सामना ऑनलाईन
2020 लेख
0 प्रतिक्रिया
उद्धव ठाकरे यांची उल्हास बापट, असीम सरोदे यांच्याशी चर्चा
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज ज्येष्ठ घटनातज्ञ डॉ. उल्हास बापट आणि प्रसिद्ध विधिज्ञ अॅड. असीम सरोदे यांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेऊन चर्चा केली. यावेळी रश्मी ठाकरे या उपस्थित होत्या.
बहीण लाडकी मग शेतकरीच का परका ? लाखांदुरातील शेतकऱ्याची फलकबाजी
भंडारा जिल्ह्यात १९ ते २९ जुलै या कालावधीत अतिवृष्टी झाली. त्यामुळे खरीप हंगामांतर्गत लागवड केलेल्या शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. धान पिकाची शेती पुर्णतःपाण्याखाली बुडाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
पुण्यात उद्धव ठाकरे यांचे ढोल-ताशांच्या गजरात स्वागत
उत्साहपूर्ण वातावरणात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे पिंपरी-चिंचवड शहर शिवसेनेच्या वतीने शुक्रवारी औद्योगिकनगरीत स्वागत करण्यात आले. शिवसेनेचा शनिवारी पुण्यात ‘शिवसंकल्प मेळावा’ होणार आहे.
Moving Mountains Within, श्वास रोखून ठेवणारी डॉक्युमेंट्री; लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला
जियो सिनेमा हा मनोरंजनाचा एक खजिनाच आहे. आणि या खजिन्या आणखी एका रत्नाचा समावेश होणार आहे. जियो सिनेमावर लवकरच Moving Mountains Within ही डॉक्युमेंट्री प्रदर्शित होणार आहे.
मुलीचा हात धरुन I Love You म्हणणं पडलं महागात, तरुणाला खावी लागली तुरुंगाची हवा
एका तरुणाने एका मुलीचा हात धरला आणि प्रेमाची मागणी घातली. या प्रकरणी कोर्टाने तरुणाला दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे.
Delhi Shelter Home News : दिल्लीच्या निवासी शाळेत 13 मुलांचा गुढ मृत्यू, गेल्या...
दिल्लीच्या एका सरकारी निवासी शाळेत 13 मुलांचा गुढ मृत्यू झाला आहे. त्यांच्या मृत्यूचे कारण स्पष्ट झालेले नाही. जानेवारी महिन्यापासून आतापर्यंत या निवासी शाळेत 27...
जिवंत माणसाला पुरलं, भटक्या कुत्र्यामुळे वाचले प्राण
एका व्यक्तीला जिवंत पुरण्यात आलं होतं. पण भटक्या कुत्र्यांना माती उकरली आणि या माणसांचे प्राण वाचले. उत्तर प्रदेशमध्ये ही घटना घडली होती.
नगर मर्चंट्स बँकेला उच्च न्यायालयाचाही दणका, आणखी तिघांना सभासदत्व देण्याचे आदेश
सभासदत्वासाठी अर्ज केलेल्यांचे अर्ज नाकारण्याच्या नगर मर्चंट्स को-ऑप. बँकेच्या संचालक मंडळाचा आणखी एक निर्णय रद्दबातल ठरविण्यात आला आहे. मधुरा मुकुल गंधे, मुकुल रमेश गंधे...
ध्येय मल्टिस्टेट पतसंस्थेचे फॉरेन्सिक ऑडिट होणार! सहा कोटींची फसवणूक, चेअरमनसह सातजणांवर गुन्हा
सुमारे सहा कोटी रुपयांच्या अपहारप्रकरणी ध्येय मल्टिस्टेट निधी लिमिटेड पतसंस्थेचे फॉरेन्सिक ऑडिट करण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला आहे. या गुह्याचे स्वरूप मोठे असल्यामुळे पोलीस अधीक्षक...
प्रत्येक पोलीस ठाण्यात ‘अंधश्रद्धा निर्मूलन कक्ष’, पोलीस महासंचालक कार्यालयाचे आदेश
राज्यातील प्रत्येक पोलीस ठाण्यामध्ये जादूटोणाविरोधी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी ‘अंधश्रद्धा निर्मूलन कक्ष’ स्थापन करावेत, असा आदेश पोलीस महासंचालक कार्यालयाने 19 जुलै रोजी काढला आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या राज्य कमिटीने महाराष्ट्र पोलिसांच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे.
आईच्या मृतदेहाजवळ ‘तो’ चार दिवस बसून होता..
कोणत्या तरी आजाराने एका महिलेचे निधन झाले. 14 वर्षीय मुलाला वाटले की, आपली आई झोपली आहे. तो मनोरुग्ण असल्याने त्याला फारसे काहीच समजेना. घरात...
शिवसैनिकांवरील गुन्हे मागे घ्या; अन्यथा जेल भरो, सांगली जिल्हाप्रमुख संजय विभुते यांचा इशारा
कोणतीही नोटीस न देता शिवसैनिकांवर मिरज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याविरोधात विभुते यांनी पत्रकार परिषद घेऊन समित कदमवर गुन्हा दाखल करण्याची आणि शिवसैनिकांवरील गुन्हे मागे घेण्याची मागणी केली.
उजनी 62 टक्क्यांवर, पाणीसाठा 95 टीएमसी
सोलापूरसह तीन जिल्ह्यांची वरदायिनी असलेल्या उजनी धरणाने अवघ्या महिनाभरात वजा साठ टक्क्यांवरून अधिक साठ टक्क्यांवर मजल मारली आहे.
फडणवीस यांनी फक्त सुडाचे राजकारण केले, आमदार भास्कर जाधव यांची टीका
फडणवीस यांनी फक्त सुडाचे राजकारण केले; असे राजकारण यापूर्वी कुणीही केलेले नाही. विरोधक, मित्र त्याचबरोबर स्वपक्षातील नेत्यांनाही त्यांनी सोडले नाही. सर्वांना संपविण्याचा सपाटाच लावला, अशी घणाघाती टीका आमदार भास्कर जाधव यांनी केली.
एशियन पेंटच्या 26 टन रंगाने रंगला घोडबंदर रोड, उलटलेल्या ट्रकमुळे वाहतुक कोंडी
घोडबंदर रोडवरील पाटलीपाडा ब्रिज जवळ 26 टन एशियन पेंट कलर घेऊन जाणारा ट्रक उलटल्याची घटना शुक्रवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास घडली. सकाळच्या सुमारास ही घटना घडल्याने त्याचा वाहतुकीवर चांगलाच परिणाम झाल्याचे पाहण्यास मिळाले.
कोल्हापुरातील पूरस्थिती कायम, ‘राधानगरी’च्या तीन दरवाजांतून विसर्ग सुरूच
चार दिवस पावसाने उघडीप दिल्यानंतर पुन्हा पावसाने जिल्ह्याला झोडपण्यास सुरुवात केली आहे. कालपासून पावसाची संततधार सुरूच होती. त्यामुळे एकीकडे पुराचे पाणी ओसरत असतानाच धरणातील विसर्ग आणि जोरदार पावसामुळे नदीची पातळी संथगतीने कमी होत आहे.
सांगलीत कृष्णेने पुन्हा इशारा पातळी ओलांडली, कोयनेतून विसर्ग वाढवला
धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर पुन्हा वाढला असून, कोयना धरणातून विसर्ग वाढविल्यामुळे सांगलीत कृष्णा नदीच्या पाणीपातळीत रात्री उशिरा वाढ झाली. कृष्णा नदीने सांगलीत 40 फुटांची इशारा पातळी पुन्हा एकदा ओलांडली. त्यामुळे मगरमच्छ कॉलनीत पाणी घुसू लागले आहे.
बाप्पाचे आगमन एक महिन्यावर; रायगडातील गणेश मूर्तिकारांसमोर वीज गुलचे विघ्न
बाप्पाच्या आगमनाला अवघा एक महिना राहिला असल्याने कला केंद्रांमध्ये मूर्ती बनवण्यासाठी युद्धपातळीवर लगबग सुरू आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने...
कुरिअरच्या पार्सलमध्ये अमली पदार्थ असल्याचे सांगून तब्बल 68 लाखांची फसवणूक, कोल्हापुरातील दुसऱ्या घटनेने खळबळ
कुरिअरमधून पाठविलेल्या पार्सलमध्ये मुंबई विमानतळावर अमलीपदार्थ आणि संशयास्पद वस्तू सापडल्या आहेत. त्यामुळे तुमच्या बँक खात्यांची पडताळणी करायची असल्याची भीती दाखवून योगेंद्र रघुनाथ ठाकूर यांना 68 लाख 55 हजार 554 रुपयांचा गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
शासनाच्या योजना झाल्या उदंड, पण सर्व्हर मात्र थंड; अक्कलकोटमधील जनतेमधून नाराजीचा सूर
केंद्र आणि राज्य शासनाच्या योजना उदंड झाल्या आहेत. योजनांचा नुसता सुकाळ झाल्यासारखी स्थिती निर्माण झाली आहे. सर्व योजनांचे फॉर्म ऑनलाइन पद्धतीने भरावयाचे आहेत. मात्र, शासनाच्या उदंड योजना या सर्व्हर नसल्याने थंड झाल्या आहेत. त्यामुळे अक्कलकोट शहर व तालुक्यातील जनतेमधून नाराजीचा सूर उमटत आहे.
Pooja Khedkar News : पूजा खेडकर फरार? अटकेपासून वाचण्यासाठी परदेशात पळाल्या?
पूजा खेडकर परदेशात पळून गेल्या आहेत, अटकेपासून वाचण्यासाठी पूजा फरार झाल्या आहे असे सांगण्यात येत आहे. मराठी वृत्तवाहिनी साम मराठीने याबाबत वृत्त दिले आहे.
साताऱ्यात पर्यटकांची स्कॉर्पिओ पाचशे फूट खोल दरीत कोसळली, सातजण जखमी
कोरेगावातील अतिउत्साही पर्यटक आज कास, बामणोली परिसराकडे गेले होते. एका स्कॉर्पिओतील पर्यटक यवतेश्वर ते कास दरम्यानच्या गणेश खिंडीजवळील मस्ती करत होते, असे समजते.
लढले पण हरले! हॉकी, बॅडमिंटन, बॉक्सिंगमध्ये पराभव
आज हिंदुस्थानला नेमबाजीत अनपेक्षित पदक लाभले असले तरी हॉकी, बॅडमिंटन, बॉक्सिंगमध्ये पराभवाला सामोरे जावे लागले. हॉकीत हिंदुस्थानला बलाढ्य बेल्जियमविरुद्ध 1-2 ने हार सहन करावी...
स्वप्नीलला कांस्य अन् रेल्वेच्या पुणे विभागाचा जल्लोष
ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकून पॅरिसमध्ये हिंदुस्थानचा तिरंगा डौलाने फडकविणारा नेमबाज स्वप्नील कुसाळे हा मध्य रेल्वेमध्ये पुणे विभागात टीसी म्हणून कार्यरत आहे. आपल्या कर्मचारी खेळाडूने सातासमुद्रापार...
गट्स ऍण्ड ग्लोरी – द्वारकानाथ संझगिरी
आपण ना क्रिकेटपटूंच्या बाबतीत नेहमीच असं बोलून जातो की त्यांनी देशाला घाम दिला, त्यांनी रक्त दिलं वगैरे. किंवा एखाद्या खेळीचं वर्णन Guedts and Gloryed...
कांबळवाडी ते पॅरिस! झपाटलेल्या स्वप्नील कुसाळेची कहाणी
स्वप्नील कुसाळे हा खेळाडूंची खाण असलेल्या कोल्हापूर जिह्यातील आंतरराष्ट्रीय नेमबाज होय. राधानगरी तालुक्यातील कांबळवाडी या छोट्याशा खेडेगावात 6 ऑगस्ट 1994 मध्ये जन्मलेल्या स्वप्नीलचा ऑलिम्पिकपर्यंतचा...
कृष्णभक्ती अन् कलेचा मिलाप; बीकेसीत 15 कलाकारांचे ऐतिहासिक प्रदर्शन
भगवान श्रीकृष्णाचे आकर्षण आबालवृद्धांना आहे. भगवान श्रीकृष्णाच्या प्रत्येक जीवनावस्थेतून काहीतरी शिकवण मानवाला मिळते. त्यामुळे कृष्णभक्तांची संख्या जगभरात फार मोठी आहे. कृष्णाच्या उपासनेला कलेच्या माध्यमातून...
शिवसेनेकडून दहिसरमध्ये आज सामाजिक उपक्रम
शिवसेनेने दहिसरमध्ये 2 ऑगस्ट रोजी वृक्षारोपण, ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार, साडी वाटप आदी सामाजिक उपक्रम आयोजित केले आहेत. शिवसेना शाखा क्र. 1 आणि संस्कार प्रतिष्ठान...
मेघवाडीच्या सिलिंडर स्फोटातील कुटुंबाला शिवसेनेची मदत
लालबाग येथील मेघवाडीत मंगळवारी झालेल्या सिलिंडर स्फोटातील राणे कुटुंबीयांच्या मदतीसाठी शिवसेनेने पुढाकार घेतला. शिवसेना गटनेते, आमदार अजय चौधरी यांनी तत्काळ भेट घेऊन राणे कुटुंबीयांना...
स्मार्ट प्रीपेड मीटरची सक्ती करू नका! शिवसेनेच्या शिष्टमंडळाची आज बेस्टवर धडक
मुंबईसह महाराष्ट्रात सर्वसामान्य रहिवाशांना घरगुती वापरासाठी अदानी कंपनीच्या स्मार्ट प्रीपेड मीटरची सक्ती केली जाणार नाही, असे सरकारने पावसाळी अधिवेशनात सांगितले होते. मात्र, तरीही रहिवाशांना...