रात्री चेंगराचेंगरी होऊन महाकुंभ मेळ्याला निघालेल्या 18 भाविकांचा मृत्यू झाला तर 10 जण गंभीर जखमी झाले. याआधी महाकुंभ मेळ्यातही चेंगराचेंगरी...
संगमनेरमध्ये गोवंश जनावरांसह 17 लाखांचा मुद्देमाल जप्त, घारगाव पोलिसांची कारवाई; 10 जणांवर गुन्हा दाखल
बेकायदेशीर कत्तलखाने आणि गोवंशहत्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या संगमनेरमध्ये सातत्याने गोवंशहत्या होत असल्याचे उघड होत आहे. यासंदर्भात घारगाव पोलिसांनी मोठी कारवाई केली असून, 17 गोवंश जनावरांची...
विसरणारही नाही आणि माफही करणार नाही; इस्त्रायलने 396 पॅलेस्टिनी कैद्यांना टी-शर्ट घालून सोडले
हमासने इस्त्रायली ओलिसांना सोडल्यानंतर इस्त्रायलने शनिवारी पॅलेस्टिनी कैद्यांना सोडले, परंतु इस्त्रायलने पॅलेस्टिनींसाठी खास संदेशही पाठवला. विसरणारही नाही आणि माफही करणार नाही असे लिहिलेले टी-शर्ट...
वय झालं, लग्न जमेना, मुलगा दारू पिऊन आला अन् पित्यानं लोखंडी मुसळीचा टोला डोक्यात...
दारू पिऊन येऊन सतत त्रास देणाऱ्या पोटच्या मुलास रागाच्या भरात मारहाण करताना पित्याचा टोला मुलाच्या डोक्याला लागल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी रांजणगाव शेणपुंजी...
वरळी पोलीस वसाहतीत घंटागाडी पुन्हा सुरू होणार, युवासेनेच्या पाठपुराव्याला यश
वरळी पोलीस वसाहतीमध्ये गेल्या वर्षभरापासून कचऱ्याची घंटागाडी बंद झाल्याने रहिवाशांची गैरसोय होत होती. अखेर युवासेनेच्या पाठपुराव्यामुळे वरळी पोलीस वसाहतीमधील बंद झालेली घंटागाडी पुन्हा एकदा...
वादग्रस्त मोहोळ-राक्षे लढतीच्या चौकशीसाठी तज्ञ समितीची नियुक्ती
67 वी वरिष्ठ राज्य अजिंक्यपद महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेमध्ये खुल्या गटातील गादी विभागाच्या अंतिम लढतीत पृथ्वीराज मोहोळ व शिवराज राक्षे यांच्यातील कुस्ती पंचांनी दिलेल्या...
टीम इंडिया दुबईच्या स्वारीवर रवाना! बांगलादेशविरुद्धच्या लढतीने करणार चॅम्पियन्स ट्रॉफीच्या मोहिमेला सुरुवात
घरच्या मैदानावर इंग्लंडविरुद्धची मोहीम फत्ते केल्यानंतर मनोबल उंचावलेला हिंदुस्थानचा संघ बुधवारपासून सुरू होणाऱ्या ‘चॅम्पियन्स ट्रॉफी’ क्रिकेट स्पर्धेसाठी शनिवारी मुंबईतून दुबईला रवाना झाला आहे. 20...
शिवसेनेने रचला दहीहंडी स्पर्धेच्या सलामीचा थर, मुंबईतील 24 पथकांचा सहभाग; संयुक्त चाळ पथकाची बाजी
शिवसेनेच्या वतीने दक्षिण-मध्य मुंबईत आयोजित ‘सांस्कृतिक कला व खेळ महोत्सव’अंतर्गत दहीहंडी स्पर्धा मोठय़ा जल्लोषात पार पडली. या स्पर्धेत 16 पुरुष आणि 8 महिला गोविंदा...
‘जीबीएस’मुळे मिरज सिव्हिलमध्ये दोघांचा मृत्यू
‘जीबीएस’ झालेल्या दोन रुग्णांचा मिरजेतील शासकीय रुग्णालयात मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे वैद्यकीय प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे.
मिरजेत मृत्यू झालेल्यांमध्ये हुक्केरी (जि....
मराठीला अभिजात दर्जा देणारे सरकार कोण? मराठवाडा साहित्य संमेलनात ठाले पाटलांचा दांडपट्टा
संत ज्ञानेश्वरांनी ‘ज्ञानेश्वरी’ लिहिली तेव्हाच मराठी अभिजात भाषा झाली. मराठीला अभिजात दर्जा देणारे सरकार कोण? पेंद्र सरकारने अभिजात हा शब्दप्रयोग केलेला नाही, तर मराठी...
आमदार धस यांनी केसाने गळा कापला – मनोज जरांगे पाटील
आम्ही विश्वासाने आमदार सुरेश धस यांच्या खांद्यावर मान टाकली, पण त्यांनी तर केसाने गळा कापला. क्रूर व्यक्तीला भेटणारा माणूसही क्रूरच! यापुढे त्यांना भेटणार नाही,...
एक जरी आरोपी सुटला तरी टोकाचे पाऊल उचलणार, धनंजय देशमुखांचा सरकारला इशारा
संतोष देशमुख यांच्या हत्येला 75 दिवसांचा कालावधी उलटून गेला. अद्यापही एक आरोपी फरार आहे. त्यातच सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांची झालेली भेट बीड...
एसटीला मिंध्यांच्या मेळाव्याला जुंपले; बारावीच्या विद्यार्थ्यांचे हाल, चेंगराचेंगरीत गाठावे लागले परीक्षा केंद्र
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रत्नागिरीतील आभार मेळाव्यासाठी गर्दी जमण्याकरिता रत्नागिरीसह महाराष्ट्रातील अन्य जिल्ह्यांतून एसटी बस आरक्षित करून आणण्यात आल्या होत्या. बारावीची परीक्षा सुरू असताना...
80 कोटी लोकांना अन्न पुरवतो – एस. जयशंकर
लोकशाहीवादी हिंदुस्थान 80 कोटी लोकांना अन्न उपलब्ध करून देण्यासाठी समर्थ आहे, असे हिंदुस्थानचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी म्हटले आहे. लोकशाही टेबलावर अन्न उपलब्ध करून...
दहशतवाद्यांशी संबंध; तीन कर्मचारी बडतर्फ
हिंदुस्थानी लष्कर आणि पाकिस्तानी सैनिक तसेच दहशतवादी यांच्यात सातत्याने होत असलेल्या चकमकीच्या पार्श्वभूमीवर जम्मू-कश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी मोठी कारवाई केली आहे. दहशतवादी...
टाटा कर्व्ह एसयूव्हीने ओढले 48,000 किलोचे विमान
टाटा मोटर्सच्या टाटा कर्व्ह एसयूव्हीने तब्बल 48 हजार किलोचे विमान ओढून विक्रम रचला आहे. 1530 किलो वजनाच्या या कारने 48,000 किलो वजनाचे बोईंग 737...
राजेंद्र महाडिक, विलास चाळके, रोहन बने यांची शिवसेनेतून हकालपट्टी
रत्नागिरी जिल्हा सहसंपर्कप्रमुख राजेंद्र महाडिक, जिल्हाप्रमुख विलास चाळके, चिपळूण-संगमेश्वर विधानसभा प्रमुख रोहन बने यांनी पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे...
सीबीआय संचालक, मुख्य निवडणूक आयुक्तांच्या निवड समितीत सरन्यायाधीश कशाला हवेत? उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचा...
सीबीआय संचालक, किंवा इतर वरिष्ठ अधिकाऱयांच्या (मुख्य निवडणूक आयुक्त) निवड समितीमध्ये सरन्यायाधीश कशाला हवेत, असा सवाल उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी केला आहे. न्यायालयीन सक्रियता...
केरळमध्ये तीन दिवसांत रॅगिंगची दुसरी घटना, पीडित विद्यार्थ्याचा हात मोडला; तिघांना अटक
केरळमध्ये गेल्या तीन दिवसांत रॅगिंगची दुसरी घटना घडली आहे. येथील कन्नूर जिल्ह्यातील सरकारी उच्च माध्यमिक शाळेतील पाच विद्यार्थ्यांना एका ज्युनियरचा अमानुष छळ केल्याप्रकरणी अटक...
कुंभमेळ्यात पुन्हा अग्नितांडव; अनेक तंबू जळून खाक, 28 दिवसांत चौथी घटना; योगी सरकारचे व्यवस्थापन...
महाकुंभ मेळय़ात आज पुन्हा आगीने अक्षरशः तांडव घातले. आगीत अनेक तंबू जळून खाक झाले. सेक्टर 18 आणि 19 दरम्यान शनिवारी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास...
विधानसभेनंतर भाजपाचे महापौरपदासाठी फोडाफोडीचे राजकारण, आपच्या 3 नगरसेवकांचा पक्षप्रवेश; केजरीवाल यांना धक्का
फोडाफोडीचे राजकारण, ईव्हीएम घोटाळा आणि ईडी, सीबीआय, आयकर विभागाच्या आडून कारवाई करून विरोधी पक्षातील नेत्यांना तुरुंगात डांबणाऱया भाजपने आता दिल्ली महापालिकेकडे मोर्चा वळवला आहे. महापालिकेवर...
साप्ताहिक राशिभविष्य – रविवार 16 फेब्रुवारी 2025 ते शनिवार 22 फेब्रुवारी 2025
>> नीलिमा प्रधान
मेष - सौम्य धोरण ठेवा
सूर्य-चंद्र त्रिकोणयोग, चंद्र-गुरू प्रतियुती. मन विचलित करणारा सप्ताह आहे. संयमाने, बुद्धी कौशल्याने वागल्यास कठीण प्रसंगावर मात करता येईल....
रोखठोक – …आणि स्वप्न मरण पावले!
दिल्लीत आम आदमी पार्टीचा पराभव म्हणजे एका स्वप्नाचे मरण आहे. आदर्शवाद, नैतिकता, भ्रष्टाचारमुक्त शासन हे स्वप्न घेऊन केजरीवाल व त्यांचे लोक आधी रस्त्यावर आणि...
विशेष – ट्रम्प यांचा गाझापट्टीतील नवा गलबला
>> डॉ. वि. ल. धारुरकर
गाझापट्टीची पुनर्बांधणी करून तेथे अमेरिकेचे प्रभुत्व निर्माण करण्याचे ट्रम्प यांचे दिवास्वप्न आहे. ते कसे साकार होईल, याबद्दल शंका वाटते. खरे...
स्मृतीगंध – मराठवाड्याची सर्वश्रेष्ठ प्रतिभा
>> विश्वास वसेकर
ज्येष्ठ साहित्यिक रा. रं. बोराडे अर्थात रावसाहेब बोराडे यांचे नुकतेच निधन झाले. त्यांची ‘पाचोळा’ ही कादंबरी आजही तितकीच लोकप्रिय आहे. मागील आठवड्यातच...
संस्कृती-सोहळा – तुका झालासे कळस…
>> प्रा. डॉ. प्रकाश खांडगे
पुणे जिल्ह्यातील देहूगाव जगद्गुरू संत तुकारामांचे पवित्र स्थान. या देहूगावाजवळील भंडारा डोंगरावर तुकोबांनी अभंग निर्मिती केली. ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे,...
प्लेलिस्ट – मम सुखाची ठेव
>> हर्षवर्धन दातार
हिंदी चित्रपट संगीताच्या सोनेरी युगातील 50 आणि 60 च्या दशकातील काही अभिजात संगीतकारांची स्वतची अशी एक ‘असली’ शैली होती आणि त्यांनी प्रसंगानुरूप...
आहारमिती – परीक्षेच्या काळातील आहार
>> डॉ. वृषाली दहीकर
परीक्षेदरम्यान ताणतणावाच्या स्थितीत मदत करण्यासाठी पालक तयार असतात, पण त्यांना कोणता आहार मुलांना दिला पाहिजे याची पुरेशी माहिती असतेच असे नाही....