ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

2956 लेख 0 प्रतिक्रिया

‘हश मनी’ प्रकरणात ट्रम्प यांची जेलवारी टळली

अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना हश मनी प्रकरणात दोषी ठरवण्यात आले. मात्र, न्यायाधीशांनी कोणतीही शिक्षा देण्यास नकार दर्शवला. त्यामुळे राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेण्यापूर्वी...

कॅलिफोर्नियातील आगीचे रौद्ररूप, 10 ठार; 40 हजार एकर परिसरात तांडव, 29 हजार एकरवर फक्त राख

अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथे भीषण आगीने जनजीवन विस्कळीत झाले आहे. मंगळवारपासून सुरू झालेली आग 40,000 एकर परिसरात पसरल्याने तिचे गांभीर्य त्वरित लक्षात येते. दहा हजारहून...

उपोषण करणे आमचा व्यवसाय किंवा छंद नाही! पंजाब भाजपच्या नेत्यांनी मोदी यांच्या कार्यालयात जावे...

शेतकरी नेते जगजीत सिंग डल्लेवाल यांनी आज व्हिडीओ संदेश जारी करत केंद्राला फटकारले. पंतप्रधान मोदी यांनी आमच्या मागण्या मान्य केल्या तर मी उपोषण सोडेन....

Salman Khan Marriage – साठी गाठलेल्या सलमानचं लग्न का होत नाही? सलीम खान यांनी...

बॉलिवूडमधील मोस्ट एलीजीबल बॅचलर सलमान खान 59 वर्षाचा झाला आहे. वयाची साठी गाठत आला तरी अद्याप त्याचे लग्न झालेले नाही. अनेक अभिनेत्रींशी सूत जुळल्यानंतरही...

आदित्य ठाकरे यांची बदनामी करणारा फेक व्हिडीओ व्हायरल करणाऱ्याविरोधात तक्रार दाखल

शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदि्य ठाकरे यांची बदनामी करणारा फेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करणाऱ्यांविरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, सचिव विनायक राऊत यांनी...

Poco X7 Pro 5G and Poco X7 5G Price – दिसायला छान, किंमतही आवाक्यात;...

पोकोने फ्लॅगशिप एक्स सिरिजमधील पोको एक्‍स7 5जी आणि पोको एक्‍स7 प्रो 5जी हे दोन फोन हिंदुस्थानमध्ये लॉन्च केले आहेत. जयपूरमध्ये पार पडलेल्या एका कार्यक्रमात...

Thane crime news – तोतया आयकर आयुक्ताने बेरोजगारांचे दोन कोटी लुटले, बनावट ओळखपत्रे, बोगस...

आयकर विभागात आयकर निरीक्षक म्हणून नोकरीला लावून देतो असे सांगत एका सुशिक्षित बेरोजगार तरुणीकडून 15 लाख रुपये उकळणाऱ्या तोतया आयकर आयुक्ताच्या मुसक्या वसई पोलिसांनी...

सिक्कीममध्ये बंधारा फुटून दुर्घटना, अलिबागचा जवान सुयोग कांबळे शहीद

अलिबागच्या नारंगी गावातील जवान सुयोग कांबळे यांना अखेर लष्कराने 'शहीद' घोषित केले आहे. 4 ऑक्टोबर 2023 रोजी सिक्कीम येथे कर्तव्य बजावत असताना अचानक धरणाचा...

पत्नीला गळा दाबून मारले, पांघरुणात गुंडाळून बाथरूममध्ये फेकले, दोन टोलनाक्यांवर चकवा; आणेवाडी टोलनाक्यावर खुनी...

किरकोळ कौटुंबिक कारणातून पत्नीची गळा दाबून हत्या करणाऱ्या नराधम पतीला खालापूर पोलिसांनी फिल्मीस्टाईल पद्धतीने पाठलाग करून अटक केली आहे. गणेश घोडके असे त्याचे नाव...

सगळ्यांना एकत्र ठेवण्यासाठी काँग्रेसनं पुढाकार घ्यावा, कारण इंडिया आघाडी तुटली तर पुन्हा बनणार नाही!...

लोकसभा निवडणुकीनंतर इंडिया आघाडीची आणि महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीची बैठक झालेली नाही हे खरे आहे. तीन पक्षात समन्वय राहिला नाही तर भविष्यामध्ये त्याची...

शाई लावून बाहेर जायचं अन् आत ती गँग बटण दाबायची; परळी मतदारसंघात 201 बूथ...

विधानसभा निवडणुकीत ईव्हीएम घोटाळा झाल्यामुळे महायुतीचे सरकार महाराष्ट्रात आले, असे आरोप सातत्याने होत आहेत. विशेषत: बीडमधील परळी मतदारसंघात मतदान केंद्र ताब्यात घेऊन मतदान करण्यात...

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना नवी मुंबईत अनेक चुकीची कामे झाली! गणेश नाईक यांनी मिंध्यांना...

एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असताना नवी मुंबईत अनेक चुकीची कामे झाली. त्यांची इच्छा नसतानाही अनेक चुकीच्या घटना घडल्या. या चुकीच्या घटना नजरेला चांगल्या दिसत...

गुन्हेगारी रोखता येत नसेल तर काम सोडा! अजित पवार यांची वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना तंबी

पुणे शहरातील वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पोलिसांच्या कामावर तीव्र नाराजी व्यक्त केली. पुण्यातील गुन्हेगारीला पायबंद घालता येत नसेल तर वरिष्ठ...

शालेय साहित्य घ्यायला पैसे नाहीत; मुलानं गळफास घेत जीवन संपवलं, त्याच दोरखंडानं बापानंही मृत्युला...

नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यातील मिनकी येथे सततच्या नाफिकीने आर्थिक संकटात सापडलेल्या आणि कर्जबाजारी झालेल्या शेतकरी पिता-पुत्राने आत्महत्या केली आहे. राजेंद्र लक्ष्मण पैलवार (वय -...

दामिनी पथकामुळे वाचला महिलेचा जीव; आत्महत्या करणाऱ्या महिलेचे केले समुपदेशन

पुणे पोलिसांच्या दामिनी पथकाच्या टीमवर्कमुळे आत्महत्या करण्याच्या तयारीत असलेल्या एका महिलेचा जीव वाचला आहे. नवऱ्यासोबत किरकोळ भांडणाच्या रागातून महिलेने जीव देण्याची तयारी केली होती....

Sangli News – सांगलीतील एक लाख शेतकरी बहिणी ‘नावडत्या’

दीड महिन्यापूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत गेमचेंजर ठरलेल्या 'लाडकी बहीण' योजनेतून जिल्ह्यातील सुमारे १ लाख शेतकरी महिलांच्या नावाला कात्री लावली जाणार आहे. या महिलांना वार्षिक...

इन्स्टावरुन फोटो उडवले, एकमेकांना अनफॉलो केले; चहल-धनश्रीनंतर टीम इंडियाच्या आणखी एका खेळाडूच्या आयुष्यात वादळ

टीम इंडियाच्या अनेक खेळाडूंच्या वैयक्तिक आयुष्यात गेल्या काही वर्षात वादळ आले. दिनेश कार्तिक, शिखर धवन, हार्दिक पंड्या यांचा पहिल्या पत्नीशी घटस्फोट झाला. यातील काही...

उद्धव ठाकरे, शरद पवार यांना सोडून जाणारे कंस, रावणाचे वंशज; संजय राऊत यांचा हल्लाबोल

अजित पवार गटाकडून शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस फोडण्याचा जोरदार प्रयत्न सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे...

सर्वोच्च न्यायालयासारखं बेशिस्त न्यायालय कधी पाहिलं नाही! न्यायमूर्ती बीआर गवई यांना संताप अनावर

सर्वोच्च न्यायालय हे देशातील सर्वात मोठे न्यायालय आहे. येथे दररोज हजारो खटले येतात. राजकीय असो वा इतर अनेक मोठी प्रकरणे सर्वोच्च न्यायालयात सुनावणीस येतात....

धर्मवीरांच्या नावाखाली स्वतःचे ब्रँडिंग; मिंधेंच्या बेगडी प्रेमाचा पर्दाफाश, आनंद दिघे यांचे स्मारक कागदावरच

धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावाखाली सिनेमे काढून स्वतःचे ब्रँडिंग करणाऱ्या मिंधेंच्या बेगडी प्रेमाचा पर्दाफाश झाला आहे. ठाण्यात आनंद दिघे यांचे भव्य स्मारक उभारण्याची घोषणा...

Pune news – वैकुंठ स्मशानभूमीतून कुत्र्यांनी पळवले मृतदेहाचे तुकडे; पावाचे तुकडे आणि नारळ असल्याचा...

पुणे शहरातील वैकुंठ स्मशानभूमीत बुधवारी सकाळी अर्धवट जळालेल्या मानवी मृतदेहाचे तुकडे भटक्या कुत्र्यांनी पळवून खाल्ल्याचा भयानक व्हिडीओ व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. स्मशानभूमीत मानवी...

CIDCO Lottery 2025 – सिडकोच्या परवडणाऱ्या घरांच्या कीमती ऐकून सर्वसामान्यांचे डोळे पांढरे

आर्थिक दुर्बल घटक आणि अल्प उत्पन्न गटासाठी सिडकोने बांधलेल्या परवडणाऱ्या घरांच्या किमती जाहीर झाल्यानंतर सर्वसामान्यांचे डोळे पांढरे झाले आहेत. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी सरकारने...

Sangli news – खूनप्रकरणी धुळगावच्या पाचजणांना जन्मठेप; सांगली जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल

यात्रेत दंगा करत असल्याची तक्रार पंच कमिटीकडे केल्याचा राग मनात धरून अशोक तानाजी भोसले या तरुणाचा खून केल्याबद्दल धुळगाव येथील पाचजणांना जन्मठेपेची शिक्षा जिल्हा...

दिल्ली निवडणूक बहाणा, कुणीही जिंकले तरी सरकार मोदी-शहाच चालवतील; संजय राऊत यांचा निशाणा

देशात काँग्रेस, तर दिल्लीत आम आदमी पार्टी मोठा पक्ष आहे. दिल्लीत आप आणि अरविंद केजरीवाल यांची ताकद सर्वाधिक आहे. तिथे आप पुन्हा सत्तेत येईल...

Santosh Deshmukh Case – कोणाला सोडणार नाही म्हणतात, अगोदर आरोपी धरा तर! अंबादास दानवेंचा...

बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला आज एक महिना पूर्ण झाला. महिनाभरापूर्वी त्यांची अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. या प्रकरण पोलिसांनी...

मागून मिठी अन् ताणलेल्या नसा; चहलची पत्नी धनश्रीसोबत दिसणारा प्रतिक उतेकर कोण आहे?

टीम इंडियाचा फिरकीपटू युझवेंद्र चहल हा गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. चहल आणि त्याची पत्नी धनुश्री वर्मा या दोघांमध्ये तिसरा आला असून हे दोघेही...

बाप-लेकीला बाजूला ठेवा, तुम्ही इकडे या! अजित पवार गटाच्या ऑफरवर जितेंद्र आव्हाड स्पष्टच बोलले

अजित पवार गटाकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार फोडण्याचा प्रयत्न केला जात आहे. राष्ट्रवादीच्या सात खासदारांना सत्तेत येण्याची ऑफर देण्यात आली आहे. यावर...

पोलीस शिपायानं गळफास घेत जीवन संपवलं, बीडमधील खळबळजनक घटना

बीड पोलीस दलातील कर्मचार्‍याने गळफास घेऊन जीवन संपवल्याने खळबळ उडाली आहे. अनंत मारोती इंगळे (रा. कळंमआबा, ता. केज) असे पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. पोलीस शिपाई...

अजित पवार गटाकडून राष्ट्रवादीचे खासदार फोडण्याचा प्रयत्न का होतोय? संजय राऊत यांनी सांगितलं पडद्यामागचं...

अजित पवार गटाकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सात खासदार फोडण्याचा प्रयत्न सुरू आहे. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी या खासदारांशी संपर्कही साधला होता. राज्यातील...

संबंधित बातम्या