ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

2728 लेख 0 प्रतिक्रिया

कोंबडीचोरांना गाडायला उद्धव ठाकरे कोकणात येणार, विनायक राऊत यांचे नारायण राणेंना चोख प्रत्युत्तर

नारायण राणे यांच्या बुध्दीची मला कीव येते. कोंबडीवडे फक्त हॉटेलातच मिळत नाहीत तर कोकणातल्या घराघरात कोंबडीवडे मिळतात. या कोंबडीचोरांना कोंबडीवड्याची काय किंमत कळणार? शिवसेना...

साप्ताहिक राशिभविष्य – रविवार 13 एप्रिल 2025 ते शनिवार 19 एप्रिल 2025

>> नीलिमा प्रधान मेष - धंद्यात हिशेब तपासा मेषेत सूर्य राश्यांतर, बुध नेपच्युन युती. साडेसाती सुरू आहे. कोणत्याही क्षेत्रात मुद्दा मांडताना चौफेर विचार करा, घाई नको....

रोखठोक – नव्या हिंदुत्वाची बाबागिरी!

वक्फ बिलामुळे धार्मिक ध्रुवीकरणाचा मार्ग मोकळा झाला. त्यामुळे भाजप खूश असेल. मणिपूरवर सविस्तर चर्चा झाली असती तर सरकारचे वाभाडे निघाले असते. त्यामुळे धार्मिक विषयात सगळ्यांनाच गुंतवून ठेवले गेले.

विशेष – करप्रणाली नवी की जुनी?

>> उदय पिंगळे करदात्यांनी प्रामाणिकपणे आपले सर्व मार्गांनी मिळणारे उत्पन्न जाहीर करावे, मिळत असलेल्या सवलतींचा लाभ घेऊन प्रामाणिकपणे कर भरावा अशी सरकारची इच्छा असते. व्यवस्थेत...

सायबरविश्व – साऊंड बॉक्स स्कॅम

>> अ‍ॅड. प्रशांत माळी डिजिटल व्यवहार जितके सोपे आणि जलद आहेत, तितकेच ते धोकेही घेऊन येतात. खोट्या UPI अ‍ॅप्सचा वापर करून होणारी फसवणूक ही एक...

वेधक – रेडिओ सिलोनचे शतक महोत्सवी वर्ष

>> मेघना साने प्रसिद्ध निवेदक अमीन सयानी यांचा ‘बिनाका गीतमाला’ हा सदाबहार गाण्यांचा कार्यक्रम 1952 सालापासून रेडिओ सिलोनवरून प्रसारित होत असे. श्रीलंकेतील या रेडिओ केंद्रावरून...

गीताबोध – `योग कर्मसु कौशलम्।’

>> गुरुनाथ तेंडुलकर कोणतेही काम करताना केवळ त्यातून 'आपल्याला काय मिळणार आहे?' अशा फलाकडे नजर ठेवून काम करणाऱयाला त्या कामातील नेमका आनंद मिळत नाही. त्या...

उमेद – शोषणमुक्तीची `प्रयोगभूमी’

>> सुरेश चव्हाण कोकणातील चिपळूण तालुक्यातील कोयनानगर या अतिशय दुर्गम डोंगराळ भागातील कोळकेवाडी येथे राजन इंदुलकर यांनी 1990 साली 'श्रमिक सहयोग' या संस्थेची स्थापना करून...

प्रयोगानुभव – शोध स्वतचा आणि नात्यांचाही

>> पराग खोत मराठी रंगभूमी सतत नव्याच्या शोधात असते. नवे विषय, नव्या संहिता रंगभूमीवर येत असतात. 2025 या नव्या वर्षात तर हमखास गर्दी खेचणाऱया विनोदी...

बळी देण्यासाठीचा बोकड घेऊन जाणारी कार कोरड्या नदीत कोसळली; बोकड वाचलं, पण चार जणांना...

काळ कधी, कुणाला, कुठे गाठेल हे सांगता येत नाही. मध्य प्रदेशमधील जबलपूर जिल्ह्यात एका धार्मिक कार्यक्रमात बळी देण्यासाठी बोकड घेऊन निघालेली एक एसयूव्ही कार...

UPI Down – यूपीआय सेवेचे उडाले तीन तेरा; Paytm, PhonePe आणि Google Pay मधून...

देशभरातीत यूपीआय सेवा शनिवारी पुन्हा एकदा ठप्प झाली. यामुळे Paytm, PhonePe आणि Google Pay मधून व्यवहार करण्यास अडचण निर्माण झाली आहे. डिजिटल पेमेंट करताना...

Glenn Phillips ruled out of IPL 2025 – गुजरात टायटन्सला मोठा हादरा, स्टार अष्टपैलू...

इंडियन प्रीमियर लीगच्या अठराव्या हंगामात पाच पैकी चार लढती जिंकून गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर विराजमान असलेल्या गुजरात टायटन्स संघाला मोठा हादरा बसला आहे. गुजरातचा स्टार...

दख्खनचा राजा श्री जोतिबाच्या चैत्र यात्रेत लाखो भाविक रणरणत्या उन्हातही तल्लीन; पारंपरिक वाद्यांच्या गजरात...

महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, गुजरात, आंध्रप्रदेशसह देशभरातील कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पन्हाळा तालुक्यातील वाडी रत्नागिरी येथील दख्खनचा राजा श्री जोतिबा देवाची आज चैत्र पौर्णिमा यात्रा...

सुटकेस उघडली, मुलगी निघाली; प्रेयसीला गुपचूप हॉस्टेलमध्ये नेण्याचा प्रियकराचा प्रयत्न फसला, Video व्हायरल

मुलांच्या हॉस्टेसमध्ये मुलींना प्रवेश नसतो. मात्र एका खासगी विद्यापीठामध्ये शिकत असलेल्या तरुणाने आपल्या प्रेयसीला मुलांच्या हॉस्टेलमध्ये नेण्यासाठी शक्कल लढवली. पण त्याचा प्रयत्न चांगलाच फसला...

‘फुले’ चित्रपट कोणत्याही कट शिवाय लोकांसमोर आणणे ही फडणवीसांची जबाबदारी, संजय राऊत स्पष्टच बोलले

महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या आयुष्यावर आधारित ‘फुले’ हा हिंदी चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. ब्राह्मण महासंघाने आक्षेप घेतल्यानंतर सेन्सॉर बोर्डाने चित्रपटात...

महाराष्ट्रातील बकऱ्याच्या कानात दिल्लीत कुणीतरी सांगितलंय की, ‘फार शहाणपणा केला, तर मान उडवेल’, संजय...

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी आपल्या अधिकृत एक्स अकाऊंटवरून शुक्रवारी रात्री एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये शेअर केलेल्या फोटोत...

‘पाक’चा नापाक डाव उधळला; घुसखोरीच्या प्रयत्नात असलेल्या 3 दहशतवाद्यांचा खात्मा, लष्कराचा एक अधिकारी शहीद

जम्मू-कश्मीरमधील किश्तवाड जिल्ह्यात पाकिस्तानी दहशतवाद्यांचा घुसखोरीचा नापाक डाव हिंदुस्थानी लष्कराने उधळून लावला आहे. लष्कराच्या जवानांनी सापळा रचून तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे. सुंदरबनीच्या केरी-बट्टल...

आत्महत्या नाही सरकारी विश्वासघातानं घेतलेला बळी, ‘तो’ फोटो शेअर करत हर्षवर्धन सपकाळ यांचा सरकारवर...

सत्तेवर येताच कर्जमाफी करू असे आश्वासन भाजपने आपल्या जाहिरनाम्यात दिले होते. मात्र राक्षसी बहुमत मिळवून सत्तेवर येताच सरकारने घुमजाव केले. त्यामुळे कर्जाच्या विळख्यात अडकण्यापेक्षा...

सैराट बापाची अखेर पोटच्या पोरीलाच कीव, प्रेमप्रकरणावरून जीवावर उठलेल्या पित्याला जामीन

मुलीचे वडिलांवर अगाध प्रेम असते. याचा प्रत्यय आणून देणारी घटना पंढरपूरच्या न्यायालयात घडली. घरच्या मंडळींचा विरोध झुगारून मुलीने परजातीच्या तरुणाशी प्रेमविवाह केल्यामुळे संतापलेल्या वडिलांनी...

इतिहासाला काळीमा फासणाऱ्यांची छत्रपतींच्या घराण्याकडूनच पाठराखण, उदयनराजेंवर हर्षवर्धन सपकाळांची तोफ

मागील काही दिवसांपासून छत्रपतींच्या घराण्यातील खासदार उदयनराजे भोसले आणि मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले हे ज्यांनी इतिहासाला काळीमा फासण्याचे काम करणाऱ्यांची पाठराखण करत आहेत. पहिल्या शाळेसंदर्भात...

माझ्या आईला क्रूरपणे मारले, ‘त्याला’ फासावर लटकवा! अश्विनी बिद्रेच्या लेकीचा पनवेल न्यायालयात टाहो

माझ्या आईची अत्यंत क्रूरपणे हत्या करून तिच्या मृतदेहाची अमानुषपणे विल्हेवाट लावली आहे. त्यामुळे मुख्य आरोपी अभय कुरुंदकर याला फासावर लटकवा, असा टाहो सहाय्यक पोलीस...

तिसरा अहवाल आल्यानंतर ‘दीनानाथ’ वर कारवाई – उपमुख्यमंत्री अजित पवार

तनिषा भिसे हिच्या मृत्यूबाबत आरोग्य विभागाच्या चौकशी समितीने दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला जबाबदार धरले आहे. धर्मादाय आयुक्तांचा देखील अहवाल आला आहे. माझ्या माहितीप्रमाणे या प्रकरणी...

रायगडच्या पालकमंत्रीपदावरून मिंध्यांचा भाजपला फुसका दम, म्हणे गोगावलेंना डावलले तर उठाव होईल

गेल्या तीन महिन्यांपासून रायगडच्या पालकमंत्रीपदाचा वाद सुरूच आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे रायगडच्या दौऱ्यावर येत असतानाच हा वाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे....

IPL 2025 – पंजाबला हादरवण्यासाठी हैदराबाद सज्ज

पहिल्या सामन्यात जोरदार विजय मिळवल्यानंतर सनरायझर्स हैदराबादच्या रथाची चाके उलट्या दिशेने फिरू लागली आहेत. 300 धावांचा टप्पा गाठण्याचे लक्ष्य असलेल्या या संघाची सलग चार...

वन डे क्रिकेटमध्ये अनोखा विक्रम, बांगलादेशच्या दोन गोलंदाजांनी टिपले 5-5 बळी

पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या महिला वन डे वर्ल्ड कपच्या पात्रता फेरीत बांगलादेश व थायलंड संघांमधील सामन्यात तब्बल 1977 नंतर एक अनोखा विक्रम रचला गेला. बांगलादेशच्या...

वनडेत दोन चेंडूंचा नियम घातक, सचिन तेंडुलकरचे स्पष्ट मत

एकदिवसीय क्रिकेटमध्ये दोन चेंडूंचा नियम हा घातक आहे. हा नियम खेळासाठी हानिकारक आहे. रिव्हर्स स्विंग एक विशिष्ट प्रकारचे कौशल्य आहे. मात्र, दोन नव्या चेंडूंमुळे...

IPL 2025 – माही कॅप्टन होताच सौरभ गांगुलीचे मोठे विधान, म्हणाला…

आयपीएल 2025 मध्ये शुक्रवारी चेत्रई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्समध्ये सामना रंगला. या सामन्यात को हाईच्या चाहत्यांसाठी मोठी गुड न्यूज होती ती म्हणजे...

फुले दाम्पत्य ज्या प्रवृत्तींच्या विरोधात लढले त्या प्रवृत्तीने पुन्हा डोके वर काढलं, चातुर्वर्ण्य व्यवस्था...

क्रांतीसूर्य महात्मा जोतीबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा वसा व वारसा आपल्याला पुढे न्यायचा आहे. परंतु फुले दाम्पत्य ज्या प्रवृत्तींच्या विरोधात लढले त्या...

तुरुंगातून सुटलेल्या प्रियकराला प्रेयसीनं फोन करून बोलावलं, भावानं दोघांनाही नको त्या अवस्थेत बघितलं अन्…

बहिणीसह तिच्या प्रियकराची भावाने निर्घृणपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना बिहारच्या मोतिहारी येथे घडली आहे. केसरिया पोलीस स्थानकांतर्गत येणाऱ्या त्रिलोकवा गावात पोलिसांना एक तरुण आणि...

महाराष्ट्र कमजोर केला त्यांना छत्रपतींच्या पायाशीही स्थान मिळणार नाही, संजय राऊत यांचं अमित शहांवर...

केंद्रीय मंत्री अमित शहा 12 एप्रिल रोजी किल्ले रायगडला भेट देणार आहेत. यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी त्यांच्यावर टिकास्त्र...

संबंधित बातम्या