सामना ऑनलाईन
3605 लेख
0 प्रतिक्रिया
खुर्ची डोक्यात जाण्यासारखे दुसरे पाप नाही, सरन्यायाधीश भूषण गवई यांचे परखड मत
काही जणांना खुर्ची मिळाली की ती लगेचच डोक्यात जाते. खुर्ची डोक्यात जाण्यासारखे दुसरे पाप नाही, असे परखड मत सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केले...
Photo – उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना तसेच विविध सामाजिक संस्थांच्या वतीने विद्यार्थ्यांचा गुणगौरव, रक्तदान शिबीर, आरोग्य तपासणी शिबीर, ज्येष्ठ नागरिकांना छत्री वाटप अशा...
नोकरी मागताच सरकार संतापले; कुठं काय बोलायचं ते कळतं का तुला? बेरोजगार तरुणावर अजितदादा...
मला सरकारी नोकरी द्या, अशी मागणी करणाऱ्या तरुणावर उपमुख्यमंत्री अजित पवार आज चांगलेच संतापले. कुठं काय बोलायचं ते कळतं का तुला?, बोलण्याची ही पद्धत...
देवाला तरी सोडा! पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराला गळती, कोट्यवधींचा खर्च पाण्यात
>>सुनील उंबरे
महायुती सरकारच्या भ्रष्टाचाराचा फटका आता महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री विठ्ठल-रखुमाईला बसला असून मंदिराच्या डागडुजीचे काम सुरू असतानाच गळती सुरू झाल्याचा संतापजनक प्रकार समोर...
ज्येष्ठ चित्रपट संकलक व्ही. एन. मयेकर यांचे निधन
घायल, घातक, दामिनी, वास्तव, अस्तित्व, लिजंड ऑफ भगतसिंग अशा बॉलीवूडच्या अनेक गाजलेल्या चित्रपटांचे संकलन करणारे ज्येष्ठ चित्रपट संकलक व्ही. एन. मयेकर यांचे शनिवारी अल्पशा...
सामाजिक न्याय विभागात सरमिसाळ, मंत्र्यांमध्ये अधिकारावरून लेटरवॉर; मुख्यमंत्र्यांचा सबुरीचा सल्ला
मंत्र्यांच्या अधिकारावरून सामाजिक न्याय विभागात सरमिसाळ सुरू झाली आहे. मंत्री संजय शिरसाट आणि सामाजिक न्याय राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्यात लेटर वॉर सुरू झाले आहे....
चौथ्या कसोटीवर इंग्लंडची पकड; पहिल्या डावात 311 धावांची आघाडी, हिंदुस्थानविरुद्ध स्टोक्सचे झुंजार शतक
यजमान इंग्लंडने अॅण्डरसन-तेंडुलकर ट्रॉफीतील चौथ्या कसोटी क्रिकेट सामन्यावर चौथ्या दिवशी मजबूत पकड मिळविली. जो रूटच्या दीड शतकी खेळीनंतर कर्णधार बेन स्टोक्सने आज 141 धावांची...
क्रिकेटवारी – येरे येरे पावसा!
>>संजय कऱ्हाडे
देशाचा पराभव समोर दिसतो तेव्हा विचारात दृढता अन् स्पष्टता असावी लागते. देशाच्या इभ्रतीचा प्रश्न असतो तेव्हा जीव अन् प्राण एकत्र करावा लागतो. मग...
आशिया चषक क्रिकेट स्पर्धा सप्टेंबरमध्ये! यूएईमध्ये रंगणार ही टी-20 स्पर्धा
आशियाई क्रिकेट परिषदेचे (एसीसी) अध्यक्ष मोहसीन नक्वी यांनी शनिवारी आशिया चषक क्रिकेट स्पर्धेच्या तारखा जाहीर केल्या. ही स्पर्धा 9 ते 28 सप्टेंबरदरम्यान संयुक्त अरब...
जागतिक विद्यापीठ क्रीडा स्पर्धा कुशल दलाल, पर्णीत कौर यांना ऐतिहासिक सुवर्ण
‘खेलो इंडिया’ मोहिमेतून घडलेल्या कुशल दलाल आणि पर्णीत कौर या हिंदुस्थानी तिरंदाजांनी जागतिक विद्यापीठ क्रीडा स्पर्धेत मिश्र कंपाऊंड सांघिक प्रकारात सुवर्णपदक जिंकत इतिहास घडविला....
Solapur News – पुणे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात, कंटेनरची दुचाकीला धडक; दोघांचा जागीच मृत्यू
पुणे सोलापूर महामार्गावरील वेणेगाव हद्दीत पंढरपूर चौकातील उड्डाण पुलाजवळ कंटेनरने पाठीमागून दोन दुचाकीला जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला. ही...
Video – पंढरपूरच्या श्री विठ्ठल मंदिराच्या छताला भ्रष्टाचाराची गळती
https://www.youtube.com/watch?v=Q_wKPgNRCrI
IND vs ENG 4th Test – …तर जसप्रीत बुमरा कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेईल! टीम...
टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यामद्ये पाच सामन्यांची कसोटी मालिका सुरू आहे. इंग्लंडने 2-1 अशी आघाडी घेत चौथ्या कसोटीतही आपली दमदार खेळी सुरूच ठेवली आहे....
ट्रेंड – हरे कृष्ण…
लंडनमधील इस्कॉनच्या गोविंदा या शाकाहारी रेस्टॉरंटमध्ये एक ब्रिटिश कंटेंट क्रिएटर चिकन खात असल्याचा धक्कादायक व्हिडीओ काही दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर...
घरात ढेकूण झाले तर काय करावे? हे करून पहा
घरात ढेपूण झाले तर काही सोपे घरगुती उपाय आहेत. सर्वात आधी चादरी, उशाचे कव्हर, पडद्यासह अन्य कपडे गरम पाण्याने धुवा. गाद्या, पलंग, सोफे, फर्निचर...
मंत्रालयात सिलिंग कोसळले
मंत्रालयात सातव्या मजल्यावर मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाच्या बाहेर सिलिंगचा भाग कोसळल्याची घटना आज सकाळी घडली. सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी किंवा कोणी जखमी झालेले...
वाहनांच्या काचेला क्रॅश पडला तर… काय करायचं?
1 बऱ्याचदा कारच्या काचेला क्रॅश पडतो. जर असे तुमच्या वाहनांच्या बाबतीत घडले तर काय करावे हे कळत नाही.
2 तुमच्या कारला पडलेला क्रॅश किती मोठा...
महाराष्ट्रात माय मराठीची गळचेपी सुरूच, ‘हिंदी’साठी मराठी चित्रपटाला स्क्रीन नाकारली
हिंदी चित्रपटांना जास्त स्क्रीन मिळाव्यात म्हणून मल्टिप्लेक्समधून थेट मराठी चित्रपट उतरवले जाण्याचे संतापजनक प्रकार घडत आहेत. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘ये रे ये रे पैसा...
माघी उत्सवातील बाप्पांचे 2 ऑगस्टला विसर्जन! सहा महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर विघ्न दूर
उच्च न्यायालयाने मोठय़ा गणेशमूर्ती नैसर्गिक जलस्रोतांमध्ये विसर्जित करण्यास परवानगी दिल्यामुळे माघी गणेशोत्सवामध्ये निर्बंधात अडकलेल्या बाप्पांचे सहा महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर आता शनिवार, 2 ऑगस्ट रोजी विसर्जन...
विद्यापीठाच्या जागेवरील एसआरएला स्थगिती
मुंबई विद्यापीठाच्या कलिना संकुलासाठी संपादित केलेल्या 3.7 एकर भूखंडावर एसआरए योजना राबवली जात असल्याने विद्यापीठाने उच्च न्यायालयाचे दार ठोठावले आहे. याची गंभीर दखल घेत...
साक्षीदार फोडण्यासाठी गुन्हेगारांना वेळ मिळावा म्हणून खटले मुद्दाम लांबवले जात आहेत, हाच ‘गेम प्लान’...
सध्या गंभीर गुह्यांमध्येही भक्कम, ठोस पुरावे सादर केले जात नाहीत. त्यामुळे सबळ पुराव्यांअभावी गुन्हेगार निर्दोष सुटतात. यामागील छुप्या अजेंडय़ावर सर्वोच्च न्यायालयाने परखड भाष्य केले....
केंद्रात मोदी सत्तेत आल्यापासून पीछेहाट; महाराष्ट्र दरडोई उत्पन्नात पाचव्या स्थानी घसरला, कर्नाटक पहिल्या क्रमांकावर
मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून म्हणजेच 2014 पासून दरडोई उत्पन्नाच्या बाबतीत महाराष्ट्राची पीछेहाट झाल्याचे समोर आले आहे. चालू आर्थिक वर्षात हिंदुस्थानचे दरडोई उत्पन्न 1 लाख...
मोदी हा मोठा प्रॉब्लेम नाही, मीडियाने फुगवलेला फुगा! राहुल गांधींचा निशाणा
नरेंद्र मोदी हा काही मोठा प्रॉब्लेम नाही. त्यांची हवा वगैरे काही नाही. काही मीडियावाल्यांनी फुगवलेला हा फुगा आहे. मी मोदींना दोन-तीन वेळा भेटलोय. नुसती...
अवघ्या महाराष्ट्रात पावसाचे उधाण, मुंबईसह उपनगराला झोडपून काढले! कोकणात नद्यांना पूर आला… विदर्भात गावांचा...
अवघ्या महाराष्ट्रात पावसाचे उधाण आले असून आज मुंबईसह उपनगराला पावसाने झोडपून काढले. त्यामुळे दाणादाण उडाली. मध्य रेल्वे आणि हार्बरवरील वाहतूक 10 ते 20 मिनिटे...
एसी लोकलला गळती… प्रवाशांनी उघडल्या छत्र्या!
शुक्रवारच्या मुसळधार पावसात मध्य रेल्वे मार्गावर धावणाऱ्या एसी लोकलच्या छताला गळती लागली. एक-दोन नव्हे तर जागोजागी पावसाचे पाणी थेट लोकलच्या डब्यात झिरपू लागले. त्यामुळे...
कोकाट्यांना नारळ नक्की; इतर सातजणांवर दिल्लीत चर्चा
महाराष्ट्रातील महायुतीचे सरकार मंत्र्यांची वादग्रस्त विधाने व वर्तणुकीमुळे बदनामीच्या फेऱ्यात अडकले आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी वादग्रस्त आणि भ्रष्ट मंत्र्यांना मंत्रिमंडळातून...
800 कोटींचा घोटाळा बाहेर येईल – संजय राऊत
सुमित फॅसिलिटीचा अमित साळुंखे हा एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांच्या जवळचा माणूस आहे. या प्रकरणाची धागेदोरे महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळापर्यंत येतात. हे प्रकरण ईडीकडे जाईल...
सामाजिक न्याय विभागाच्या दोन मंत्र्यांमध्ये बैठकांवरून जुंपली, कॅबिनेट मंत्री संजय शिरसाटांचा थटथयाट; राज्यमंत्री माधुरी...
भाजपचे मंत्री हे शिंदे गटाच्या मंत्र्यांना गृहीतच धरत नसल्याचे पुन्हा एकदा दिसून आले आहे. सामाजिक न्याय विभागाच्या राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी या विभागाच्या बैठका...
झारखंड मद्य घोटाळ्याचे धागेदोरे महाराष्ट्रातील अॅम्ब्युलन्स घोटाळ्यापर्यंत, अमित साळुंखेचे श्रीकांत शिंदे फाऊंडेशनशी कनेक्शन
झारखंडमध्ये गाजत असलेल्या मद्य घोटाळय़ाचे धागेदोरे महाराष्ट्रातील 108 अॅम्ब्युलन्स घोटाळय़ापर्यंत पोहचण्याची शक्यता आहे. या घोटाळय़ात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सुमित फॅसिलिटी कंपनीचा संचालक अमित साळुंखेला...
कल्याण-डोंबिवलीतील घनकचऱ्याचे 1 हजार कोटींचे कंत्राट साळुंखेला, शिवसेनेचा न्यायालयात जाण्याचा इशारा; आधी ठेका मिळाला.. नंतर...
ठेका मिळाल्यानंतर रजिस्ट्रेशन केलेल्या अमित साळुंखे याच्या कंपनीला कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे घनकचरा व्यवस्थापनाचे 1 हजार कोटीचे कंत्राट बहाल करण्यात आले आहे. संशयित पार्श्वभूमी असलेल्या ठेकेदाराला दिलेला ठेका...