ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

3157 लेख 0 प्रतिक्रिया

लाडाची गौराई सोनपावलांनी येणार, पूजा आणि सजावटीचे साहित्य खरेदीसाठी महिलांची झुंबड

‘आली गवर आली...सोनपावली आली’ असे म्हणत उद्या रविवारी घराघरात गौराईचे मोठय़ा उत्साहात स्वागत होणार आहे. सासरी गेलेली लेक जशी माहेरी येते तशी गौराई माहेराला...

असं झालं तर… इन्स्टाग्रामचा पासवर्ड विसरला तर…

सध्या इन्स्टाग्राम ऍप वापरणाऱ्यांची संख्या कोटीच्या घरात आहे. इन्स्टावर रील, फोटो, व्हिडीओ मोठय़ा प्रमाणात पाहिले जातात. इन्स्टाग्रामवर कधी कधी पासवर्ड लक्षात राहत नाही. अनेक जण...

मित्र भाडय़ाने मिळेल!

दुःख आडवायला उंबऱ्यासारखा, मित्र वणव्यासारखे गारव्यासारखा... हे गाणं ऐकलं की मित्र-मैत्रिणींच्या आठवणी दाटून येतात, पण प्रत्यक्षात आपले मित्र असतात किती? खरंच आपण मैत्री जपतो...

Maratha Reservation – मुंबईत मराठा आंदोलकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू, कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर

अहमदपूर तालुक्यातील टाकळगाव येथील मराठा आंदोलक विजय चंद्रकांत घोगरे (35) यांचा मुंबईत हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात सुरू असलेल्या...

Ratnagiri News -प्रियकरानेच प्रेयसीचा काटा काढला, खून करून मृतदेह आंबा घाटात फेकला

प्रेमसंबंधातून रत्नागिरी तालुक्यातील मिरजोळे येथील तरुणीचा तिच्या प्रियकराने साथीदारांच्या मदतीने खून केला आणि मृतदेह आंबा घाटात फेकून दिला. गेल्या दहा दिवसांपासून बेपत्ता असलेल्या या...

Ratnagiri News – मुंबई-गोवा महामार्गाचा खडतर प्रवास! राजकारण्यांना सद्बुद्धी दे… अभिनेते प्रभाकर मोरे यांचे...

मराठी अभिनेते व विनोदी कलाकार प्रभाकर मोरे गणपती दर्शनासाठी आपल्या गावी आले असून, मुंबई-गोवा महामार्गाच्या खडतर प्रवासाचा अनुभव घेतल्यानंतर त्यांनी आपल्या बाप्पाला थेट गाऱ्हाणे...

KCL 2025 – सलमान निजारने गोलंदाजांच्या नांग्या ठेचल्या; शेवटच्या 12 चेंडूत ठोकले 11 गगनचुंबी...

केरळ क्रिकेट लीगमध्ये कालीकट ग्लोबस्टार या संघाकडून खेळताना सलमान निजारने त्रिवेंद्रम रॉयल्स संघाला अक्षरश: झोडपून काढलं आहे. गोलंदाजांना त्याने सळो की पळो करून सोडलं....

वाल्मीक कराडचा तुरुंगातला मुक्काम वाढला; बीड न्यायालयाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला

मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मीक कराडला बीड जिल्हा व विशेष सत्र न्यायालयाने दणका दिला आहे. त्याच्या जामीन अर्जावर...

पुतीन डिसेंबर महिन्यात हिंदुस्थान दौऱ्यावर

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफ लादल्याच्या पार्श्वभूमीवर रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन येत्या डिसेंबर महिन्यात हिंदुस्थान दौऱ्यावर येत आहेत. रशियन सरकारने आज ही अधिकृत...

मोईत्रा यांनी अमित शहांबद्दल केलेल्या वक्तव्यावरून वाद

तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यावरून वाद निर्माण झाला आहे. ‘अमित शहा यांचे शीर धडावेगळे करून प्रदर्शनासाठी...

चंद्रकांतदादांच्या पंगतीला बसला मोक्कातील आरोपी, फोटो व्हायरल

भिलवडी येथे पूरग्रस्तांशी संवाद साधत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी त्यांच्यासमवेत स्नेहभोजन केले होते. या स्नेहभोजनाच्या पंगतीला मोक्कातील आरोपी व विधानसभा आवारात हाणामारी करणारा ऋषिकेश...

आझाद मैदानात तगडा बंदोबस्त; पोलिसांच्या सुट्ट्या रद्द

मराठा समाजाचे आंदोलन सुरळीत पार पडावे याकरिता दोन हजार पोलिसांचा फौजफाटा तैनात ठेवण्यात आला आहे. आझाद मैदानात तगडा बंदोबस्त आहे. शिवाय सोबतीला एसआरपीएफ, क्यूआरटी,...

आरक्षण घेतल्याशिवाय मुंबईतून जाणार नाही! जरांगेंचा सरकारला आवाज… मला गोळ्या घाला, बलिदानाला तयार आहे!

मराठ्यांना ‘ओबीसी’तून आरक्षण द्या, या मागणीसाठी आज हजारो मराठा आंदोलकांचे तुफान आझाद मैदानावर धडकले. मुसळधार पाऊस असतानाही मराठा आंदोलकांनी एकीची वज्रमूठ दाखवत सरकारला निर्वाणीचा...

सुदर्शन रेड्डी ‘मातोश्री’वर उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा; इंडिया आघाडीची उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी

उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीतील इंडिया आघाडीचे उमेदवार बी. सुदर्शन रेड्डी आज मुंबईत आले होते. मातोश्री निवासस्थानी जाऊन त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली....

Mega Block – रविवारी मेगा ब्लॉकमुळे होणार गणेशभक्तांचा खोळंबा

गणेशोत्सवात गणेश दर्शनासाठी मुंबई व महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक लालबाग, चिंचपोकळी येथे लोकलने येत असतात. रविवारी मध्य रेल्वेवरील मेगा ब्लॉकमुळे त्यांचा खोळंबा होणार आहे. मध्य...

मराठी माणूस आंदोलनासाठी मुंबईत नाही तर काय सुरत, गुवाहाटीत जाणार का? उद्धव ठाकरे यांचा...

मराठा समाज आरक्षणासाठी इरेला पेटला आहे. महायुती सरकारकडून मात्र मराठा समाजाची उपेक्षा केली जात आहे. मनोज जरांगे यांना मुंबईच्या आझाद मैदानात आंदोलन करण्यासाठीही सरकारने...

भाजपचा माजी आमदार, आयपीएससह 14 जणांना जन्मठेप; अहमदाबाद सत्र न्यायालयाचा निर्णय

2018 मध्ये बिटकॉइन लूट आणि अपहरण प्रकरणात अहमदाबाद शहर सत्र न्यायालयाच्या एसीबी न्यायालयाने आज भाजपचा माजी आमदार, आयपीएससह 14 जणांना जन्मङ्गेपेची शिक्षा सुनावली. भाजपचे...

बेकायदा स्थलांतरितांना रोखण्यासाठी सीमेवर भिंत बांधायची आहे का? बंगाली भाषिकांना ताब्यात घेण्यावरून सुप्रीम कोर्टाचा...

बेकायदा स्थलांतरितांना रोखण्यासाठी सरकारला हिंदुस्थानच्या सीमेवर अमेरिकेप्रमाणे भिंत बांधायची आहे का? असा सवाल सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला केला आहे. तसेच बेकायदा स्थलांतरितांची ओळख पटवून...

वेब न्यूज – वटवाघळांची पूजा

>> स्पायडरमॅन आपल्याकडे वटवाघूळ ह्या प्राण्याकडे फार चांगल्या नजरेने पाहिले जात नाही. तसेही आपल्याकडे वटवाघूळ म्हणजे जंगलात किंवा निर्जन, ओसाड, भुताटकीच्या जागेत राहणारा प्राणी ही...

ठसा – बाळ कर्वे

>>दिलीप ठाकूर चिमण, अरे चिमण्या हा काय घोळ घालून ठेवला आहेस तू, आता तो मलाच निस्तरावा लागणार’ किंवा ‘मावशी, अगं मला भूक लागली आहे, पहिल्यांदा...

रुपया 64 पैशांनी घसरला

अमेरिकेच्या 25 टक्के अतिरिक्त टॅरिफमुळे बाजारात तणाव असल्याने आज रुपया अमेरिकन डॉलरच्या तुलनेत तब्बल 64 पैशांच्या सार्वकालिन निचांकी पातळीवर घसरून 88.19 वर स्थिरावला. हिंदुस्थान...

रशियाच्या ड्रोन बोट हल्ल्यात युक्रेनचे नौदल जहाज बुडाले

रशियाने केलेल्या पहिल्या समुद्री ड्रोन बोट हल्ल्यात गुरुवारी युक्रेनच्या नौदलाचे सर्वात मोठे जहाज सिम्फेरोपोल बुडाले. 10 वर्षांपासून हे जहाज युक्रेनच्या नौदलाच्या ताफ्यात होते. लॅगून...

Photo – मराठ्यांचे वादळ मुंबईत धडकले

मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावे यासाठी अंतरवाली सराटीतून रवाना झालेले मराठ्यांचे वादळ मुंबईत धडकले आहे. मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे-पाटील मुंबईतील आझाद मैदानावर पोहोचले...

Photo – आरक्षणाच्या मागणीवर मराठा ठाम, लाखोंच्या जनसमुदायाने मुंबई व्यापली

आरक्षणाच्या मागणीवर मराठा ठाम, लाखोंच्या जनसमुदायाने मुंबई व्यापली

Nanded Rain News – जिल्ह्यात पावसाचा धुमाकूळ; तिघांचा मृत्यू, शेकडो जनावरे वाहून गेली, शेतकऱ्यांचा...

नांदेड शहर व जिल्ह्यात सलग दुसर्‍या दिवशी पावसाने धुमाकूळ घातला असून मागील तीन तासात जिल्ह्यात 132.70 मि.मी. पाऊस पडला आहे. सर्वाधिक पाऊस कंधार तालुक्यात...

Ahilyanagar News – नदीच्या प्रवाहात वाहून गेलेल्या व्यक्तीचा मृतदेह 60 तासांनी आढळला

संगमनेर शहरामध्ये एक व्यक्ती नदीपात्रात फुले टाकण्यासाठी गेला असता तोल गेल्याने नदीच्या प्रवाहात पडून वाहून गेला होता. त्यामुळे तालुक्यात चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते....

Ganeshotsav 2025 – शेतकऱ्यांच्या माथी मारल्या जाणाऱ्या वाटद MIDC ला गणपती देखाव्यातून विरोध

राज्य सरकार वाटद पंचक्रोशीतील शेतकऱ्यांच्या माथी मारत असलेल्या एमआयडीसीला प्रचंड विरोध होत आहे. गणेशोत्सवात ग्रामस्थांनी आपल्या घरातील गणपती बाप्पा समोर वाटद एमआयडीसी विरोधाचे देखावे...

सातारा जिह्यातील 542 गावांत ‘एक गाव एक गणपती’

सातारा जिह्यात अवघ्या काही तासांवर गणेशोत्सव येऊन ठेपला आहे. त्यासाठी सातारा पोलीस दल सज्ज झाले आहे. जिह्यात 542 गावांत ‘एक गाव एक गणपती’ बसवला...

कोल्हापुरातील खराब रस्तेप्रश्नी शिवसेना आक्रमक, प्रशासक जवाब दो… चले जाव; महापालिकेसमोर ठिय्या

कोटय़वधी रुपये खर्चून केलेले रस्ते दोन-तीन महिन्यांतच उखडून गेले आहेत. खड्डय़ांमुळे सर्वच रस्ते जीवघेणे झाले आहेत. याबाबत निवेदने देऊनही महापालिका प्रशासनाकडून वेळकाढूपणा सुरू आहे....

खड्डे बुजवा, शहर स्वच्छ ठेवा; अन्यथा गोमूत्राने अंघोळ घालू, सोलापुरात शिवसेनेचे आंदोलन

शहरात सर्वत्र गणेशोत्सवाची धूम सुरू आहे. शहरातील मिरवणूक मार्गावर खड्डे आहेत. येत्या दोन दिवसांत खड्डे न बुजविल्यास पालिका आयुक्त व अधिकाऱयांना शेण व गोमूत्राने...

संबंधित बातम्या