सामना ऑनलाईन
2497 लेख
0 प्रतिक्रिया
CSK Vs PBKS – चहलची हॅट्रीक अन् श्रेयसची विस्फोटक फलंदाजी, पंजाबचा 4 विकेटने विजय;...
श्रेयस अय्यरने कर्णधारपदाला साजेशी खेळी करत विजयश्री खेचून आणला आणि चेन्नईचा 4 विकेटने पराभव झाला. प्रभासिमरन सिंगने 36 चेंडूंमध्ये 54 धावांनी वादळी खेळ केला....
ऑलिम्पिक पदक विजेत्या मेरी कोमचा घटस्फोट, विवाहबाह्य संबंधांवर स्पष्टच बोलली
ऑलिम्पिक पदक विजेत्या एम. सी. मेरी कोमने अधिकृतरित्या पती करूंग ओंखोलेर यांच्याशी विभक्त होतं असल्याचे जाहीर केलं आहे. गेल्या काही दिवसांपासून मेरी कोमच्या घटस्फोटासंदर्भात...
Maratha Reservation – मनोज जरांगेंचा ‘चलो मुंबई’चा नारा, आमरण उपोषण करणार; गर्वात वागू नका,...
शांततेत उपोषण केल्याशिवाय माझ्या समाजाला न्याय मिळणार नाही. मी उपोषण केलं की तुम्ही रुसता. तुम्ही रुसायचं नाही, तुमच्या मुलांसाठी मी हे करतोय, असं म्हणत...
एक रुपयात पीक विमा बंद; सुधारित योजना लागू करणार
एक रुपयात पीक विमा योजनेत अनेक घोटाळे झाले. लाखो बोगस अर्ज त्यात आढळले. हा हजारो कोटी रुपयांचा अपव्यय टाळण्यासाठी सुधारित पीक विमा योजना लागू...
मुंबईचे नवे पोलीस आयुक्त कोण होणार? अनेक नावे चर्चेत, डार्क हॉर्स अधिकारी मारणार बाजी
मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर हे उद्या सेवानिवृत्त होत आहेत. त्यामुळे मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी कोण विराजमान होणार याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. त्यासाठी बऱ्याच...
वांद्रे येथील लिंक स्क्वेअर मॉलमध्ये भीषण आग
वांद्रे पश्चिम येथील लिंक स्क्वेअर मॉलमध्ये पहाटे लागलेल्या आगीत क्रोमा शोरुम जळून खाक झाले. इलेक्ट्रॉनिक वस्तू असल्यामुळे ही आग जास्त भडकली आणि या आगीने...
मराठीसाठी शिवसेना आक्रमक; अरेरावी करणाऱ्या स्विगीला दाखला हिसका, मराठीद्वेष्ट्या व्हिवो कंपनीलाही इशारा
मराठी भाषेसाठी शिवसेना आक्रमक झाली आहे. अरेरावी करत मराठी ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या स्विगीला आज शिवसेनेच्या शिवसंचार सेनेने हिसका दाखला. मराठीद्वेष्टय़ा व्हिवो कंपनीलाही दणका देत...
ज्येष्ठ अभिनेते-निर्माते प्रकाश भेंडे यांचे निधन
ज्येष्ठ अभिनेते, निर्माते प्रकाश भेंडे यांचे सोमवारी रात्री दीर्घ आजाराने निधन झाले. ते 83 वर्षांचे होते. मराठी चित्रपटसृष्टी गाजवणाऱ्या दिवंगत अभिनेत्री उमा भेंडे यांचे...
भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार लंडनहून महाराष्ट्रात
मराठा साम्राज्यातील एक मौलिक आणि ऐतिहासिक ठेवा लवकरच महाराष्ट्रात येणार आहे. नागपूरच्या भोसले घराण्याचे संस्थापक रघुजीराजे भोसले यांची ऐतिहासिक तलवार लंडनहून महाराष्ट्रात आणली जाणार...
अपात्र धारावीकरांचे पुनर्वसन मुलुंड मिठागरांच्या जागेवरच, सरकारकडून रहिवाशांची घोर फसवणूक; सरकारने बॅनर्स लावले, रहिवाशी...
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत अदानीच्या धारावी पुनर्विकास प्रकल्पात मूळ धारावीकरांना धारावीबाहेर काढले जाणार नाही, अशी खोटी आश्वासने देणाऱ्या भाजप सरकारने आता मुलुंडमधील मिठागरांच्या 58...
शिक्षक भरतीसाठी शेकडो उमेदवार मंत्रालयात घुसले; मुख्यमंत्री कार्यालयाबाहेर जोरदार घोषणाबाजी, पोलिसांची तारांबळ
राज्यातील जिल्हा परिषदा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील शिक्षकांची रिक्त पदे लवकरात लवकर भरण्यात यावीत या मागणीसाठी आज शेकडो उमेदवार थेट मंत्रालयात घुसले. सहाव्या...
अटल सेतू-वरळी कनेक्टरच्या आड येणारा प्रभादेवीचा पूल तोडू नका! हायकोर्टात जनहित याचिका
अटल सेतू तसेच वरळीला जोडणाऱ्या पुलाचा आराखडा सदोष आहे. या प्रकल्पाच्या आड येणारा प्रभादेवीचा पूल तोडू नये, अशी मागणी याचिकेद्वारे मुंबई हायकोर्टात करण्यात आली...
शिवडीतील 130 कुटुंबांचे त्याच परिसरात पुनर्वसन करा, शिवसेनेची एमएमआरडीएकडे मागणी; प्रकल्पबाधितांच्या हक्कासाठी लढा कायम
वरळी-शिवडी कनेक्टरच्या प्रकल्पबाधित रहिवाशांच्या हक्कासाठी शिवसेनेने लढा कायम ठेवला आहे. एल्फिन्स्टन पूल परिसरातील 19 इमारतींतील रहिवाशांप्रमाणे शिवडीतील प्रकल्पबाधित 130 कुटुंबांचे त्यांचे घर असलेल्या परिसरातच...
महायुतीत ठिणगी! रायगडात झेंडावंदन आदिती तटकरे करणार, गोगावले पुन्हा अस्वस्थ
रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदाचा तिढा अजूनही सुटलेला नाही. त्यातच महाराष्ट्र दिनी रायगडात झेंडावंदन करण्याचा मान आदिती तटकरे यांना देऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी...
वैभव सूर्यवंशी, आयुष म्हात्रेला उघडले टीम इंडियाचे द्वार; 19 वर्षांखालील हिंदुस्थानी संघाबरोबर इंग्लंड दौऱ्यावर...
स्पर्धात्मक क्रिकेटचा कोणताही अनुभव नसताना आयपीएलमध्ये निवड झालेला आणि काल 35 चेंडूंत शतक ठोपून अवघ्या जगाचे लक्ष वेधणाऱ्या 14 वर्षीय वैभव सूर्यवंशीला थेट टीम...
कोलकाताही शर्यतीत, दिल्लीला नमवत प्ले ऑफच्या आशा जिवंत
फॅफ डय़ू प्लेसिस (62), कर्णधार अक्षर पटेल (43) आणि विपराज निगमच्या (38) तडाखेबंद खेळानंतरही यजमान दिल्ली कोलकात्याला नमवण्यात अपयशी ठरली आणि कोलकात्याने 14 धावांनी...
‘मुंबई फ्रॉम अबोव्ह…’ ; विहंगम छायाचित्रांचे 2 मेपासून प्रदर्शन
गेल्या काही दशकांत विकसित झालेल्या मुंबईचा प्रवास छायाचित्रकार आशीष राणे यांनी आपल्या कॅमेऱ्यातून टिपला आहे. त्यांच्या याच वैशिष्टय़पूर्ण छायाचित्रांचे प्रदर्शन येत्या 2 मेपासून प्रेस...
परकीय गुंतवणूक आणि दोन लाख नोकऱ्यांचे दिवास्वप्नच, टास्क फोर्सला मुदतीत अहवाल सादर करता आला...
महाराष्ट्रात परकीय गुंतवणूकदारांना आकर्षित करण्याबरोबरच दोन लाख नोकऱ्या उपलब्ध करून देण्याबाबत शिफारशी सादर करण्यासाठी राज्य सरकारने टास्क फोर्स स्थापन केला होता; पण या टास्क...
चौथी मुलगी झाली म्हणून पोटच्या गोळय़ाचा गळा आवळला
चौथ्यांदा मुलगी झाल्याने निर्दयी मातेनेच आपल्या नवजात अर्भकाचा गळा घोटल्याची धक्कादायक घटना डहाणूत घडली आहे. पूनम शहा असे या महिलेचे नाव आहे. डहाणूच्या उपजिल्हा...
IPL 2025 – फाफ डू प्लेसिस एकटाच भिडला; फिरकीपटूंनी दिल्लीचे मनसुबे उधळले, कोलकाताचा 14...
दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर घरच्या चाहत्यांचा पाठिंबा असताना दिल्ली आपलं वर्चस्व गाजवणार अशी सर्वांनाच अपेक्षा होती. परंतु कोलकाताने दिलेल्या 205 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी...
पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे धक्का बसला, नेहा खानने हिंदू धर्म स्वीकारला
पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर सारा देश शोकसागरात बुडाला होता. 26 निष्पाप पर्यटकांचा जीव गेल्यामुळे सर्व स्तरातून पाकिस्तानचा निषेध करण्यात आला. या हल्ल्यामुळे गाझियाबादमधील एक...
मुंबई इंडियन्सला जेतेपद मिळवून देणारी खेळाडू इंग्लंडची नवीन कर्णधार, ECB ने केली घोषणा
इंग्लंडच्या कर्णधारपदी नवीन चेहऱ्याला संधी देण्यात आली आहे. आपल्या दमदार खेळाने सर्वांना प्रभावित करणारी आणि WPL 2025 मध्ये सर्वाधिक धावा करत ऑरेंज कॅपची मानकरी...
IND vs SA Women – सामना हातातून निसटलाच होता! स्नेह राणाने पंजा फिरवला अन्...
श्रीलंकेमध्ये सुरू असलेल्या तिरंगी मालिकेत टीम इंडियाने आपली विजयी घोडदौड सुरू ठेवली आहे. पहिल्या सामन्यात श्रीलंकेचा पराभव केल्यानंतर दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाचे दक्षिण आफ्रिकेचाही...
IPL 2025 – दिवाळी लवकर आली! वैभवचा भीम पराक्रम पाहून वडिलांचा आनंद गगनात मावेना
इशांत शर्मा, मोहम्मद सिराज, राशीद खान, प्रसिद्ध कृष्णा अशा दिग्गज गोलंदाजांची तगडी फौज समोर असताना 14 वर्षांच्या वैभवने पहिल्या चेंडूपासूनच एखाद्या अनुभवी खेळाडूसारखी फटकेबाजी...
राणे थोरल्या मुलाच्या पुर्नवसनासाठी शिंदेंना किती वेळा भेटले? परशुराम उपरकर यांचा टोला
शिंदे गटात कोणालाही प्रवेश द्यायचा असेल तर, माझी परवानगी लागेल, असे वक्तव्य नारायण राणे यांनी केले आहे. त्यामुळे नारायण राणे शिंदे गटाचे संपर्कप्रमुख आहेत...
धर्म नाही, तर मुलांचे कल्याण महत्त्वाचे आहे; वडिलांना दिलासा देण्यास हायकोर्टाचा नकार
तीन वर्षाच्या मुलीला पत्नीने जबरदस्तीने पळवून नेल्याचा आरोप करत हायकोर्टात धाव घेणाया मुस्लिम पित्याला दिलासा देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने आज नकार दिला. धर्म हा...
आम्हाला शालेय मुलांची सुरक्षा महत्त्वाची; हायकोर्टाचे निरीक्षण, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या जीआरचा मसुदा सादर
आम्हाला शालेय मुलांची सुरक्षा अधिक महत्त्वाची आहे. बदलापूरसारख्या घटना घडू नये याकरिता योग्य प्रकारे मुलांची काळजी घेतली जात आहे की नाही यावर आम्ही लक्ष...
मुंबई, महाराष्ट्रासह देशभरातील विद्यापीठांवरील जीएसटी कर रद्द करा! युवासेनेची उच्च तंत्रज्ञान मंत्र्यांकडे मागणी
मुंबई विद्यापीठासह विद्यापीठाशी संलग्न अंदाजे 940 महाविद्यालये असून जवळपास 10 लाख विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यांच्या शुल्कातून महाविद्यालये तसेच विद्यापीठाचा दैनंदिन खर्च चालतो. त्यामुळे...
पुण्यात बनावट नोटांचा छापखाना
बनावट नोटांचा छापखानाच पुण्यात उघडकीस आला असून, शिवाजीनगर पोलिसांनी टोळीचा पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी दोन महिलांसह पाच जणांना अटक करीत 28 लाख 66 हजार...
हक्काची जागा सोडून कुर्ल्यात जाणार नाही! एल्फिन्स्टन पूलबाधित रहिवाशी आक्रमक, शिवसेनेच्या स्वाक्षरी मोहिमेला प्रचंड...
एल्फिन्स्टन पूल प्रकल्पबाधितांचे परळ, वरळी परिसरातच पुनर्वसन करण्याची जोरदार मागणी करीत शिवसेनेने सोमवारी स्वाक्षरी मोहीम घेतली आणि सरकारविरोधात आक्रमक भूमिका मांडली. सरकारने रहिवाशांना कुर्ल्यातील...