ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

2672 लेख 0 प्रतिक्रिया

…अन् हिंदुस्थान पदकतालिकेत झळकला

>> विठ्ठल देवकाते कोलकात्यामध्ये जन्मलेला नॉर्मन प्रीतचर्ड हा माध्यमिक शिक्षण पूर्ण झाल्यानंतर इंग्लंडला ऑक्सफर्ड विद्यापीठात शिकण्यासाठी गेला. अँग्लो इंडियन वडिल आणि ब्रिटिश आईच्या पोटी जन्मलेल्या...

तिरंदाजी अन् नौकायन संघ खेळ गावात दाखल; हिंदुस्थानचे ऑलिम्पिक संघाचे पथकप्रमुख गगन नारंग यांची...

आता खऱ्या अर्थाने पॅरिस ऑलिम्पिकचे काउंटडाउन सुरू झाले आहे. हिंदुस्थानचा पहिला चमू ऑलिम्पिक खेळ गावात दाखल झालाय. हिंदुस्थान ऑलिम्पिक संघाचे पथकप्रमुख गगन नारंग यांनी...

प्रत्येकाचं नशीब शुभमनसारखं नसतं! ऋतुराजला डावलल्यामुळे श्रीकांत भडकले

झिम्बाब्वेविरुद्धच्या टी-20 क्रिकेट मालिकेत ऋतुराज गायकवाड हा सर्वाधिक धावा करणारा दुसरा फलंदाज ठरला होता. मात्र, तरीही श्रीलंकेविरुद्धच्या दौऱ्यासाठी हिंदुस्थानच्या 15 सदस्यीय संघात महाराष्ट्राच्या ऋतुराजला...

गौतम अदानी पुन्हा आयपीएलच्या मैदानात; ‘हा’ संघ विकत घेण्यासाठी फिल्डिंग

हिंदुस्थानातील दोन सर्वांत श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी व गौतम अदानी यांच्यात आता आयपीएलच्या मैदानातही स्पर्धा रंगण्याची शक्यता आहे. अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी...

रेल्वे अपघातांची मालिका सुरुच; राजस्थानमध्ये मालवाहू गाडीचे 3 डब्बे रुळावरून घसरले

देशात रेल्वे अपघातांची मालिका सुरुच आहे. उत्तर प्रदेशातील गोंडा येथे चंदीगड-दिब्रूगड एक्सप्रेसच्या 3 एसीसह तब्बल 15 डबे रुळावरून घसरल्याची घटना ताजी असतानाच राजस्थानच्या अलवर...

माळशेज घाटरस्ता फाटला, प्रवाशांची हाडे खिळखिळी; ठिकठिकाणी खड्डे, संरक्षक भिंतीही तुटल्या

कल्याण-नगर राष्ट्रीय महामार्गावरील मुरबाड हद्दीतील माळशेज घाट धोकादायक बनला आहे. वळणावळणावरील संरक्षक भिंती तुटल्या असून दगडी बांध गायब झाले आहेत. वेगमर्यादा नियंत्रणात आणण्यासाठी असलेले...

येत्या 22 तारखेपासून ओबीसी बचाव जनआक्रोश यात्रा; अंबड तालुक्यातील दोदडगावापासून सुरुवात

येत्या 22 तारखेपासून ओबीसी बचाव जनआक्रोश यात्रा निघणार असून, याची सुरुवात अंबड तालुक्यातील दोदडगावापासून होणार असल्याची माहिती आज जालन्यात आयोजित ओबीसीबांधवांच्या बैठकीत देण्यात आली. शनिवारी...

रोखठोक – आणीबाणी जशीच्या तशी!

25 जून हा यापुढे देशात संविधान हत्या दिवस म्हणून पाळला जाईल, असे गृहमंत्रालयाने वटहुकूम काढून जाहीर केले आहे. सध्याचे गृहमंत्री अमित शहा यांना आपल्या संविधानाविषयी इतका आदर व चिंता वाटतेय हे पाहून जयप्रकाश नारायण यांचा आत्मा स्वर्गात आनंदित झाला असेल.

साप्ताहिक राशिभविष्य – रविवार 21 जुलै ते शनिवार 27 जुलै 2024

>> नीलिमा प्रधान मेष- अनाठायी खर्च टाळा चंद्र, बुध प्रतियुती, चंद्र, गुरू लाभयोग. नविन परिचयापासून सावध रहा. फसगत टाळा. अनाठायी खर्च टाळा. नोकरीच्या कामात चूक, गैरसमज...

मंथन – प्रदूषणबळींचा कहर

>> विकास मेश्राम युनिसेफ आणि अमेरिकेची स्वतंत्र संशोधन संस्था ‘हेल्थ इफेक्ट्स इन्स्टिटय़ूट’ यांच्या संयुक्त सहकार्याने तयार केलेला अहवाल अलीकडेच प्रसिद्ध  करण्यात आला असून या अहवालातील...

शैक्षणिक – गौरवशाली परंपरा

>> अनघा सावंत ‘ज्या शाळेमुळे खुला झाला आमच्या ज्ञानाचा स्वर्ग, ज्या शाळेने दाखविला आम्हाला शिक्षणाचा मार्ग, त्या शाळेची होऊ दे आता सर्वत्र भरभराट, उज्ज्वल भविष्याची होऊ...

निमित्त – एक दिवस तरी वारी अनुभवावी

>> नरेंद्र डुंबरे सेवादलाचे मुंबईचे अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते शरद कदम यांच्या संकल्पनेतून साकारलेला ‘एक तरी वारी अनुभवावी’ हा उपक्रम. या निमित्ताने पंढरीच्या प्रवाहात सामाजिक...

‘पिपाणी’ आणि ‘तुतारी’ चिन्ह गोठवल्यावर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, ‘हा निर्णय फक्त…’

विधानसभा निवडणुकीआधी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला राज्य निवडणूक आयोगाने दिलासा दिला. राज्य निवडणूक आयोगाने 'पिपाणी' आणि 'तुतारी' ही मुक्तचिन्ह गोठवली आहेत. लोकसभा निवडणुकीमध्ये...

जागांसाठी आग्रह करणार नाही; तिनही पक्ष एकत्र लढणार, स्थिर सरकार आणणं आमचं मुख्य उद्धिष्ट!...

आम्हाला महाराष्ट्राची विधानसभा हातात घ्यायची आहे. अनेकांना अनेक वर्ष संधी देऊनसुद्धा काही ठिकाणचे प्रश्न शिल्लक आहेत, त्याची पूर्तता करण्यासाठी सत्ता पाहिजे. ज्यांच्या हातात सत्ता...

Video – मुंबईला ‘अदानी सिटी’ आम्ही होऊ देणार नाही! उद्धव ठाकरे कडाडले

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी शिवसेना भवन येथे पत्रकार परिषद घेतली. पहा ती संपूर्ण पत्रकार परिषद प्रमुख मुद्दे  मोदी आणि शहा...

मुंबईकरांसाठी गुड न्यूज! तुळशी तलाव ‘ओव्हरफ्लो’, सातही तलाव क्षेत्रात पावसाचे धुमशान

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही तलाव क्षेत्रामध्ये सध्या पावसाचे धुमशान सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून या भागात पाऊस अक्षरश: कोसळत असून तलावातील पाणी साठ्यात वाढ...

Mumbai Rain Update : ग्रँट रोड येथे म्हाडाच्या चार मजली इमारतीचा भाग कोसळला; एक...

मुंबईमध्ये शनिवारी पहाटेपासून तुफान पाऊस पडतोय. या पावसामुळे दाणादाण उडालेली असतानाच आता ग्रँट रोड येथे म्हाडाच्या एका चार मजली इमारतीचा काही भाग कोसळल्याचे वृत्त...

चंद्रपुरात संततधार, तर ब्रम्हपुरीत मुसळधार; 24 तासात 189 मिमी पावसाची नोंद, नदी-नाले तुडुंब

चंद्रपूर जिल्ह्यात शुक्रवारी रात्रीपासून पावसाची संततधार सुरू आहे. यामुळे जिल्ह्यातील नदी-नाले दुथडी भरून वाहू लागले आहेत. काही ठिकाणी रस्ते वाहून गेले असून नदीकाठच्या घरांमध्ये...
sanjay-raut

वाघनखं हा श्रद्धेचा विषय, लोकांची फसवणूक मिध्यांच्या अंगलट येणार; संजय राऊत यांचा इशारा

लंडनच्या 'व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियम'मधून ऐतिहासिक वाघनखं महाराष्ट्रात आली असून आजपासून ती जनतेला पाहता येणार आहेत. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर वाघनखं आणून मतांसाठी त्याचे...

वर्धा – पावसाची रिपरिप; नदी-नाल्यांना पूर, अतिवृष्टीच्या इशाऱ्यानंतर शाळांना सुट्टी जाहीर

वर्धा जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून पावसाची रिपरिप सुरू आहे. त्यामुळे नदी-नाल्यांना पूर आला असून शासनाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. शुक्रवार रात्रीपासून सुरू असलेल्या...

Manoj Soni resign : यूपीएससीचे अध्यक्ष मनोज सोनी यांचा राजीनामा, कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच सोडलं...

केंद्रीय लोकसेवा आयोग अर्थात यूपीएससीचे अध्यक्ष मनोज सोनी यांनी राजीनामा दिला आहे. वैयक्तीक कारणांमुळे सोनी यांनी राजीनामा दिल्याचे वृत्त आहे. विशेष म्हणजे सोनी यांचा...

चिंब ओली मुंबई! मुसळधार पावसामुळे रस्ते व रेल्वे वाहतुकीवर परिणाम, चाकरमान्यांचे हाल

मुंबई आणि उपनगरांमध्ये गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस कोसळत आहे. शुक्रवारी रात्री संततधार पडल्यानंतर शनिवारी सकाळपासून पावसाचा जोर वाढला आहे. हवामान विभागाने मुंबईला ऑरेंज...

“पिंक जॅकेट घालून गुलाबी स्वप्न दाखवण्यापेक्षा…”, अमोल कोल्हेंचा अजितदादांवर हल्लाबोल

महायुती सरकारच्या काळ्या कारनाम्यांचा मुद्देसूद लेखाजोखा सांगणा-या ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष-शरदचंद्र पवार’ पक्षातर्फे प्रकाशित 'महायुतीचे काळे कारनामे' या पुस्तिकेचे अनावरण आज प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील...

महायुतीचे काळे कारनामे! राष्ट्रवादीचं पुस्तक, काळे फुगे फोडून राज्य सरकारचा निषेध

राज्यातील महायुतीचं सरकार हे भेदरलेलं आहे. महाराष्ट्रविरोधी भूमिका घेणा-या महायुती सरकारच्या काळ्या कारनाम्यांचा मुद्देसूद लेखाजोखा सांगणा-या ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष-शरदचंद्र पवार’ पक्षातर्फे प्रकाशित 'महायुतीचे काळे...

राष्ट्रवादी काँग्रेसला दिलासा; निवडणूक आयोगाने ‘पिपाणी’ आणि ‘तुतारी’ चिन्ह गोठवलं

विधानसभा निवडणुकीआधी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाला राज्य निवडणूक आयोगाने मोठा दिलासा दिला आहे. निवडणूक आयोगाने 'पिपाणी' आणि 'तुतारी' हे चिन्ह गोठवले आहे. तर राष्ट्रवादी...

विशाळगडावरील अतिक्रमणविरोधी कारवाईला उच्च न्यायालयाकडून स्थगिती, मिंधे सरकारवर ओढले ताशेरे

किल्ले विशाळगड येथील अनधिकृत अतिक्रमणांविरोधी सुरू असलेल्या कारवाईला मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. भर पावसाळ्यात सुरू असलेली कारवाई तात्काळ थांबवा. तसेच सप्टेंबरपर्यंत कुठलीही...

‘सुपरमॅन’च्या पायाखालची बहुमताची सतरंजी ‘कॉमनमॅन’नं खेचली, भागवतांच्या विधानावर भाजपनं चिंतन करावं! – संजय राऊत

"माणसाला सुपरमॅन व्हायचं असतं. त्यानंतर तो देवही बनू पाहतो", असे विधान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले होते. मोहन भागवत यांनी यात...

एका व्यक्तीला ‘सुपरमॅन’ व्हायचंय, तो ‘देव’ही बनू पाहतो! सरसंघचालक मोहन भागवत यांचा रोख कुणाकडे?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या विधानाची देशपातळीवर चर्चा सुरू आहे. झारखंडमधील गुमला येथे 'विकास भारती या संस्थेने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात बोलताना...

पंतप्रधानांच्या उंचीची खिल्ली उडवल्याने महिला पत्रकाराला साडे चार लाखांचा दंड

देशाच्या पंतप्रधानांची खिल्ली उडवणे इटलीतील एका नामांकित वृत्तसंस्थेच्या महिला पत्रकाराला चांगलेच महागात पडले आहे. पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्या उंचीची खिल्ली उडवल्याप्रकरणी न्यायालयाने आरोपी पत्रकाराला...

भोसरीच्या अधोगतीला भाजप आमदार जबाबदार; शरद पवार गटाचा हल्लाबोल

'ना भय, ना भ्रष्टाचार', 'नको बारामती, नको भानामती' अशा वल्गना करून भाजपने महापालिका आणि नंतर भोसरी विधानसभा मतदारसंघ जिंकला. मात्र, महापालिकेच्या पाच वर्षांच्या सत्ता...

संबंधित बातम्या