सामना ऑनलाईन
4032 लेख
0 प्रतिक्रिया
अमेरिकेनंतर रशियाचेही पाकिस्तानी अर्थव्यवस्थेला बळ, कराचीमध्ये उभा राहणार पोलाद प्रकल्प
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानला धडा शिकवल्याचा प्रचार मोदी सरकार व त्यांच्या पाठीराख्यांकडून सुरू असला तरी वास्तव वेगळेच आहे. एका मागोमाग एक देश पाकिस्तानशी आर्थिक...
राफेलची ताकद वाढणार, डेकॉय सिस्टम क्षेपणास्त्रापासून करणार संरक्षण
राफेल या लढाऊ विमानाची सुरक्षा व ताकद वाढवण्यास हिंदुस्थान इस्त्राईलकडून डेकॉय सिस्टिम घेणार आहे. क्षेपणास्त्रापासून ही सिस्टम राफेलचे संरक्षण करेल.
एक्स गार्ड फायबर ऑप्टिक टोन्ह...
चुकीच्या वेतन निश्चितीचा फटका कर्मचाऱ्यांना नको, हायकोर्टाचा दोन कर्मचाऱ्यांना दिलासा; वसुलीची रक्कम परत...
चुकीच्या वेतन निश्चितीचा फटका कर्मचाऱ्यांना नको, असे निरीक्षण नोंदवत उच्च न्यायालयाने दोन चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना दिलासा दिला. अतिरिक्त वेतन म्हणून या दोन कर्मचाऱ्यांकडून वसूल...
‘पिचकारी’ अडीचशेला पडणार, उघडय़ावर घाण केल्यास पाचशेचा फटका
मुंबईला स्वच्छ-सुंदर बनवण्यासाठी पालिका आता अस्वच्छता पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार आहे. यामध्ये दंडाची रक्कम दुपटीने वाढवण्यात आली आहे. यानुसार आता उघडय़ावर ‘पिचकारी’ मारल्यास 250...
हे करून पहा – पोटात गॅस होत असेल तर…
बऱ्याचदा अनेकांच्या पोटात अचानक गॅस होतो. गॅस होण्यासाठी अन्नाचे पचन, खाण्याच्या सवयी, जेवताना पोटात हवा जाणे, काही आरोग्यविषयक समस्या, पाणी कमी पिणे, फायबरयुक्त पदार्थांचे...
असं झालं तर… फ्रीज थंड होत नसेल तर…
घरातील फ्रीज कधी कधी अचानक थंड होणे बंद करते. चार्ंजगला असूनही जर फ्रीज थंड होत नसेल तर काही गोष्टी तपासणे गरजेचे आहे.
फ्रीजच्या मागच्या बाजूला...
ट्रेंड – देशी जुगाड
व्यक्ती तितक्या प्रवृत्ती म्हणतात ते खोटे नाही. आपल्या देशात विशेषतः गावखेडय़ात लोक रोजच्या जगण्यातील अडचणींवर उपाय शोधताना जे काही देशी जुगाड करतात त्याला तोड...
IND vs ENG 3rd Test – टीम इंडियाची घोडदौड 387 धावांवर थांबली, तिसऱ्या दिवसाचा...
टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यामध्ये सुरू असलेल्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा कसोटी सामना लॉर्ड्सवर सुरू आहे. या कसोटी सामन्यातील तिसरा दिवसाचा खेळ समाप्त...
Ratnagiri News – पळवून लावलं तरी बिबट्या गुरांच्या गोठ्यातच येऊन बसायचा, अखेर वनविभागाने केले...
गुरांच्या गोठ्यात नियमित येऊन बसणाऱ्या बिबट्याची चिपळूण ओवळी परिसरात दहशत निर्माण झाली होती. बिबट्याला पळवून लावण्याचा अनेकवेळा प्रयत्न करण्यात आला मात्र बिबट्या गोठ्यातच येऊन...
IND Vs ENG 3rd Test – ऋषभ पंतच्या विस्फोटक अंदाजामुळे Viv Richards यांचा विक्रम...
ऋषभ पंतने लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावरही आपला विस्फोटक अंदाज कायम ठेवला आहे. पहिल्या डावात फलंदाजी करत असताना ऋषभ पंतने केएल राहुलच्या सोबतीने टीम इंडियाचा डाव...
IND Vs ENG 3rd Test – केएल राहुलने हिंदुस्थानचा डाव सावरला; ठोकलं खणखणीत शतक
लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यामध्ये तिसरा कसोटी सामना सुरू आहे. पहिल्या डावात इंग्लंडने सर्वबाद 387 धावा केल्या आहेत. प्रत्त्युत्तरात टीम इंडियाची...
FIFA साठी अपात्र ठरलेला इटली आता T-20 World Cup गाजवणार! पहिल्यांदाच वर्ल्ड कपसाठी पात्र
फुटबॉलमध्ये 4 वेळा वर्ल्ड चॅम्पियन ठरलेल्या इटलीचा संघा आता क्रिकेटच्या दुनियेत आपल्या नावाचा दबदबा निर्माण करण्यासाठी सज्ज झाला आहे. इटलीचा संघ पहिल्यांदाच क्रिकेट वर्ल्ड...
आमदार संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा
शिळं अन्न दिलं म्हणून उपाहारगृहातील कर्मचाऱ्याला मारहाण करणारे मिंधे गटाचे वादग्रस्त आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात अखेर मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा नोंदविण्यात...
नवाब मलिकांकडून बदनामी; वानखेडेंची याचिका फेटाळली
सोशल मीडिया तसेच मुलाखतीच्या माध्यमातून नवाब मलिक यांनी बदनामी केल्याचा दावा करत हायकोर्टात धाव घेणाऱ्या एनसीबीचे माजी मुंबई झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांचे वडील...
प्राथमिक तपासणी करून मतदान यंत्रे तयार ठेवा, राज्य निवडणूक आयुक्तांचे निर्देश
महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकांसाठी आवश्यक ती पूर्वतयारी पूर्ण करा. इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांची प्राथमिक तपासणी करून ती मतदानासाठी तयार ठेवा, असे निर्देश राज्य निवडणूक आयुक्त दिनेश...
संजय राऊत यांची बदनामी हाच नारायण राणेंचा हेतू, सत्र न्यायालयात जोरदार युक्तिवाद; याचिकेवर बुधवारी...
भांडुपच्या कोकण महोत्सवात भाजप खासदार नारायण राणे यांनी केवळ बदनामीच्या हेतूने शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्याबाबत बेताल विधाने केली होती. त्यामुळे राणे यांनी...
अकरावी प्रवेशाची दुसरी फेरी सुरू; दोन लाख विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्जाचा भाग-2 भरला
अकरावी प्रवेशाच्या दुसऱ्या फेरीची वाट पाहणाऱ्या विद्यार्थ्यांची अखेर प्रतीक्षा संपली. शिक्षण विभागाने अकरावी दुसऱ्या फेरीला आता सुरुवात केली. त्यानंतर पहिल्याच दिवशी राज्यभरातून 8 हजार...
हे जनसुरक्षा नव्हे, भाजप सुरक्षा विधेयक! उद्धव ठाकरे यांची चपराक
महायुती सरकारने पाशवी बहुमताच्या जोरावर विधानसभेत जनसुरक्षा विधेयक मंजूर करून घेतले. पण विधान परिषदेत विरोधी पक्षाने त्याला जोरदार विरोध केला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे...
मला मुख्यमंत्री करा, संपूर्ण गटासह भाजपमध्ये विलीन होतो, दिल्लीत शिंदेंनी शहांच्या पायावर डोके...
शहा सेनेचे एकनाथ शिंदे गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने दिल्लीत जाणारच होते. दिल्लीला जाऊन त्यांनी शहांच्या पायावर डोके टेकवले आणि गुरू म्हणून पूजा केली. मला मुख्यमंत्री करा,...
50 खोक्यांमधला एक खोका दिसला, शिरसाटांची चौकशी होणार का? आदित्य ठाकरे यांचा मुख्यमंत्र्यांना सवाल
50 खोक्यांमधला एक खोका शिरसाटांच्या व्हिडीओमध्ये दिसला, त्याची चौकशी होणार का, असा सवाल शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना केला. 33 देशांनी...
नोटांनी भरलेली बॅग आणि हातात सिगारेट, शहा सेनेच्या संजय शिरसाट यांच्या व्हिडीओने खळबळ
विटस् हॉटेल खरेदी प्रकरणात अडचणीत सापडलेले शहा सेनेचे मंत्री संजय शिरसाट यांना आयकर विभागाने नोटीस बजावली आहे. त्यापाठोपाठ शिरसाट यांचा नोटांनी भरलेली बॅग आणि...
हे करून पहा – छातीत जळजळ होत असेल तर…
बऱ्याचदा अचानक छातीत जळजळ होते. हे नेमके कशामुळे झाले आहे हे कळत नाही. अनेक जण घाबरून जातात. कधी कधी पोटातील ऑसिड अन्नमार्गात जाते. त्यामुळे...
अधिवेशन संपण्याआधी कांजूरच्या डंपिंग ग्राऊंडसाठी पर्यायी जागा देणार, सुनील राऊत यांच्या मागणीला यश
कांजूरमार्ग येथील डंपिंग ग्राऊंडमुळे आसपासच्या परिसरात असह्य दुर्गंधी पसरून नागरिक हैराण झाले आहेत. त्या डंपिंग ग्राऊंडसाठी पर्यायी जागा शोधण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने दिले आहेत....
मुंबई भोंगेमुक्त झाली; आता संपूर्ण राज्य भोंगेमुक्त करणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
मुंबईतील 1 हजार 608 धार्मिक स्थळांवरील भोंगे हटविण्यात आले आहेत. त्यात 1 हजार 149 मशिदींचा समावेश आहे. यात 48 मंदिरे, 10 चर्च, 4 गुरुद्वारा...
असं झालं तर – मोबाईल सिमकार्ड हरवले तर…
जर तुमचे सिमकार्ड हरवले किंवा चोरीला गेले तर सर्वात आधी कंपनीच्या ग्राहक सेवा केंद्रावर संपर्क साधा. तसेच सिमकार्ड ब्लॉक करण्याची विनंती करा. नव्या सिमकार्डसाठी...
भाजपशासित बेळगाव पालिकेतून मराठी हटवली; सक्तीचे कानडीकरण, भगवा ध्वजही काढला, मराठी भाषिकांमध्ये तीव्र संताप
कोल्हापूर बेळगावसह सीमाभागात कानडीकरणाच्या सक्तीचा वरवंटा फिरवला जात असून, मराठी भाषिकांच्या हक्कांची पायमल्ली केली जात आहे. भाजपची सत्ता असलेल्या बेळगाव महापालिकेतून मराठी भाषाच हटविली...
ट्रेंड – शेतीसाठी भन्नाट जुगाड
जुगाडाच्या बाबतीत हिंदुस्थानी लोकांचा हात कुणी धरू शकत नाही असले एकेक भन्नाट जुगाड पाहायला मिळतात! यामध्ये शेतकरीही कशातच मागे नाहीत. अशाच एका शेतकऱ्याचा भन्नाट...
ओळखपत्र तपासून पंजाब प्रांतातील 9 प्रवाशांची हत्या
बलुचिस्तान प्रांतात पंजाब प्रांतातील नऊ प्रवाशांची गोळ्या घालून हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. एका बसमधून या प्रवाशांचे अपहरण करण्यात आले होते. बलुचिस्तान...
बांगलादेशात शेख हसीना यांचा पक्ष निवडणुकीतून गायब
बांगलादेशातील सैन्याचे प्रमुख जनरल वाकर उज जमान यांचा पक्ष आता कट्टरपंथी इस्लामी पक्षांना पाठिंबा देत असल्याचे समोर आले आहे. यात जमात ए इस्लामी, इस्लामी...
अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयातून 1,300 कर्मचाऱ्यांना डच्चू
अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासन पुनर्रचना योजनेअंतर्गत आज तब्बल 1 हजार 300हून अधिक कर्मचाऱ्यांना घरी बसवण्याची घोषणा केली. आतापर्यंत 1 हजार 107...