ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

2742 लेख 0 प्रतिक्रिया

Ahilyanagar News – बेदरकारपणे बुलेट चालवून स्टंट आणि रिल्स बनवणारे दोन तरुण गंभीर जखमी,...

गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत असून त्यामध्ये दोन तरुण फुटपाथवर अतिशय धोकादायक व बेदरकारपणे बुलेट चालवत असल्याचे दिसत आहे. तसेच...

Crime News – आधी डोळ्यात मिरची पावडर घातली अन् नंतर चाकूने वार, हैवान बापाने...

मध्य प्रदेशात बापानेच आपल्या 24 वर्षांच्या लेकीचा खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. प्रथम डोळ्यात मीरची पावडर घातली आणि त्यानंतर चाकून भोसकून नराधमाने...

परभणी, सांगली, सातारामधील शेतकऱ्यांना शेतीपिकांच्या नुकसानीपोटी 136 कोटींची मदत

राज्यात जून ते ऑगस्ट दरम्यान अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे शेतीला मोठा फटका बसला आहे. अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या परभणी, सांगली व सातारा जिह्यांत 1 लाख...

असं झालं तर… घरात आग लागली तर…

घरात आग लागल्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. आग लागल्याची कारणेही वेगवेगळी असू शकतात, परंतु जर तुमच्या घरात छोटी किंवा मोठी आग लागली तर काय...

फोनचे कव्हर खराब झाले असेल… हे करून पहा

स्मार्टफोन चांगला दिसावा यासाठी अनेक जण फोनला रंगीबेरंगी वेगवेगळे कव्हर लावतात, परंतु फोन हाताळताना कधी कधी फोन मळकट आणि खराब होतो. त्यामुळे फोनची जशी...

सेबीची अदानी समूहाला क्लीन चिट, हिंडनबर्गचे आरोप फेटाळले

अमेरिकेतील शॉर्ट सेलर हिंडनबर्ग रिसर्चने अदानी समूहावर केलेले शेअरच्या हेराफेरीचे आरोप हिंदुस्थानी बाजार नियामक मंडळाने (सेबी) फेटाळले आहेत. अदानी समूहावरील आरोपांची चौकशी पूर्ण झाली...

‘भूमिका’ नाटकाचा  ‘माझा पुरस्कार’ने गौरव; अशोक मुळ्ये यांच्या संकल्पनेतील ‘असेही एक नाटय़संमेलन’ रंगणार

ज्येष्ठ रंगकर्मी अशोक मुळ्ये यांच्या संकल्पनेतील ‘असेही एक नाटय़संमेलन’  रंगणार आहे. यावेळी ‘भूमिका’ या नाटकाला ‘माझा पुरस्कार’ देऊन गौरवण्यात येणार आहे. या नाटकाला तब्बल...

मी सर्व धर्मांचा आदर करतो! सरन्यायाधीश भूषण गवई यांचे स्पष्टीकरण

भगवान विष्णूंच्या मूर्तींशी संबंधित प्रकरणात केलेल्या टिप्पणीबाबत सरन्यायाधीश भूषण गवई यांनी गुरुवारी आपली भूमिका स्पष्ट केली. मी सर्वच धर्मांचा आदर करतो. कोणाच्याही श्रद्धा वा...

मतचोरीतूनच महाराष्ट्रात सत्ता; फडणवीस राजीनामा द्या!

मतांची चोरी करूनच भाजपला महाराष्ट्रात सत्ता मिळाली. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी तर पुराव्यानिशी ही बाब सिद्ध करून दाखवली असून चंद्रपूर जिह्यातील राजुरा मतदारसंघात...

माझ्या हॉटेललाही ग्राहक नाही, समजून घ्या! भेटायला आलेल्या पूरग्रस्तांना कंगनांनी ऐकवली स्वतःची व्यथा

‘‘माझ्या रेस्टॉरंटमध्ये काल फक्त 50 रुपयांचा धंदा झाला. मला 15 लाख रुपये पगार द्यावा लागतो. माझी वेदनाही समजून घ्या,’’ अशी व्यथा खासदार कंगना राणावत...

धक्कादायक – शबरीमाला मंदिरातील करोडो रुपयांचे सोने गायब

केरळमधील जगप्रसिद्ध शबरीमाला मंदिरातील करोडो रुपयांचे सोने गायब झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. केरळ हायकोर्टाने याची गंभीर दखल घेतली आहे. शबरीमाला मंदिराच्या गर्भगृहात सोन्याचा...

पोलिसांना आरोपीने गंडवले, चुकीच्या माहितीमुळे एकाला अटक 

आरोपीने चुकीची माहिती दिल्याने अन्य एकाला अटक केली. अटक केलेल्या व्यक्तीचा काहीच दोष नव्हता, अशी कबुली मुंब्रा पोलिसांनी उच्च न्यायालयात दिली. यावर न्यायालयाने तीव्र...

कोस्टल रोडवर भरधाव ड्रायव्हिंगचे सत्र सुरूच, पाच महिन्यांत पाच हजार जणांना 95 लाखांच्या दंडाचा...

दक्षिण मुंबईतील रस्ते प्रवास सुसह्य करणाऱ्या कोस्टल रोडवर भरधाव ड्रायव्हिंगचे सत्र सुरूच आहे. वाहतूक नियमांची जनजागृती करूनही वाहनचालकांना भरधाव ड्रायव्हिंगचा मोह आवरता आलेला नाही....

ट्रेंड – बाप रे बाप… चक्क साप

झाशी येथील महाराणी लक्ष्मीबाई मेडिकल कॉलेजमध्ये सात फुटांचा लांबलचक काळा साप आढळून आल्यानंतर एकच खळबळ उडाली. चक्क ऑपरेशन थिएटरमध्ये साप दिसून आला. कॉलेजमधील एका...

Latur News – लातूर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे 2 लाख 87 हजार 151 हेक्टर शेतीचे नुकसान

लातूर जिल्ह्याला यावर्षी पावसाने चांगलेच झोडपून काढले. जिल्ह्यातील 60 महसूल मंडळांपैकी 59 महसूल मंडळात अतिवृष्टी झाली आहे. 2 लाख 87 हजार 151 हेक्टर शेतीचे...

Photo – पुण्यात परतीच्या पावसाचा धुमाकूळ

सर्व फोटो - चंद्रकांत पालकर

Ratnagiri News – साखरपा-देवरुख मार्गावर अज्ञातांनी ज्वेलर्स मालकाचे अपहरण करत लूटले, गुन्हा दाखल

संगमेश्वर तालुक्यातील साखरपा-देवरूख मार्गावर एक खळबळजनक घटना घडली आहे. अज्ञान व्यक्तींनी केतकर ज्वेलर्सच्या मालकाची गाडी अडवत त्याच्या अंगावर बुरखा टाकला आणि त्यांचे अपहरण केले....

माँसाहेबांच्या पुतळ्याच्या चौथऱ्यावर लाल रंग फेकला, शिवसैनिकांमध्ये संतापाची लाट

छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथील माँसाहेब सौ. मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याच्या चौथऱ्यावर काही समाजकंटकांनी लाल रंग फेकल्याचे आज समोर आले. त्यामुळे शिवसैनिकांमध्ये संतापाची लाट...

मोठा निर्णय! समान नावांमुळे होणारा गोंधळ टाळणार, ईव्हीएमवर उमेदवारांची रंगीत छायाचित्रे लावणार!!

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत कशा प्रकारे मतचोरी केली याचा बॉम्ब फोडत लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाला चांगलाच दणका दिला आहे....

तुम्हीच भगवान विष्णूंकडे जा आणि त्यांच्याकडेच न्याय मागा! सरन्यायाधीश गवई यांनी याचिकाकर्त्याला सुनावले

‘जागतिक वारसास्थळ’ खजुराहो मंदिर संकुलाचा भाग असलेल्या जावरी मंदिरातील भगवान विष्णूंच्या मूर्तीचे पुनर्निर्माण करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली. हे प्रकरण कोर्टाच्या नव्हे,...

जरांगे यांचा आता ‘चलो दिल्ली’चा नारा

मराठय़ांना ओबीसीतून आरक्षण मिळावे म्हणून हैदराबाद गॅझेटच्या अंमलबजावणीच्या मागणीसाठी मुंबईत धडक दिल्यानंतर मराठा समाजाने पुढचे पाऊल टाकले आहे. आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी ‘चलो...

मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात ओबीसी आंदोलक आक्रमक

मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन सोहळ्यात आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भाषण सुरू असताना ओबीसी आंदोलकांनी घोषणा देत काळे झेंडे दाखवले. या आंदोलकांना ताब्यात घेण्यात आले. मराठा...

आभाळमाया – शनीची ‘जवळीक’

वैश्विक येत्या 21 सप्टेंबरला दोन महत्त्वाच्या खगोलीय घटनांची नोंद होईल. त्यातली एक वार्षिक आणि दुसरी दर 378 दिवसांनी घडणारी. त्यापैकी पहिली गोष्ट सूर्याच्या भासमान भ्रमणाची....

टी-20 क्रमवारीत ‘टीम इंडिया’चा ऐतिहासिक दरारा; फलंदाजीत अभिषेक, गोलंदाजीत वरुण, तर अष्टपैलूंमध्ये हार्दिक अव्वल

आयसीसीने बुधवारी जाहीर केलेल्या टी-20  क्रमवारीत ‘टीम इंडिया’ने इतिहास घडवलाय. क्रिकेटच्या एका फॉरमॅटमधील सर्व चार श्रेणींमध्ये (टीम क्रमवारी, फलंदाज, गोलंदाज अन् अष्टपैलू) एकाच संघाने...

सफर-ए-यूएई – एक लढत – अनुभव विरुद्ध उमंग! 

>>संजय कऱ्हाडे मंगळवारी बांगलादेशकडून केवळ आठ धावांनी पराभव झाल्यानंतर अफगाणिस्तानचा कप्तान राशिद खान रडवेला झालेला दिसला. पराभव त्याच्या जिव्हारी लागला होता. दुःख केवळ त्याचा साथीदार...

हिंदुस्थानी महिलांचा शतकी विजय, दुसरा सामना जिंकत मालिकेत साधली बरोबरी; मानधनाच्या झंझावाती शतकाने मोडले...

स्मृती मानधनाच्या वेगवान आणि धडाकेबाज शतकी खेळीने हिंदुस्थानला 102 धावांचा खणखणीत विजय मिळवून दिला. या विजयामुळे तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत हिंदुस्थानी महिलांनी 1-1 अशी...

नीरज प्राथमिक फेरीत सहाव्या स्थानावर, जेतेपद राखण्यासाठी सर्वोत्तम भालाफेकीचे आव्हान

जागतिक ऍथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेच्या पुरुष भालाफेक प्रकाराच्या अंतिम फेरीत पुन्हा एकदा नीरज चोप्राला आपल्या सर्वोत्तम भालाफेकीची पुनरावृत्ती करावी लागणार आहे. बुधवारी झालेल्या प्राथमिक फेरीत...

कोर्टवर संयम राखायला शिका! – एच. एस. प्रणॉय

‘सध्या देशभरात लाखो मुले बॅडमिंटन खेळत आहेत. त्यातून पुढे येणे नक्कीच सोपे काम नाही. त्यामुळे कोर्टवर खेळताना संयम राखणे शिकायला हवे. तुमच्या मेहनतीला नक्की...

संबंधित बातम्या