सामना ऑनलाईन
2020 लेख
0 प्रतिक्रिया
आयुक्त पंकज जावळे यांना अटकपूर्व जामीन नको! फिर्यादीच्या वतीने न्यायालयात युक्तिवाद
नगर महापालिका आयुक्त पंकज जावळे व लिपिक देशपांडे यांच्यावर दाखल झालेल्या गुह्यासंदर्भात आज फिर्यादीच्या वतीने न्यायालयासमोर युक्तिवाद करण्यात आला. यावेळी आयुक्त पंकज जावळे यांना...
पंढरपूरला आजपासून दररोज पाणीपुरवठा
गेल्या सहा महिन्यांपासून पंढरपूर शहराला एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे. मात्र, आषाढी वारी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर आजपासून (दि. 10) दररोज पाणीपुरवठा करण्यात येणार आहे, अशी...
‘लाडकी बहीण’, ‘मोफत शिक्षण’ टिकण्याची शाश्वती नाही; अर्थसंकल्पात तरतूद न करताच सरकारकडून योजनांची घोषणा
‘लाडकी बहीण योजना’, ‘विद्यार्थिनींना मोफत शिक्षण’ या योजना चांगल्या आहेत. मात्र, अर्थसंकल्पात या योजनांसाठी तरतूद न करता सरकार योजनांची घोषणा करत असल्यामुळे भविष्यात या...
भररस्त्यातून सोने व्यापाऱ्याचे अपहरण; मुंबई पोलिसांनी अवघ्या दोन तासातच केली सुटका
जीवे मारण्याच्या उद्देशाने मुंबईतील काळबादेवी परिसरातून एका सोने व्यापाऱ्याचे चौघांनी अपहरण केले. अपहरणानंतर व्यापाऱ्याला मुंबईबाहेर नेऊन जीवे मारण्याचा आरोपींचा हेतू होता. मात्र मुंबई पोलिसांनी...
Chandrapur News : चंद्रपूरमध्ये पुन्हा गोळीबाराची घटना, बल्लापूरमध्ये कापड दुकानात हल्ला
चंद्रपूर शहरातील गोळीबाराची घटना ताजी असतानाच आता बल्लारपूर शहरात पुन्हा तशीच घटना उघडकीस आली आहे. बल्लारपूर शहरातील गांधी चौकातील एका कापड दुकानात पेट्रोल बॉम्ब...
मुंबईच्या तलावांत पावसाची कृपा; पाणीपातळीत 4 टक्क्यांची वाढ
मुंबई, ठाणे परिसरात मागील 24 तासांत पावसाने समाधानकारक हजेरी लावली. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांत वरुणराजाने चांगली कृपा केली. तलावक्षेत्रात या हंगामातील एका दिवसातील सर्वाधिक...
Bhandara News : शहीद जवान नितीन खेडीकर यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
चीनच्या सीमेजवळ कर्तव्य बजावत असताना हृदयविकाराच्या झटक्याने वीरमरण आलेले जवान नितीन खेडीकर यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्याच्या बाम्पेवाडा...
Yavatmal News : वणीमध्ये लाकडाच्या दुकानाला भीषण आग; लाखोंचे फर्निचर जळून खाक
यवतमाळमधील वणी येथे भगवान सॉ मिल या दुकानाला मध्यरात्री भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. आगीचे वृत्त कळताच अग्नीशमन दलाने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य...
ग्वाल्हेरमधील BSF अकादमीतून 2 महिला कॉन्स्टेबल बेपत्ता, एजन्सींकडून शोध सुरू
मध्य प्रदेशामधील ग्वाल्हेर जिल्ह्यातील टेकनपूर येथील सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) अकादमीतून दोन महिला कॉन्स्टेबल बेपत्ता झाल्याने खळबळ उडाली आहे. आकांक्षा निखार आणि शहाना खातून...
Chandrapur News : गाडी चालवता चालवता चालकाला फिट आली, पाच वाहनांना धडक देत थेट...
चंद्रपूरमध्ये एक भयंकर घटना उघडकीस आली आहे. एसटी बस चालकाला गाडी चालवत असतानाच फिट आल्याने बस अनियंत्रित झाली. त्यानंतर बस पाच वाहनांना धडक देत...
सूरत इमारत दुर्घटना; आतापर्यंत सात जणांचा मृत्यू, NDRF आणि SDRF कडून बचावकार्य सुरूच
गुजरातच्या सूरत शहरात पाच मजली इमारत कोसळल्याने आतापर्यंत सात जणांचा मृत्यू झाला आहे. शनिवारी संध्याकाळी ही दुर्दैवी घटना घडली. एका महिलेला वाचवण्यात यश आले...
रंगभूमी – नियतीचा विक्षिप्त खेळ!
>> अभिराम भडकमकर
असंख्यांचे परम मित्र, अत्यंत ऋजु स्वभावाचे, व्यासंगी माधवराव. आर्थिक गणिते न बांधता महत्त्वाचे पुस्तक समाजाला वाचायला उपलब्ध व्हावे म्हणून प्रसिद्ध करणारे प्रकाशक...
विशेष – चॉकलेटचे खाणार त्याला…
>> उदय पिंगळे
जाहिरातदारांनी विविध समाज माध्यमांतून चॉकलेटची भेट देणं हे प्रेमाचं प्रतीक असल्याची संकल्पना रुजवली आणि चॉकलेट देण्यासाठी व खाण्यासाठी कोणतंही कारण लागत नसल्याचं...
सिनेमा – विलक्षण वेगळा… हसीन दिलरुबा
<< प्रा. अनिल कवठेकर
नावात काय असतं, असं शेक्सपिअरने म्हटलेलं आहे. पण तरीही एखादं नाव वाचल्यानंतर किंवा वारंवार स्क्रीनवर पाहिल्यानंतर ते नेमकं काय आहे, हे...
मनतरंग – ‘न’चा ‘स’
<< दिव्या नेरुरकर-सौदागर
स्वत:च्या अतार्किक नकारात्मक परिणाम करणाऱ्या विचारांमध्ये अडकून पडण्याऐवजी त्यातून बाहेर पडण्याचा विचार करायला हवा. ‘न’कारात्मकतेवर ‘स’कारात्मकरीत्या काम करणं शक्य असतं. त्यासाठी आधी...
स्वयंपाकघर – चहाची परंपरा
<< तुषार प्रीती देशमुख
चहा म्हणजे फक्त चहा असतो. त्याला दुसरा तिसरा असा कोणताच पर्याय नसतो. दिवसाची सुरुवात चहाने झाली की, दिवस अगदी ताजातवाना व...
सत्याचा शोध – गुरुविना कोण लावील वाट?
<< चंद्रसेन टिळेकर
आपल्या समाजामध्ये यापूर्वी केव्हाही नव्हती एवढी मोठी प्रचंड बुवाबाजी बोकाळलेली दिसतेय. परिणामी या देशात हजारो वर्षे ठाण मांडून बसलेला ‘घातकी दैववाद’ आणखी...
कथा एका चवीची – सही सॅलेड
<< रश्मी वारंग
चमचमीत खाण्याचे दुष्परिणाम जाणवल्यावर सात्त्विक आहाराकडे वळणाऱ्या मंडळींना आधार देणारा पदार्थ म्हणजे सॅलेड. जगभरात सॅलेडचं महत्त्व विविध प्रकारे अधोरेखित केलेलं दिसतं. या...
Jammu-Kashmir : कुलगाममध्ये दोन ठिकाणी चकमक, 4 दहशतवादी ठार, एक जवान शहीद
जम्मू-काश्मीरच्या कुलगाममध्ये दहशतवादी आणि सुरक्षा दलाच्या जवानांमध्ये चकमक सुरू आहे. या चकमकीत चार दहशतवादी ठार झाले आहेत. तर एक जवान शहीद झाला असून एक...
आधी साप त्याला चावला, मग तो दोन वेळा सापाला चावला अन् साप मेला
बिहारमधील एक अजब प्रकरण समोर आले आहे. बिहारमधील एका व्यक्तीने साप चावल्यानंतर जे केले ते वाचून तुम्हीही चकीत व्हाल. जंगलात काम करत असताना संतोष...
Assam Floods : 24 लाखांहून अधिक नागरिकांना फटका, काझीरंगा अभयारण्यात 77 हून अधिक प्राण्यांचा...
आसाममध्ये पावसाने हाहाःकार माजवला आहे. पावसामुळे सर्व प्रमुख नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्याने राज्यातील पूरस्थिती अधिक गंभीर बनली आहे. सुमारे 30 जिल्ह्यांना या पूराने वेढले...
Pune News : धक्कादायक! अल्कोहोल टेस्टसाठी थांबवलं म्हणून महिला पोलिसावर पेट्रोल ओतलं; सुप्रिया सुळे...
गुन्हेगारीत आघाडीवर असलेल्या पुणे शहरात आणखी एक हादरवून टाकणारी घटना घडली आहे. अल्कोहोल टेस्टसाठी थांबवले म्हणून एका कार चालकाने थेट महिला पोलिसावर पेट्रोल टाकून...
खेकडे पकडायला गेले अन् टेकडीवर अडकले, जवानांनी केली पाच मुलांची सुटका
खेकडे पकडायला गेलेल्या पाच मुलांची मुंब्रा खडी मशीन धरणाजवळील टेकडीवरून सुखरुप सुटका करण्यात आली. एनडीआरएफचे पथक, अग्नीशमन दलाचे जवान आणि मुंब्रा पोलिसांनी संयुक्त मोहिम...
मनमाड-मुंबई पंचवटी एक्स्प्रेसचे कपलिंग तुटले, दोन डबे वेगळे झाले
मनमाड-मुंबई पंचवटी एक्स्प्रेसचे कपलिंग तुटले आणि दोन डबे वेगळे झाल्याने मोठा गोंधळ उडाला. आज पहाटे कसाराजवळ ही घटना घडली. एक्स्प्रेसचे 4 आणि 5 क्रमांकाचे...
भेलप्रकल्पग्रस्त शेतकरी संघटनेचे बेमुदत साखळी उपोषण
भंडारा जिल्ह्यातील प्रलंबित भेलप्रकल्पग्रस्त प्रकरणी शेतकरी संघटना आक्रमक झाल्या आहेत. मुंडीपार, खैरी, बाम्हणी शेतकरी संघटनेने राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे तालुका अध्यक्ष विजय नवखरे...
विजयी मिरवणूकीदरम्यान गर्दीत 60 मोबाईल लंपास
जगज्जेत्या हिंदुस्थान संघाची विजयी मिरवणूकीत आनंदोत्सव साजरा करताना क्रिकेटप्रेमींचे 60 मोबाईल गहाळ झाले. सुदैवाने चेंगराचेंगरीचे प्रकार घडले नाहीत. विनयभंगाची तक्रार दाखल झाली नसल्याचे पोलिसांकडून...
यंग इंडियाचे ‘मिशन झिम्बाब्वे’ आजपासून
टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या विजयोत्सव सुरू असतानाच शनिवारपासून हिंदुस्थान आणि झिम्बाब्वे यांच्यात पाच टी-20 सामन्यांच्या मालिकेला हरारे येथे सुरूवात होत आहे. या मालिकेसाठी टीम इंडियामध्ये...
विश्वचषक संघाला बीसीसीआयकडून प्रत्येकी पाच कोटींचे बक्षीस
वानखेडे स्टेडियमवर गुरुवारी झालेल्या सत्कार समारंभात बीसीसीआयने टी-20 विश्वचषक विजेत्या हिंदुस्थानी संघाला तब्बल 125 कोटी रुपयांचे बक्षीस प्रदान केले. या रॊकमेचे वाटप कसे होणार?...
मुंबईकडून कधीही वर्ल्ड कप फायनल हिसकावू नका! आदित्य ठाकरे यांचा बीसीसीआयवर निशाणा
हिंदुस्थानात क्रिकेटचे खरे स्पिरिट, क्रिकेटची संस्कृती कुठे आहे ते मुंबईकरांनी पुन्हा एकदा अवघ्या जगाला दाखवून दिलेय. अरबी समुद्राच्या साक्षीने मुंबईकरांच्या आनंदालाही, विजयाच्या जल्लोषाला उधाण...
विधान भवनात विजयाच्या शिल्पकारांचे जंगी स्वागत; कर्णधार रोहित शर्मा, सूर्यकुमार, यशस्वी, शिवम यांचा विशेष...
तब्बल 11 वर्षांनंतर टी-ट्वेंटीचे जागतिक विजेतेपद पटकावण्यात महत्त्वाचे योगदान देणाऱ्या आणि विजयाचे शिल्पकार असलेल्या हिंदुस्थानी संघाचा कर्णधार रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, यशस्वी जैसवाल, शिवम...