सामना ऑनलाईन
2683 लेख
0 प्रतिक्रिया
ठरलं! ‘या’ मैदानावर रंगणार फायनलचा थरार, ICC ने केली मोठी घोषणा
ICC महिला टी-20 वर्ल्ड कप पुढच्या वर्षी इंग्लंडमध्ये होणार आहे. तशी घोषणा आयसीसीने यापूर्वीच केली होती. परंतु फायनलचा थरार कोणत्या स्टेडियमवर रंगणार हे निश्चित...
मानसकन्येची पाठवणी करताना भास्कर जाधवांना अश्रू अनावर, कुटुंबासह सर्वच गहिवरले
महाराष्ट्रातील एक आक्रमक नेता, कोकणची बुलंद तोफ, महाराष्ट्राच्या विधानसभेत विरोधकांच्या नजरेला नजर भिडवून त्यांच्यावर तुटून पडणारा लढवय्या आमदार, कुठल्याही परिस्थितीला सामोरे जाऊन कितीही संघर्ष...
बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये सीनियर निवासी डॉक्टरांकडून ज्युनिअर्सवर रॅगिंग, तिघे तडकाफडकी निलंबित; चौकशीसाठी समिती
ससून रुग्णालयाशी संलग्न असलेल्या बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयातील सिनियर निवासी डॉक्टरांकडून ज्युनियर निवासी डॉक्टरांवर रॅगिंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी वैद्यकीय शिक्षण...
अपंगांसाठी केवायसी प्रक्रिया सुलभ करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश, जगण्याच्या अधिकाराचा नव्याने अर्थ लावण्याची गरज
बँकिंग सेवा आणि कल्याणकारी योजनांचा लाभ घेता यावा याकरिता अपंग आणि ऑसिड हल्ल्यातील पीडितांसाठी केवायसी (नो युवर कस्टमर) प्रक्रिया सुलभ करण्याचे निर्देश बुधवारी सर्वोच्च...
गंगोत्री-यमुनोत्री धामचे दरवाजे उघडले, हेलिकॉप्टरमधून मंदिरावर पुष्पवर्षाव
अक्षय्य तृतीयेच्या निमित्ताने आज भाविकांसाठी गंगोत्री आणि यमुनोत्री धामचे दरवाजे उघडण्यात आले. अशाप्रकारे सुमारे 6 महिने चालणाऱ्या चार धाम यात्रेला औपचारीक सुरुवात करण्यात आली....
बेस्ट दरवाढ पुढील आठवड्यापासून, बेस्ट आणि रिजनल ट्राफिक अॅथोरेटीची झाली बैठक
बेस्ट बसच्या दरात दुपटीने वाढ करण्यासाठी मुंबई महापालिकेने मंजुरी दिली असताना आज मंत्रालयात रिजनल ट्राफिक अॅथोरेटी आणि बेस्ट उपक्रमात बैठक झाली. बैठकीत रिजनल ट्राफिक...
गिरणी कामगारांना मुंबईतच घरे मिळणार
गिरणी कामगारांचा त्याग लक्षात घेता घराच्या प्रश्नावर बंद गिरण्या किंवा अन्य पर्यायावर विचार व्हावा, असे निर्देश राज्याचे उपमुख्यमंत्री व गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदे यांनी...
सीआयएससीईच्या दहावी-बारावी परीक्षेचा निकाल जाहीर; दोन्ही परीक्षांत मुलींची बाजी
कौन्सिल फॉर दि इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशनतर्फे (सीआयएससीई) घेण्यात आलेल्या दहावी-बारावीच्या परीक्षांचा निकाल बुधवारी जाहीर करण्यात आला. दोन्ही परीक्षांमध्ये मुलींची कामगिरी मुलांपेक्षा वरचढ राहिली.
दहावीच्या...
तू चॅम्पियन; पण आता थांब, गिलख्रिस्टचा धोनीला प्रेमाचा सल्ला
पाच वेळा आयपीएलच्या झळाळत्या करंडकावर आपले नाव कोरणारा महेंद्रसिंग धोनीचा चेन्नई सुपर पिंग्ज संघ यंदाच्या या टी-20 क्रिकेट स्पर्धेत सर्वात प्रथम प्ले ऑफच्या शर्यतीतून...
लोकपालांच्या अधिकार कक्षेबाबतची सुनावणी जुलैमध्ये, उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींविरोधातील भ्रष्टाचाराचे प्रकरण
उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीं विरोधातील भ्रष्टाचाराची प्रकरणे लोकपालांच्या कार्यकक्षेत आणण्याच्या मुद्दय़ावर जुलै महिन्यात सुनावणी घेण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने घेतला.
न्यायमूर्ती बी.आर. गवई यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर याबाबत...
मेहुल चोक्सीविरोधात अजामीनपात्र वॉरंट
कॅनरा बँकेच्या नेतृत्वाखालील कन्सोर्टियम कर्ज घोटाळ्या प्रकरणी मुंबई दंडाधिकारी न्यायालयाने हिरे व्यापारी मेहुल चोक्सीविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. सुमारे 55 कोटी रुपयांचा कर्ज...
विधाने करताना सावधगिरी बाळगा, काँग्रेसकडून पक्ष नेत्यांसाठी सूचना जारी
पहलगाम हल्ल्यावर वक्तव्य करण्याबाबत पक्ष नेत्यांसाठी काँग्रेसने मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत. काँग्रेस सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांनी एक परिपत्रक जारी करून सर्व पदाधिकाऱयांना वक्तव्ये...
आईच्या कुशीत झोपलेल्या बाळाला बिबटय़ाने पळविले
मेंढपाळ महिलेच्या कुशीत झोपलेल्या 11 महिन्यांच्या बाळाला बिबटय़ाने पळवल्याची घटना मंगळवारी मध्यरात्री दौंड तालुक्यातील दहिटणे येथे घडली. पुण्यातील रेस्क्यू टीम, दौंड वनविभागाचे पथक आणि...
आठ वर्षांपूर्वी आलेल्या पाकिस्तानी ओसामाने हिंदुस्थानात केले मतदान; आधार, रेशनकार्ड असल्याचा दावा, बारावीपर्यंतचे शिक्षणही...
कश्मीरमधून पाकिस्तानींची हकालपट्टी सुरू असतानाच हिंदुस्थानात राहत असलेल्या एका पाकिस्तानी नागरिकाने माघारी परतताना एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना अनेक धक्कादायक दावे केले. त्याच्याकडे हिंदुस्थानी आधार...
विद्यार्थ्यांनी लुटला नव्वदच्या दशकातील खेळाचा आनंद
माहीम येथील सरस्वती मंदिर शाळेने आपल्या प्रांगणात सुरू केलेल्या उन्हाळी शिबिराला बच्चे कंपनीचा उदंड प्रतिसाद मिळाला. यानिमित्ताने विद्यार्थ्यांनी नव्वदच्या दशकातील विविध खेळाचा आनंद लुटला....
आशियाई स्पर्धेत क्रिकेट कायम!
2026 च्या आशियाई खेळांमध्ये क्रिकेटचा पुन्हा एकदा समावेश करण्यात आला असल्याचे ऑलिम्पिक काऊन्सिल ऑफ एशियाने (ओसीए) बुधवारी जाहीर केले. म्हणजेच आशियाई क्रीडा स्पर्धेत चौथ्यांदा...
चेन्नईचे पॅकअप; पंजाबची झेप; चहलचे 19वे षटक ठरले टार्निंग पॉईंट
अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या रोमहर्षक सामन्यात पंजाब किंग्जने 2 चेंडू राखून विजय मिळवत यंदाच्या आयपीएल टी-20 क्रिकेट स्पर्धेतून चेन्नई सुपर किंग्ज संघाचे पॅकअप केले. या...
आयपीएलच्या क्षेत्ररक्षणाचा दर्जा घसरतोय, सर्व संघांमध्ये झेल सोडण्याची शर्यत
क्रिकेटमध्ये झेल हे सामने जिंकून देतात, तसेच सोडलेला एक झेलही संघाला पराभवाच्या दरीत ढकलतो. हे समीकरण कधीच कुणापासून लपलेलं नाही. मात्र सध्या आयपीएलमध्ये सारेच...
चिंचपोकळीत आजपासून चिंतामणी चषक
चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळाच्या वतीने 1 मे ते 4 मे दरम्यान खेळविण्यात येणाऱ्या चिंतामणी चषक क्रिकेट स्पर्धेचा शुभारंभ शिवसेना सचिव आणि लालबागचा राजा मंडळाचे...
सौदी अरेबिया आयपीएलमध्ये गुंतवणूक करण्यास उत्सुक
सौदी अरेबिया आयपीएलमध्ये गुंतवणूक करण्यास उत्सुक असल्याचे आयपीएलचे कार्याध्यक्ष अरुण धुमाळ यांनी सांगितले. मात्र याविषयी अद्याप अधिकृत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. काही दिवसांपूर्वीच...
मुंबईच्या संकेतकडे महाराष्ट्राचे नेतृत्व
हिंदुस्थानी कबड्डी महासंघाच्या मान्यतेने विदर्भ कबड्डी असोसिएशनच्या विद्यमाने होणाऱ्या चौथ्या फेडरेशन चषक कबड्डी स्पर्धेकरिता महाराष्ट्राचा पुरुष संघ जाहीर करण्यात आला आहे. मुंबई शहराच्या संकेत...
गटारात कामगाराचा मृत्यू झाल्यास कुटुंबाला 30 लाख
स्थानिक स्वराज्य संस्थांबरोबरच म्हाडा, सिडको, एमएमआरडीए आदी महामंडळांनी खासगी कंत्राटी, बाह्यस्रोत रोजंदारीवर नियुक्त केलेल्या कामगाराचा दूषित आणि भूमिगत गटारामध्ये काम करताना मृत्यू झाल्यास त्याच्या...
बलात्कारातील आरोपीच्या खात्यात शंभर कोटींचे व्यवहार!
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा माजी पदाधिकारी शंतनू कुकडे याच्यावर बलात्कार प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर आता या प्रकरणात मोठय़ा प्रमाणात संशयास्पद आर्थिक व्यवहार समोर...
Ratnagiri News – पाय मारला अन् डांबर निघालं; गुडघे गावाच्या हद्दीत सुरू असलेलं रस्त्याचे...
दापोली तालुक्यात गुडघे गावाच्या सरहद्दीत सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सुरू असलेले रस्ता डांबरीकरणाचे काम पूर्णपणे निकृष्ट दर्जाचे होत आहे. रस्त्यावर पसरलेल्या डांबराला पाय मारला असता...
CSK Vs PBKS – चहलची हॅट्रीक अन् श्रेयसची विस्फोटक फलंदाजी, पंजाबचा 4 विकेटने विजय;...
श्रेयस अय्यरने कर्णधारपदाला साजेशी खेळी करत विजयश्री खेचून आणला आणि चेन्नईचा 4 विकेटने पराभव झाला. प्रभासिमरन सिंगने 36 चेंडूंमध्ये 54 धावांनी वादळी खेळ केला....
ऑलिम्पिक पदक विजेत्या मेरी कोमचा घटस्फोट, विवाहबाह्य संबंधांवर स्पष्टच बोलली
ऑलिम्पिक पदक विजेत्या एम. सी. मेरी कोमने अधिकृतरित्या पती करूंग ओंखोलेर यांच्याशी विभक्त होतं असल्याचे जाहीर केलं आहे. गेल्या काही दिवसांपासून मेरी कोमच्या घटस्फोटासंदर्भात...
Maratha Reservation – मनोज जरांगेंचा ‘चलो मुंबई’चा नारा, आमरण उपोषण करणार; गर्वात वागू नका,...
शांततेत उपोषण केल्याशिवाय माझ्या समाजाला न्याय मिळणार नाही. मी उपोषण केलं की तुम्ही रुसता. तुम्ही रुसायचं नाही, तुमच्या मुलांसाठी मी हे करतोय, असं म्हणत...
एक रुपयात पीक विमा बंद; सुधारित योजना लागू करणार
एक रुपयात पीक विमा योजनेत अनेक घोटाळे झाले. लाखो बोगस अर्ज त्यात आढळले. हा हजारो कोटी रुपयांचा अपव्यय टाळण्यासाठी सुधारित पीक विमा योजना लागू...
मुंबईचे नवे पोलीस आयुक्त कोण होणार? अनेक नावे चर्चेत, डार्क हॉर्स अधिकारी मारणार बाजी
मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर हे उद्या सेवानिवृत्त होत आहेत. त्यामुळे मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी कोण विराजमान होणार याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. त्यासाठी बऱ्याच...
वांद्रे येथील लिंक स्क्वेअर मॉलमध्ये भीषण आग
वांद्रे पश्चिम येथील लिंक स्क्वेअर मॉलमध्ये पहाटे लागलेल्या आगीत क्रोमा शोरुम जळून खाक झाले. इलेक्ट्रॉनिक वस्तू असल्यामुळे ही आग जास्त भडकली आणि या आगीने...























































































