ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

2721 लेख 0 प्रतिक्रिया

वन डे पुनरागमनासाठी रोहितची धडपड सुरू, ऑस्ट्रेलिया ‘अ’चा आधार घेत मैदानात उतरण्याची शक्यता

कसोटी आणि टी-20 क्रिकेटच्या निवृत्तीनंतर केवळ वन डेत खेळण्याचे ध्येय बाळगून सध्या विश्रांती घेत असलेल्या रोहित शर्माची वेगाने बदलत चाललेल्या मैदानातील परिस्थितीमुळे धाकधूक वाढलीय....

पृथ्वी शॉने महाराष्ट्रासाठी पदार्पणात ठोकले शतक

मूळचा मुंबईकर असलेल्या पृथ्वी शॉने प्रतिष्ठत बुची बाबू ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेत महाराष्ट्रासाठी आपल्या पहिल्याच सामन्यात शतक झळकावत दमदार कामगिरी केली. चेन्नईतील आयसी गुरुनानक कॉलेज...

हॉटेलसारखा मोकळा भात बनवायचाय… हे करून पहा

n कोणत्याही हॉटेलमध्ये मिळणारा भात हा अत्यंत मोकळा आणि पांढराशुभ्र असतो, परंतु घरात बनवलेला भात मोकळा होत नाही. यासाठी काही घरगुती उपाय आहेत. सर्वात...

असं झालं तर… बनावट आयफोन मिळाला तर…

आयफोनची क्रेझ संपूर्ण जगभरात आहे. हिंदुस्थानातही आयफोन खरेदीसाठी लाखो रुपये मोजण्याची तयारी अनेकांची असते. काही वेळेला मार्केटमध्ये अनेक जणांना आयफोनच्या नावाखाली बनावट आयफोन दिला जातो. तुमच्या...

Buldhana Crime – ताटात उष्ट अन्न ठेवलं अन् मुलातला हैवान जागा झाला, जन्मदात्याचे तुकडे...

महाराष्ट्राला हादरून सोडणारी घटना बुलढाणा जिल्ह्यात घडली आहे. ताटात उष्ट अन्न ठेवलं या शुल्लक कारणावरून संतापलेल्या मुलाने जन्मदात्या बापावर कुऱ्हाडने वार करत त्यांची हत्या...

मुंबई गोवा महामार्गाची झाली चाळण, व्हिडीओ शेअर करत आदित्य ठाकरेंनी NHAI ला फटकारले

मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम मागील 14 वर्षांपासून रखडलं आहे. दरवर्षी गणपती जवळं आले की, महामार्गाच काम पूर्ण होईल, अशी पोकळं अश्वासन दिली जातात. परंतु...

कानाखाली मारल्याच्या रागातून विद्यार्थ्याने शाळेतील शिक्षकालाच गोळी घातली, टिफीनमधून आणली होती बंदूक

विद्यार्थीदशेत असताना मुलांच्या आयुष्यामध्ये आई-वडिलांच्या नंतर शिक्षकांची भुमिका महत्त्वाची असते. त्यामुळे विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी शिक्षक विद्यार्थ्यांना ओरडतात आणि गरज पडली तर मारतात सुद्धा. या सर्व...

Ganeshotsav 2025 – लातूर पोलिसांचा फतवा, गणेश मंडळांनी चार सीसीटीव्ही कॅमेरे लावणे केले बंधनकारक

सुरक्षित आणि निर्विघ्नपणे गणेशोत्सव साजरा करण्यासाठी लातूर पोलिसांनी आता कंबर कसली आहे. 'आपले लातूर सुरक्षित लातूर' या उपक्रमाअंतर्गत सर्व गणेश मंडळांना मंडपामध्ये चार सीसीटीव्ही...

Asia Cup 2025 – मला नाही माहित संघात स्थान मिळवण्यासाठी त्याला आणखी काय करावं...

Asia Cup 2025 साठी 19 ऑगस्ट रोजी टीम इंडियाच्या 15 सदस्यीय संघाची घोषणा करण्यात आली. कर्णधार म्हणून सूर्यकुमार यादव आणि उपकर्णधार म्हणून शुभमन गिलच्या...

Photo – नद्यांना पूर, महाराष्ट्र धोक्याच्या पातळीवर

काही दिवसांपासून दडी मारलेला पाऊस परतला आहे. सोमवारी पहाटेपासून मुंबईसह सर्वदूर महाराष्ट्रात  पावसाच्या जोरधारा कोसळत आहेत. कोकण, मराठवाडा, विदर्भ, खान्देशासह पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिह्यांना...

आयईडी स्फोटात जवान शहीद

छत्तीसगडच्या विजापूरमध्ये नक्षलवाद्यांनी पेरून ठेवलेल्या प्रेशर आयईडी स्फोटात डीआरजीचा एक जवान शहीद झाला, तर 3 जवान जखमी झाले. रविवारी डीआरजीच्या पथकाने नक्षलवाद्यांविरोधात मोहीम सुरू...

सरन्यायाधीश गवई यांनी घेतली राष्ट्रपतींची भेट

देशाचे सरन्यायाधीश बी. आर. गवई यांनी आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली. राष्ट्रपती भवनातून या भेटीचे पह्टो शेअर करण्यात आले आहेत. सरन्यायाधीशांच्या नेतृत्वाखालील...

दिल्लीतील 32 शाळांना बॉम्बची धमकी

दिल्लीतील 32 शाळांना बॉम्बची धमकी देण्यात आल्याची माहिती आहे. त्यामुळे या सर्व शाळांना तत्काळ रिकामे करण्यात आले. सुरुवातीला दिल्ली पब्लिक स्कूल, मॉडर्न कॉन्वेंट आणि...

उपराष्ट्रपती निवडणूक; जगनमोहन यांचा एनडीएला पाठिंबा

जगनमोहन रेड्डी यांच्या वायएसआर काँग्रेसने उपराष्ट्रपती पदासाठी एनडीएचे उमेदवार सी.पी. राधाकृष्णन यांना पाठिंबा जाहीर केला आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी जगनमोहन रेड्डी यांच्याशी संपर्क साधून...

पुण्यात धरणांमधून पाणी सोडले; नदीकाठच्या गावांना धोका

पुणे जिह्यात आज दिवसभर पावसाचा येलो अलर्ट आणि सायंकाळ नंतर रेड अलर्ट देण्यात आला होता. पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात दिवसभर पावसाची संततधार सुरू होती....

मराठवाड्यात पावसाचे सहा बळी, लातूरमध्ये दोन गावांना पुराचा विळखा

तीन दिवसांपासून संततधार कोसळणाऱ्या पावसामुळे मराठवाडय़ाची दाणादाण उडाली आहे. गेल्या 72 तासांपासून मांजरा, तेरणा, येलदरी, सिद्धेश्वर, लोअर दुधना, शिवना टाकळी, इसापूर, विष्णुपुरी धरणाचे दरवाजे...

वाहतूककोंडीत 12 तास रखडपट्टी, मग टोल का द्यायचा? सर्वोच्च न्यायालयाचा एनएचएआयला सवाल

शहरात प्रचंड वाहतूककोंडी झाली आहे आणि एखाद्या व्यक्तीला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी एक तासाऐवजी 12 तास लागत असतील तर त्याने 150 रुपयांचा टोल...

धरणे तुडुंब, एकूण पाणीसाठा 78 टक्क्यांवर; कोकणात सर्वाधिक पाणीसाठा

मागील दोन-तीन दिवसांत झालेल्या मुसळधार पावसामुळे राज्यातल्या धरणातील पाणीसाठय़ात लक्षणीय वाढ झाली असून बहुतांश धरणे तुडुंब भरली आहेत. राज्यातल्या सर्व धरणांतील पाणीसाठा 78.36 टक्क्यांवर...

नांदेडच्या मुखेडला महापुराची मगरमिठी

सोमवारी पहाटे मुखेड तालुक्यावर आभाळातून अजस्त्र जलधारा कोसळल्या! ढगफुटीचा ताण नुकतीच घळभरणी झालेल्या लेंडी धरणाला सहन झाला नाही. त्यामुळे रात्रीतून लेंडी नदीचे पाणी 18...

ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार यांचे ठाण्यात निधन

रंगीला, तेजाब, वास्तव, थ्री इडियट, लगे रहो मुन्नाभाई. फेरारी की सवारी अशा बॉलीवूडच्या गाजलेल्या चित्रपटांत भूमिका साकारणारे ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार (91) यांचे वृद्धापकाळाने...

सुट्टी संपवून ड्युटीवर परतणाऱ्या लष्कराच्या जवानाला टोल कर्मचाऱ्यांची खांबाला बांधून बेदम मारहाण, गावकऱ्यांकडून टोल...

सुट्टी संपवून पुन्हा ड्युटीवर परतण्यासाठी निघालेला लष्कराचा जवान आणि त्याच्या भावाला टोल कर्मचाऱ्यांकडून कथितरीत्या खांबाला बांधून बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना मेरठमधील टोलवर घडली....

कमलाबाई वडेट्टीवार यांचे निधन

काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांच्या आई कमलाबाई नामदेवराव वडेट्टीवार यांचे आज रात्री नागपूर रामदासपेठ येथील राहत्या घरी निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले,...

रशियाबाबत मोठी प्रगती, ट्रम्प यांची पोस्ट

पुतिन यांच्या भेटीनंतर  ट्रम्प यांनी टथ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट शेअर करत सूचक भाष्य केले. रशियाबाबत मोठी प्रगती, संपका&त राहा, अशी पोस्ट ट्रम्प...

Parbhani News – जिल्ह्यातल्या सर्वच नद्या दुथडी भरून, येलदरी धरणाचे दहाच्या दहा दरवाजे उघडण्यात...

मघा नक्षत्रातील पावसाने सर्वत्र हाहाकार उडवला असून सर्वच नद्या दुथडी भरून वाहत आहेत. त्यामुळे परभणी जिल्ह्यातील येलदरी धरण ओसंडून वाहत असून सोमवार दिनांक 18...

Buchi Babu Trophy 2025 – वीज नाही सरफाराज खानची बॅट कडाडली, पठ्ठ्याने पुन्हा एकदा...

मागील काही महिन्यांमध्ये सरफराज खानच नाव चांगलच चर्चेत आहे. दोन महिन्यात 17 किलो वजन कमी केल्यामुळे त्याचं अनेकांनी कौतुकही केलं. वजन केल्यापासून जेव्हा जेव्हा...

Thane Rain News – हवामान विभागाचा रेड अलर्ट; ठाणे जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर

ठाणे आणि नवी मुंबईला पावसाने झोडपून काढलं आहे. गेले चार दिवस पावसााचा धुमाकूळ सुरू आहे. ठाण्यामध्ये 4 तासात जवळपास 31.22 मिलिमीटर पावसाची नोंद झाली...

Ratnagiri Rain News – जिल्ह्यात पावसाचे धूमशान, मुर्शीत दरड कोसळल्याने आंबा घाटात एकेरी वाहतूक

गेले चार दिवस रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचे धूमशान सुरू आहे. जगबुडी नदीने धोका पातळी ओलांडल्यामुळे खेड शहराला पुराचा धोका निर्माण झाला आहे. दापोली-खेड रस्त्यावरील वाहतूक...

भाजप नेत्याने केली प्रेयसीच्या सांगण्यावरून पत्नीची हत्या

राजस्थानच्या अजमेर जिह्यातील किशनगड येथील भाजप नेता रोहित सैनीने त्याची प्रेयसी रितू सैनीच्या सांगण्यावरून पत्नी संजू सैनी हिची हत्या केली. त्याला अटक झाली आहे. ...

संबंधित बातम्या