ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

4815 लेख 0 प्रतिक्रिया

Neeraj Chopra ची ब्रॅंड व्हॅल्यू 377 कोटी रुपयांपर्यंत वाढणार? हिंदुस्थानातील अनेक क्रिकेटपटूंना टाकणार मागे?

Paris Olympics 2024 मध्ये भालाफेकमध्ये नीरज चोप्राने रौप्य पदक पटकावत सलग दुसऱ्यांदा ऑलिम्पिकमध्ये पदक पटकवण्याचा किमया साधली. नीरज चोप्रा सुवर्ण पदक पटकवण्यात अपयशी ठरला...

Buchi Babu Cricket Tournament – इशान किशनचं तुफान, सलग षटकार खेचत ठोकलं दणदणीत शतक

हिंदुस्थानच्या संघातून वगळण्यात आल्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून इशान किशन चर्चेचा विषय ठरला होता. मात्र त्याने बुची बाबू स्पर्धेत झारखंड संघाकडून खेळताना षटकार चौकारांची तुफान...

राज्यातील बेकायदेशीर सरकार घरी बसवण्याची जनतेची भावना, बाळासाहेब थोरात यांचा टोला

लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या 10 वर्षांच्या मनमानीला उत्तर दिलेले आहे. महाराष्ट्राचा आवाज दिल्लीत वाढला आहे, महाराष्ट्राने संसदेत वाघिणी पाठवल्या आहेत, या महिल्या खासदार भाजपा सरकारला...

National Film Awards – ‘अट्टम’ सर्वोत्कृष्ट तर, ‘कांतारा’ला लोकप्रिय चित्रपटाचा मान

माहिती आणि प्रसारण मंत्रायलाने आज (16 ऑगस्ट 2024) नवी दिल्ली येथे पत्रकार परिषदेमध्ये 70 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा केली. चित्रपट सृष्टीतील प्रतिष्ठीत पुरस्कारांमध्ये...

…तर पूरग्रस्तच गाळ काढण्यासाठी नदीत उतरतील! घटप्रभा खोरे पूरग्रस्त संघर्ष समितीचा गडहिंग्लज प्रांतवर मोर्चा

घटप्रभा खोऱ्यातील हिरण्यकेशी, ताम्रपर्णी नद्यांना सातत्याने येणाऱ्या पुराचा शास्त्र्ााrय अभ्यास करून त्यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात यावी, या मागणीसाठी मंगळवारी (दि. 13) घटप्रभा खोरे पूरग्रस्त...

कोवाड-चंदगड शेतकऱ्यांचा 35 कि.मी. पायी आक्रोश मोर्चा, तहसीलदारांना निवेदन

अतिवृष्टीमुळे तालुक्यातील ताम्रपर्णी व घटप्रभा नद्यांना आलेल्या पुरामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले. यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान व कायमस्वरूपी पुराचा तोडगा काढण्यासाठी बळीराजा शेतकरी संघटनेचे...

पंचनामे होईनात, 25 हजार शेतकऱ्यांना मदत कधी? अजूनही पिकांत पाणी असल्याने अडचणी; भरपाईसाठी आचारसंहितेचा...

जुलै आणि ऑगस्ट महिन्यांत संततधार पाऊस आणि पुराच्या पाण्यामुळे वारणा आणि कृष्णा नदीकाठाला मोठा फटका बसला आहे. मिरज, वाळवा, शिराळा आणि पलूस या चार...

‘गोडोली’तील ओढ्यावर सांडपाणी प्रकल्प उभारणार, सातारा नगरपालिकेचा निर्णय

सातारा नगरपालिकेच्या माध्यमातून गोडोली तळ्याचे सुशोभीकरण करण्यात येत आहे. या तळ्यात येणाऱ्या ओढय़ावर सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारण्यात येणार आहे. तसेच साताऱ्यातील हेरिटेज वास्तू परिसर...

सोलापूर मनपा आयुक्तांच्या कार्यालयासमोर अर्धनग्न आंदोलन

अर्ज स्वीकारण्यास नकार दिल्याने एका नागरिकाने महापालिका आयुक्त शीतल तेली-उगले यांच्या कार्यालयासमोर ‘अर्धनग्न आंदोलन’ करीत निषेध केला. योगेश पवार असे नागरिकाचे नाव आहे. शहरातील समस्यांबाबत...

‘लाडकी बहीण’ केवळ निवडणुकीसाठी आणलेली योजना

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना म्हणजे निवडणूक डोळ्यासमोर ठेवून पुढे केलेला जुमला आहे. यांना बहीण निवडणुकीपुरती लाडकी असेल तर सर्व बहिणींनी विचार करून ठणकावून...

विव्हको मिलचे जमीनविक्री घोटाळा प्रकरण; अध्यक्षांसह सहसंचालक अटकेत, सोलापूर पोलिसांची कारवाई

सोलापूर येथील प्रसिद्ध विव्हको प्रोसेस मिलच्या जमीनविक्री घोटाळ्याप्रकरणी अध्यक्ष तथा माजी नगरसेवक अविनाश बोमड्याल यांच्यासह सहसंचालकांना पोलिसांनी अटक केली. हा सुमारे 24 कोटी रुपयांचा...

केरळमध्ये ब्रॉयलर चिकन 100 रुपये किलो

केरळमध्ये ब्रॉयलर चिकनच्या किमतीत अचानक घसरण झाली आहे. दोन आठवड्यांपूर्वी 160 रुपये प्रति किलोने विकल्या जाणाऱ्या ब्रॉयलर चिकनच्या किमती अचानक घसरल्या. एर्नाकुलममध्ये काही किरकोळ...

जेवण चांगले केले नाही म्हणून आजीचा जाळून खून, नातवाला जन्मठेपेची शिक्षा

जेवण चांगले केले नाही, या कारणावरून आजी गीताबाई मारुती साळुंखे (कय 78, रा. राजापुरी, ता. सातारा) यांचा जाळून खून केल्याप्रकरणी त्यांचा नातू शरद बजरंग...

दहा वर्षांनी निर्दोष मुक्तता, बिबट्याला घरात कोंडणे पडले महागात; संगमनेर जिल्हा व सत्र न्यायालयाचा...

बिबट्या घरात घुसल्याने घराला बाहेरून कुलूप लावून घेतल्याने बिबट्याला पकडण्यासाठी गर्दीचा अडथळा येत होता, त्यामुळे पोलिसांना बघ्यांच्या गर्दीवर लाठीमार करावा लागला होता. या घटनेत...

गुगलचा पहिला फोल्डेबल फोन लाँच

टेक कंपनी गुगलने मंगळवारी मध्यरात्री उशिरा मेड बाय गुगल या वार्षिक इव्हेंटमध्ये पिक्सेल-9 सिरीज लाँच केली. या सिरीजमध्ये चार फोन पिक्सेल-9, पिक्सेल-9 प्रो, पिक्सेल-9...
electricity

इचलकरंजीतील यंत्रमागधारकांना अतिरिक्त वीजदर सवलत मंजूर, सुमारे 9700 ग्राहकांना मिळणार लाभ

यंत्रमाग ग्राहकास 27 एचपीच्या आतील वीज वापराच्या ग्राहकास प्रतियुनिट 1 रुपये व 27 एचपीच्या वर वीज वापराच्या यंत्रमाग ग्राहकास 75 पैसे इतकी प्रतियुनिट वीजदर...

शेअर बाजाराची पडझड थांबली, सेन्सेक्स 150 अंकांनी वाढला

मंगळवारी घसरण झाल्यानंतर बुधवारी शेअर बाजार सावरला. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 149 अंकांनी वाढून 79,228 अंकांवर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक...

2036 पर्यंत देशाची लोकसंख्या दीडशे कोटी

लोकसंख्येत हिंदुस्थान जगात नंबर वनवर आहे. लोकसंख्येत चीनलाही मागे टाकले आहे. परंतु आता सरकारी आकडेवारीनुसार, 2036 पर्यंत हिंदुस्थानची लोकसंख्या 152.2 कोटींपर्यंत पोहोचू शकते, असे...

तुमच्या फुकटच्या खिरापती बंद करू! सुप्रीम कोर्टाने मिंधे सरकारला पुन्हा झोडपले

सर्वोच्च न्यायालयाने आज पुन्हा एकदा महाराष्ट्रातील मिंधे सरकारला फैलावर घेतले. भूसंपादनाची पुरेशी रक्कम जमीन मालकाला दिली नाहीत तर नुकसानभरपाई देईपर्यंत ‘लाडकी बहीण’ योजनाच नाही...

मंत्रिमंडळ बैठकीत फाईलवरून मिंधे-दादा भिडले

मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत नगरविकास खात्याच्या फाईलवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात खटके उडाले. फाईलवर सही करण्यापूर्वी ती वाचूनच त्यावर सह्या...

‘आनंदाचा शिधा’च्या कंत्राटात मिंधेंचा झोल, हायकोर्टात उद्या तातडीची सुनावणी 

गणेशोत्सवानिमित्त जनतेला ‘आनंदाचा शिधा’ पुरवण्याच्या कंत्राटात मिंधे सरकारने पुन्हा गोलमाल केला. सर्व अटींची पूर्तता केलेल्या तसेच तुलनेत 40 कोटींहून कमी किमतीत काम करण्यास तयार...

अयोध्येत चोरांचा सुळसुळाट, राम मंदिर परिसरातील 50 लाखांचे हजारो दिवे गायब

अयोध्येत दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातच अयोध्या प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे चोरांचा सुळसुळाट रामनगरी परिसरात वाढल्याचे दिसून येत आहे. राम मंदिराकडे जाणाऱ्या मार्गावर...

सत्ताधाऱ्यांच्या स्थानिक स्वराज्य संस्थांवर 147 कोटींची खैरात, एका दिवसात रेकॉर्ड ब्रेक 93 जीआर जारी;...

विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी राज्यातल्या विविध जिह्यांतल्या नगर पंचायत आणि नगर परिषदांवर स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला तब्बल 147 कोटी 75 लाख 20 हजार 989 रुपयांची...

गढूळ पाणी पुरवठय़ामुळे मुंबईकरांचे आरोग्य धोक्यात, आदित्य ठाकरेंकडून पोलखोल

मुंबईत गेल्या अनेक दिवसांपासून मुंबईकरांना पालिकेकडून गढूळ आणि अशुद्ध पाणी पुरवठा केला जात आहे. यामुळे मुंबईकरांचे आरोग्य धोक्यात आले आहे. शिवाय काही ठिकाणी पाणी...

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यातील गंभीर त्रुटी दूर करा! शिवसेनेची सामाजिक न्याय विभागाकडे मागणी  

दादरच्या इंदू मिलमध्ये होणारे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक रखडले असतानाच त्यांच्या दिल्लीत बनवल्या जात असलेल्या भव्य पुतळ्यात काही गंभीर त्रुटी आढळल्या आहेत....

खोटे गुन्हे दाखल करून मला तुरुंगात टाकले; व्याजासह परतफेड करणार, अद्वय हिरे यांचा इशारा

केवळ राजकीय सूडापोटी माझ्यावर खोटे आरोप केले गेले. खोटे गुन्हे दाखल करून तुरुंगात टाकले. याबाबत मी श्वेतपत्रिका काढणार आहे आणि ज्यांनी मला हकनाक तुरुंगात...

नुसता पैसा गोळा करू नका, मुंबईकरांच्या सुविधांकडे पण लक्ष द्या! हायकोर्टाने उपटले महापालिकेचे कान

केवळ पैसे गोळा करू नका. मुंबईकरांना चांगल्या सुविधा देण्याकडे पण जरा लक्ष द्या, असे उच्च न्यायालयाने बुधवारी महापालिकेचे कान उपटले. पालिकेने ओसीशिवाय कोणत्याच इमारतीला...

पालघरच्या हुतात्मा चौकात देशप्रेमींचा जनसागर

पालघरच्या हुतात्मा चौकात बुधवारी देशप्रेमी जनतेचा जनसागरच लोटला होता. 1942च्या ‘चले जाव’ आंदोलनात धारातीर्थी पडलेल्या पाच हुतात्म्यांना या वेळी अभिवादन करण्यात आले. विविध पक्षांचे...

गणेशोत्सवासाठी गावी जाणाऱ्या चाकरमान्यांना टोलमाफी

गणेशोत्सवासाठी गावी जाणाऱ्या चाकरमान्यांना सरकारने यंदाही टोलमाफी जाहीर केली. गावी जाण्याच्या आणि परतीच्या प्रवासासाठी ही सुविधा देण्यात येणार असल्याचे आज राज्य शासनाकडून सांगण्यात आले. सह्याद्री...

Mumbai Crime – लघुशंकेचा बहाणा करत पोबारा केला, अखेर पोलिसांच्या ताब्यात सापडला

अंधेरी परिसरातील डीएन नगर पोलीस स्टेशनच्या कोठडीतून फसवणुकीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आलेला एक आरोपी लघुशंकेला जाण्याच्या बहाण्याने पोलिसांचा डोळा चुकवत पळून गेला होता. अखेर...

संबंधित बातम्या