ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

3160 लेख 0 प्रतिक्रिया

शिक्षकांना शिक्षकेतर कामे दिली तर आदेशाची होळी करू, उद्धव ठाकरे यांचा इशारा

शिक्षकांना शिक्षकेतर काम लादल्यामुळे त्यांची गैरसोय होत आहे. काही जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांना तर गहू-तांदूळ निवडण्याचे काम दिले जाते. नको ती कामे दिली जातात....

मतदार राजाला प्रभागासह मतदान केंद्राची माहिती ‘अ‍ॅप’वर मिळणार! पालिकेकडून अद्ययावत मोबाईल अ‍ॅप, मतदानाच्या...

मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी पालिकेकडून अद्ययावत मोबाईल अ‍ॅप सुरू करणार आहे. यामध्ये मतदार राजाला आपल्या प्रभागासह मतदान केंद्राची माहिती एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. यामुळे...

प्रवासात ऑनलाइन खरेदी करताना कोणी पिन पाहतंय का? वेगवेगळ्या बहाण्याने मोबाईल मागून होतोय झोल

>>आशिष बनसोडे अचानक अनोळखी व्यक्ती जवळ येऊन मोबाईल बंद झालाय अथवा रिचार्ज संपलाय असे बोलून एक कॉल करायला मोबाईल मागत असेल तर सावध व्हा, कारण...

चाकरमानी नाही, कोकणवासीय म्हणा! अजित पवार यांचे निर्देश

कोकणातून मुंबई, पुणे आदी शहरांत कामासाठी स्थलांतरित झालेल्या लोकांना चाकरमानी नाही, तर कोकणवासीय म्हणण्यात यावे, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. यासंदर्भात...

खासगी बिल्डरांच्या घरांवर अर्जदारांच्या उड्या, 20 टक्के योजनेतील 565 घरांसाठी तब्बल 73 हजार...

म्हाडाच्या कोकण मंडळाच्या सोडतीमधील खासगी बिल्डरांकडून म्हाडाला मिळालेल्या घरांवर अर्जदारांच्या अक्षरशः उड्या पडत आहेत. 20 टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेअंतर्गत असलेल्या 565 घरांसाठी आतापर्यंत 73,409...

मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूककोंडी, रस्त्यावर चार ते पाच किमीच्या लांबलचक रांगा; गणेशभक्त हैराण

गणेशोत्सव 27 ऑगस्टपासून साजरा करण्यात येत असून शनिवार, 23 ऑगस्टपासून चाकरमान्यांनी गणेशोत्सवाच्या तयारीसाठी आपल्या गावी जाण्यास सुरुवात केली आहे. मात्र मुंबई-गोवा महामार्गाचे रखडलेले चौपदरीकरणाचे...

Ganeshotsav 2025 – शिवसेनेकडून गणेशपूजा साहित्याचे वाटप

गणेशोत्सवामध्ये गणपती बाप्पाच्या पूजेसाठी शिवसेनेच्या वतीने अनेक विभागात पूजा साहित्याचे वाटप करण्यात येत आहे. शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते शिवसेना भवन...

सर्जियो गोर होणार अमेरिकेचे हिंदुस्थानातील नवे राजदूत, मस्क यांनी दिली होती सापाची उपमा

प्रख्यात उद्योजक एलॉन मस्क यांनी सापाची उपमा दिलेले सर्जियो गोर यांना अमेरिकेचे हिंदुस्थानातील नवे राजदूत म्हणून पाठवण्याची घोषणा डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे. गोर...

मुंबई पोलीस आयुक्तालयातून प्लॅस्टिक बॉटल्स हद्दपार, आता काचेच्या बाटलीतून मिळणार शुद्ध पाणी 

मुंबई पोलीस आयुक्तालयातून आता पाण्याच्या प्लॅस्टिक बॉटल्स हद्दपार होणार आहेत. पोलीस आयुक्त देवेन भारती यांनी पोलिसांना शुद्ध पाणी प्यायला मिळावे याकरिता आरो प्लांट सुरू...

ट्रेंड – मांजरीचं डोहाळे जेवण

भटक्या कुत्र्यांच्या मुद्दय़ावरून देशात सध्या जोरदार गोंधळ सुरू आहे. भटक्या कुत्र्यांना रस्त्यावरून हटवून एका ठिकाणी डांबण्यास विरोध होत आहे. या विरोधातून मुख्यमंत्र्यांच्या कानाखाली मारण्यापर्यंत...

Ahilyanagar News – पिठोरी शनी अमावस्यानिमित्त तीर्थक्षेत्र शनिशिंगणापुरात भव्य यात्रा, भाविकांची तुडूंब गर्दी

श्रावणातील शेवटचा शनीवार आणि पिठोरी शनी अमावस्यानिमित्त तीर्थक्षेत्र शनिशिंगणापुरात भव्य यात्रा भरली. शनी महाराजांच्या जय घोषाने संपूर्ण मंदिर परिसर दुमदुमून गेला. यावेळी दर्शनासाठी मंदिरात...

Chandrapur News – जंगलात गेलेल्या बाप-लेकावर अस्वलाचा हल्ला, वडिलांची प्रकृती चिंताजनक

चंद्रपूर जिल्ह्यामध्ये अस्वलाने बाप-लेकावर जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अस्वलाच्या या भयंकर हल्ल्यात मुलगा आणि त्याचे वडील गंभीर जखमी आले असून त्याना...

CPL 2025 – इम्रान ताहिरपुढे तरुण खेळाडूही फिके पडले! केली ऐतिहासिक कामगिरी

वेस्ट इंडिजमध्ये सध्या Caribbean Premier League चा रणसंग्राम सुरू आहे. जगभरातील दर्जेदार खेळाडू या लीगमध्ये आपल्या सर्वोत्कृष्ट खेळाचं प्रदर्शन करत आहेत. याच खेळाडूंमधील एका...

मराठा समाज प्रश्न मंत्रिमंडळ उपसमितीची अखेर पुनर्रचना, राधाकृष्ण विखे-पाटील समितीचे नवे अध्यक्ष

मराठा आरक्षणाच्या मागणीवर आंदोलक मनोज जरांगे यांनी येत्या 29 ऑगस्टला मुंबईत आंदोलनाची हाक दिली आहे. तर राज्य सरकारने दुसरीकडे मराठा समाजाच्या प्रश्नांवरील मंत्रिमंडळ उपसमितीची...

गणेशोत्सवात इंदापूर-माणगावमध्ये वाहतूककोंडीचे विघ्न, बायपास मार्ग मार्च 2026मध्ये पूर्ण होणार

गणेशोत्सवापूर्वी मुंबई-गोवा महामार्गावरील खड्डे भरण्यासाठीचे काम सुरू असले तरी पावसामुळे खड्डे कामात अडथळे निर्माण होत आहेत. इंदापूर-माणगाव शहरातील वाहतूककोंडी टाळण्यासाठी बायपासची योजना आहे. पण...

मुंबई, ठाण्यातून हजारो गणेशभक्त गेले गावाला! रेल्वे स्थानके, एसटी डेपोत गर्दी; सीएसएमटी, दादर, ठाण्याच्या...

मुंबई शहर व उपनगरांसह ठाणे, नवी मुंबईतून हजारो गणेशभक्त शुक्रवारी रेल्वेच्या नियमित व जादा गाड्या तसेच एसटीच्या गौरी-गणपती विशेष गाड्यांतून कोकणात रवाना झाले. मध्य...

Ganeshotsav 2025 – दादरच्या ‘ब्राह्मण सेवा मंडळा’चा शतक महोत्सव

दादरच्या भवानी शंकर रोड येथील ब्राह्मण सेवा मंडळ यंदा शतक महोत्सव साजरा करणार आहे. यंदाचा गणेशोत्सव संस्मरणीय व्हावा यासाठी मंडळाने धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक आणि...
mumbai-highcourt

बांगलादेशीला हिंदुस्थानचा पासपोर्ट कसा मिळाला? हायकोर्टाने मानपाडा पोलिसांकडून मागितला खुलासा

बांगलादेशीला हिंदुस्थानचा पासपोर्ट जारी करताना केलेल्या पोलीस पडताळणीचा तपशील सादर करण्याचे आदेश हायकोर्टाने मानपाडा पोलिसांना दिले आहेत. मोहम्मद अब्बास अली शेखला पासपोर्ट जारी करताना केलेल्या...

गणपतीसाठी भजनी मंडळांना 25 हजार, राज्यातील 1800 मंडळांना होणार लाभ

गणेशोत्सव आणि भजन यांचा जवळचा संबंध आहे. गणपतीच्या काळात विशेषकरून कोकणामध्ये घरोघरी भजनाचे कार्यक्रम आयोजित केले जातात. या वर्षी प्रथमच गणेशोत्सवाला ‘राज्य महोत्सवा’चा दर्जा...

मुंबई पोर्ट ट्रस्ट कर्मचारी पतपेढीवर भगवा, विजयी शिलेदार मातोश्रीवर; उद्धव ठाकरे यांनी केले अभिनंदन

मुंबई बंदर कर्मचारी सहकारी पतपेढीच्या पंचवार्षिक निवडणुकीत मुंबई पोर्ट प्राधिकरण स्थानीय लोकाधिकार समितीच्या सहकार पॅनलने प्रस्थापित अपना पॅनलचा पराभव करून दणदणीत विजय मिळवला. या...

राधाकृष्णनना पाठिंबा शक्य नाही… ते वेगळ्या विचाराचे आहेत, फडणवीसांनी फोन करून केलेली विनंती नाकारली

उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीतील सत्ताधारी एनडीएचे उमेदवार सी. पी. राधाकृष्णन यांना सहकार्य करावे अशी विनंती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना फोन...

कबुतरांचा परिणाम तपासण्यासाठी तज्ञांची समिती स्थापन

कबुतरांमुळे मानवी आरोग्यावर होणाऱ्या दुष्परिणामाचा अभ्यास करण्यासाठी राज्य सरकारने तज्ञांची समिती स्थापन केली आहे. सार्वजनिक आरोग्य सेवा, पुणे येथील संचालक विजय कांदेवाड यांच्या अध्यक्षतेखाली...

महिला विश्वचषक आयोजनाची नवी मुंबईला लॉटरी, आयपीएलच्या चेंगराचेंगरीत बंगळुरूची विकेट

4 जूनला रॉयल बंगळुरू चॅलेंजर्सच्या (आरसीबी) आयपीएल जेतेपदाच्या जल्लोषासाठी काढण्यात आलेल्या स्वागत यात्रेत झालेल्या चेंगराचेंगरीने बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमची विकेट काढली आहे. आगामी महिला वर्ल्ड...

संजू सलामीऐवजी मध्यक्रमात खेळणार

हिंदुस्थानचा यष्टिरक्षक आणि सलामीवीर असलेला संजू सॅमसन आशिया कपमध्ये नव्या भूमिकेत दिसणार आहे. केरळ क्रिकेट लीगमध्ये कोच्चि ब्लू टायगर्ससाठी त्याने सलामीऐवजी मध्यक्रमात फलंदाजी करण्याचा...

फिरकी गोलंदाज गोहर सुल्तानाची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती

सध्या हिंदुस्थानातील क्रिकेटप्रेमींना महिलांच्या विश्वचषक स्पर्धेचे वेध लागले आहेत. तसेच लवकरच बलाढय़ ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय मालिका होणार आहे. मात्र या मालिकेपूर्वीच हिंदुस्थानी संघाला धक्का बसला...

टीम इंडियाची जर्सी प्रायोजकाविना

आगामी आशिया कपमध्ये  हिंदुस्थानी संघावर लोगोविना जर्सी घालण्याची वेळ येऊ शकते. नुकत्याच मंजूर झालेल्या ऑनलाइन गेमिंग प्रचार व विनियमन विधेयकानंतर ड्रीम-11 सह सर्व फँटसी...

नायर फिटनेस टेस्ट नापास

इंग्लंडविरुद्ध दमदार पुनरागमनाचे स्वप्न पाहणाऱ्या करुण नायरच्या वाटेत अडथळा आला आहे. 34 वर्षीय नायर फिटनेस टेस्टमध्ये नापास ठरल्यानंतर त्याला पुनर्वसन प्रक्रियेतच राहावे लागणार आहे....

निवड समितीला लाभणार नवे क्रिकेटपटू

बीसीसीआयने निवड समिती सदस्यांच्या काही रिक्त पदांसाठी अर्ज मागवले आहेत. राष्ट्रीय निवड समितीच्या पदाव्यतिरिक्त, महिला आणि कनिष्ठ निवड समितीच्या पदांसाठी नव्या सदस्यांना स्थान दिले...

संबंधित बातम्या